मित्रांनो बेलाची पाने आपल्यापैकी सर्वांनाच माहिती आहेत. बेल हा शंकराला अत्यंत प्रिय आहे शंकराची म्हणजेच शंकराच्या पिंडीची पूजा बेलानी केली जाते. नंतर ही बेलाची वाळलेली पाने आपणच काय मंदिराचा पुजारी सुद्धा फेकून देतो. पण आज आम्ही आपणास बेलाच्या पानांचे असे काही फायदे सांगणार आहोत ज्याची आपण कल्पनाही केली नसेल.
बेलाची पाने खाल्ल्यामुळे आपण आपल्या आहारातील पोषक द्रव्य अधिकाधिक प्रमाणात खेचून घेऊ शकतो. मनाची एकाग्रता वाढते ध्यान केंद्रित राहतो बेलाच्या पानांचा रोज सकाळी रिकाम्यापोटी पिल्याने हृदय मजबूत राहत. स्वस्थ राहतं. तसेच ब्लड सर्कुलेशन व्यवस्थित होत राहते हृदयाची कार्यक्षमता वाढते व हृदयविकाराचा धोका कमी होतो. यासाठी बेलाची पाने बारीक वाटून घ्यावी याची चटणी बनवावी ही चटणी बनवून पाण्यामध्ये उकळून त्याचा काढा म्हणून याचे नियमित सेवन केल्याने हृदयात ठणठणीत राहत.
डायबिटीज असलेल्यांनी 20 बेलाची पान वीस कडुलिंबाची पानं आणि दहा तुळशीची पाने एकत्र वाटून घ्यावी त्याचे लहान लहान गोळे बनवून सुकवून ठेवाव्यात. रोज सकाळी एक गोळी डायबिटीस कंट्रोल साठी कशी फायदेशीर आहे. मित्रानो संधिवात गुडघ्याचं दुखणं जास्त असेल हातपायात वेदना जास्त होत असेल अशावेळी बेलाची पाने गरम करून दुखणाऱ्या जागेवर बांधावी लागलीच आराम मिळेल.
बेलाची पाने वात- कफ- पित्तशामक अशी आहेत. पोट दुखणे पोटात गॅस होणे अपचन अजीर्ण होत असेल अशा वेळी बेलाच्या पानांचा दहा ग्रॅम रस एक ग्रॅम काळीमिरी आणि एक ग्रॅम मीठ एकत्र करून सकाळ दुपार आणि संध्याकाळ घेतल्याने हा त्रास कमी होतो. सर्दी खोकला ताप यावर बेलाच्या पानांचा रस मधात घालून घेतल्याने चांगला फरक पडतो.
मधमाशी आणि अन्य काही कीटक चावल्यास बेलपत्राचा रस जखमेवर लावल्यास आराम पडतो. बदलत्या जीवनशैलीत अनेकांना रक्ताच्या कमरतेची लक्षणे दिसून येतात. वाळलेल्या बेलाच्या गराची पावडर तयार करून गरम दुधात साखरेसोबत रोज एक चमचा घेतल्यास शरीरात नवीन रक्त तयार होण्यास सुरुवात होते.
सारखा तोंड देत असेल तोंडात फोड येत असेल अशा विविध बैलाची दोन-तीन पाने चावून खावीत. शा-रीरिक दुर्बलता कमजोरी थकावट येत असे होत असेल अशावेळी बेलाच्या पानांचा चहा थोडासा जिरा पावडर आणि दूध मिक्स करून पिल्याने शा-रीरिक कमजोरी निघून जाते बेलाची पाने आंघोळीच्या पाण्यात टाकून आंघोळ केल्याने शरीराची दुर्गंधी सुद्धा नाहीशी होते.
बेलाच्या पानांचा रस आणि खडीसाखर एकत्र करून पिल्याने पित्ताचा त्रास होत नाही आधी होणारी जळजळ थांबते एक जबरदस्त अशी औ’षधे असलेली ही बेलाची पाने आहेत. डोळ्यांमध्ये लालसरपणा, एलर्जी, वे’दना असल्यास बेलाच्या पानांवर तूप लावा आणि डोळ्यांना शेक द्या. त्यानंतर डोळ्यांवर पट्टी बांधा. यामुळे डोळ्यांच्या समस्यांतून खूप आराम मिळेल.
बेलाच्या पानाचे सेवन केल्यामुळे कॅन्सर होण्याचा धोका देखील कमी होतो. लिव्हरसाठी देखील फायदेशीर ठरत. हे आहेत बेलाची पाणी सेवन करण्याचे फायदे.
मित्रांनो आम्ही दिलेली माहिती ही आयुर्वेदाच्या सामान्य सिद्धांतांवर आधारित असते कृपया याचा प्रयोग करण्यापूर्वी एकदा तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.