मेलात तरी चालेल पण या दोन गोष्टी चुकूनही दान करू नका…बरबाद व्हाल…आजच जाणून घ्या

अध्यात्म

नमस्कार वाचक मित्रानो तुमच्या सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे.आम्ही या लेखात खूप महत्वाची माहिती देणार आहोत. हिंदू धर्मानुसार दानधर्म करणे खूप पुण्यकर्म मानले जाते. दानधर्म केल्यामुळे आपल्या जीवनात सुख शांती समृद्धीची भरभराटी होते. दानधर्म ही भावना करण्यासाठी आपले मन खूप उदार असावे लागते.

दान करण्याची वृत्ती हि खूप निस्वार्थी असते. ज्यावेळी आपल्याकडे एखादी गोष्ट समृद्ध असते त्यावेळी आपण दानधर्म करतो. यामुळे आपले आयुष्यात अडचणी येत नाहीत. अडचणी आपल्या कर्मामुळे आल्या तरी त्यातून आपण अगदी सहजपणे पार होतो.दानधर्म करणाऱ्या लोकांना आपल्या समाजात दानशूर असे म्हंटले जाते.

दानधर्म करताना काही गोष्टी समजून घेणे खूप महत्वाचे आहे. प्रत्येक धर्मात त्याचे असे वगळे महत्व आहे. दानधर्म या विषयी महान आचार्य चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीतीमध्ये या गोष्टीचा उल्लेख केला आहे. एखादी व्यक्ती खूप श्रीमंत आणि दानशूर असून त्या व्यक्तीकडे सोने चांदीचे खजाने भरून आहेत, परंतु जाणून बुजून अथवा न जाणतेपणाने या दोन गोष्टींचे दान केले असेल तर जीवनात त्याला कंगाली आणि दरिद्रता यांचा सामना करावा लागतो.

हे वाचा:   काहीही होऊद्या परंतु चुकूनही पत्नी सोबत करू नका ही तीन कामे; अन्यथा पूर्ण कुटुंबावर येईल भारी संकट.!

तुम्ही जर तुमच्या घरातील गरिबी दूर करू इच्छित असाल आणि तुम्ही भगवान श्रीकृष्ण यांचे भक्त असाल तर श्रीकृष्ण यांचे नामस्मरण नियमित करावे. श्रीकृष्ण तुमच्या सर्व व्यथा आणि समस्या यातून नक्की तुम्हाला मुक्त करतील. यासाठी तुम्ही देखील उत्तम कर्म केले पाहिजे.उत्तम कर्माचे फल देखील उत्तमच मिळते.

आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक घरामध्ये आणि समाजात दान देणे खूप भाग्याचे आणि पुण्याचे समजले जाते. प्रत्येक धर्मात दान करणे खूप शुभ मानले जाते. दानधर्म करणे हे मानवतेचे उत्तम प्रतिक आहे. आचार्य चाणक्य सांगतात कि आपण नियमित वापरलेले वस्त्र म्हणजे कपडे कोणालाही दान म्हणून देवू नयेत.

याच कपड्यांवर तंत्र विद्येचा वापर करून तुम्हाला गरीब बनवू शकतात.तांत्रिक लोक या कपड्यांचा वापर तुमच्या विरुद्ध करू शकतात.यासाठी वापरलेले कपडे कोणालाही दान करू नये. एखाद्या व्यक्तीला तुम्ही नवीन कपडे तुम्ही दान करू शकता. यामुळे तुम्हाला उत्तम फल मिळेल.

हे वाचा:   मुलीला कधीच देऊ नका ही 1 वस्तू; नाहीतर विनाश होईल, पहा काय आहे ती वस्तू.!

भगवान श्रीकृष्ण आपल्या कृष्णवाणी मध्ये सांगतात की, जी व्यक्ती आपल्या हातातील वापरत असलेली घड्याळ कोनालाल देत असतील तर त्या सोबत तुमचा चांगला काळ देखील त्या व्यक्तीकडे जातो. यामुळे कोणत्याही व्यक्तीला घड्याळ भेट देवू नये. आपल्या भाग्यातील सुखाच्या गोष्टी त्यांना देत आहात आणि असे करून तुम्ही स्वतावर अन्याय करता. घड्याळ हि वस्तू भेट म्हणून दिल्यामुळे अनेक नाती देखील तुटतात.

तुम्ही अशाच वस्तूंचे दान करा जे त्यामुळे एखाद्या व्यक्तीला त्याची मदत होईल. त्यामुळे तुम्हाला ते च्नागले आशीर्वाद देतील . त्यमुळे आपले जीवन सुखी होईल. तुम्ही आहारदान,औषधी दान, धनदान आणि विद्यादान देखील करू शकता यामुळे त्याचा समाजातील गरजू व्यक्तींना देखील मदत होईल. वरील माहिती आवडल्यास लाईक करून तुमच्या प्रतिक्रिया कळवा. आमच्या पेजला उत्तम प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद.