फक्त 1 चमचा बिया अशा वापरा..एका दिवसात छातीतील कफ पातळ होऊन बाहेर पडेल..स’र्दी, खो’कला, ताप पूर्ण बरा..

आरोग्य

मित्रांनो, या चमच्याभर दाण्यांचा खाली सांगितल्याप्रमाणे उपयोग करा. फक्त ३ दिवसात छातीतील क’फ पूर्णपणे पातळ होऊन बाहेर निघून पडेल, श्वा’स मोकळा होईल. आपल्याला खूप जुना खो’कला असेल, दमा अस्थमा असेल, छातीत क’फ साचून राहत असेल, फु’फ्फुसाला इ’न्फे’क्शन होऊन त्यात कफ भरला असेल किंवा फु’फ्फुसात कफ साचून खो’कला येत असेल तर,

हा उपाय घरच्या घरी करता येण्यासारखा आहे. मित्रांनो सध्या वातावरण खूपच खराब असल्याने बरेच लोक द’वाख’ण्यात जाण्यासाठी घाबरत आहेत. आणी त्यामुळे बरेच लोक दु’खणे अंगावर काढत आहेत. अशा लोकांना तात्काळ द’वाख’ण्यात जाण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो आज आम्ही जो उपाय सांगणार आहे तो घरच्या-घरी एकदा करून पहाच.

आणी मित्रांनो आणी हा उपाय कसा करायचा? याचे सेवन कधी करायचे हे पाहण्यासाठी ही माहिती अगदी शेवटपर्यंत पहा. मित्रांनो हा उपाय करण्यासाठी साधारणतः १ ग्लास पाणी घ्या. यामध्ये जो आपल्याला पहिला घटक टाकायचा आहे ते म्हणजे मेथी दाने. मेथी दाने म्हणजे मेथीच्या वाळवलेल्या बिया. मित्रांनो हे जे मेथी दाने आहेत ते बाजारामध्ये आपल्याला सहज उपलब्ध होतात.

मेथीदाण्यामध्ये जे घटक असतात ते प्रतिकार क्ष’मता वाढवण्यास मदत करतात. तसेच छातीतील कफ बाहेर काढते व फु’फ्फुस मोकळे करते. फु’फ्फुस मोकळे झाल्याने फु’फ्फुसात ऑ’क्सिजन योग्य तऱ्हेने सोशला जातो. आणी यामुळे शरीरातील ऑ’क्सिजन लेवल संतुलीत राहते. त्याचबरोबर र’क्तातील शुगर संतुलीत करण्याचे काम हे मेथी दाने करतात. असे हे अत्येंत गुणकारी मेथीदाणे आहेत.

हे वाचा:   रात्री फक्त 2 चमचे कोमट पाण्यासोबत त्रिफळा चूर्ण खाल्ल्याने जे फायदे होतात त्याचा तुम्ही विचारही केला नसेल.!

मित्रांनो आता या मिश्रणामध्ये आपल्याला जो दुसरा घटक टाकायचा आहे ते म्हणजे आले. मित्रांनो आले (अद्रक) देखील स’र्दी, खो’कला, कफ कमी करण्यासाठी खूप परिणामकारक घटक म्हणून फार पूर्वीपासून याचा वापर होतो. आणी आयुर्वेदात याला खूप महत्व आहे. आपल्यापैकी बरेच व्यक्ती आल्याचा वापर फार पूर्वीच्या काळापासून करतात. आणी त्यांना त्याविषयी सविस्तर माहिती पण आहे.

मित्रांनो हा आल्याचा साधारणतः २ इंचाचा तुकडा आपण या मिश्रणामध्ये किसून टाकायचा आहे. किसून टाकल्यामुळे ते या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स होईल. व यामुळे आपल्याला छातीतील कफ कमी होण्यास मदत होणार आहे. मित्रांनो आपण हा जो काढा बनवतोय या काढ्याचा एक नियम आहे. कुठलाही काढा बनवत असताना हे लक्षात ठेवायचे आहे की,

आपण यासाठी जे पाणी घेतो त्या पाण्याचा तिसरा भाग राहीपर्यंत उकळू द्यायचे आहे. व त्यानंतरच वापरायचे असते. कारण त्या वस्तूचे जे अर्क आहे त्या पाण्यामध्ये उतरायला पाहिजेत, असा हा काढा पूर्ण उकळू द्या. आणी एक तृतीय अंश झाल्याच्या नंतर तो गा’ळून घ्यायचा आहे. यामध्ये आपल्याला अजून एक पदार्थ मिक्स करायचा आहे. मित्रांनो हा जो उपाय आहे सकाळी एकवेळ आणी,

हे वाचा:   हा पदार्थ १/२ चमचा ७ दिवस नेहमी घ्या; आयुष्यात पुन्हा कधीच मूळव्याध होणार नाही.!

संध्याकाळी एकवेळ करायचा आहे. म्हणजे हा जो काढा आहे तो फक्त सकाळी बनवायचा आणी अर्धा सकाळी घ्यायचा आणी अर्धा संध्याकाळी घ्यायचा. सकाळी उपाशीपोटी घ्यायचा आहे आणी संध्याकाळी जेवणाच्या अगोदर घ्यायचा आहे. लहान मुलांना देताना याचे प्रमाण अर्धे ठेवू शकता. हा काढा सर्वाना वापरता येतो याला कोणताही साई’डइ’फेक्ट नाही.

बघा मित्रांनो यामध्ये तिसरा आणी शेवटचा घटक जो मिक्स करायचा आहे ते म्हणजे लिंबू. लिंबू मध्ये व्हिटामिन C मोठ्याप्रमाणात असते. आणी व्हिटामिन C हे कोणत्याही व्यक्तीची प्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करते. यामुळे घशातील खरखर कमी होते छातीतील साचलेला जो कफ आहे तो पूर्णपणे कमी होण्यास मदत होते. लिंबू जरी गुणधर्माने एसिडीक असला तरी जेव्हा तो मेथीच्या पाण्यासोबत शरीरात जातो तेव्हा,

तो अल्कलाईन बनून काम करतो. आणी अल्कलाईन होण्याचा जो गुणधर्म आहे तो माणसाची प्रतिकार क्षमता झटपट वाढवतो. त्यामुळे हे लिंबू स’र्दी, खो’कला, कफ आणी व्हा’यरल इ’न्फेक्शन या सर्वांपासून शरीराच बचाव करण्याच काम करते. म्हणून मित्रांनो हा काढा बनवण्यासाठी अर्धा लिंबू आपल्याला वापरायचा आहे. मित्रांनो हा उपाय आपल्याला साधारणतः तीन ते चार दिवस करायचा आहे चार दिवसामध्ये तुम्हाला याचे चांगले परिणाम दिसतील. हा उपाय अगदी सोपा असल्याने तुम्ही घरच्या-घरी करू शकता.