फक्त १ पान अशाप्रकारे खा..जोश प्रचंड वाढेल..म्हातारपण जाणवणार नाही..पोट एकदम स्वच्छ राहील..

आरोग्य

नमस्कार मित्रांनो, सकळी उठल्याबरोबर हे एक विड्याचे पान आणी हे एक चूर्ण याचा जर वापर करून तुम्ही उपाय केला तर तुम्हाला असलेली कितीही जुनाट र’क्त वाढीची सम’स्या, हिमो’ग्लोबिन कमी असेल, शरीरातील र’क्त वाढत नसेल तर त्या माता भगिनींसाठी किंवा सर्वच व्यक्तींसाठी हा उपाय अत्येंत वरदान ठरणार आहे. त्याचबरोबर ज्या व्यक्तींना,

अपचनासं’बंधीच्या तक्रारी असतील यामध्ये वारंवार पोट डंबल्यासारखे होणे, पोट गच्च राहणे, वारंवार पोटात गॅस निर्माण होणे तसेच मित्रांनो मल विसर्जनाचा वेग कमी असणे, आतड्यामधील जुनी घाण बाहेर निघण्यासाठी हा उपाय अत्येंत वरदान ठरणार आहे. सोबतच तोंडाचा दुर्गंध वास येणे, दातांच्या सम’स्या असतील, घशासं’बंधी तक्रारी असतील,

या सर्व सम’स्या वरती हा उपाय केल्याने तुमच्या सर्व सम’स्या कमी होतीलच सोबतच पचनासं’बंधीच्या तक्रारी कमी होऊन तुम्ही कोणतेही पदार्थ खाल्ले तरी पचन शक्ती वाढवण्यासाठी हा उपाय अत्येंत गुणकारी ठरणार आहे. तर मित्रांनो हा उपाय करण्यासाठी कोणते पदार्थ लागणार आहेत तसेच हा उपाय कसा करायचा हे पाहण्यासाठी ही माहिती शेवटपर्यंत वाचा.

हे वाचा:   अंथरूनासी खीळलेला माणसाला तंदुरस्त करणारी करणारी चमत्कारी वनस्पती; आजारातून बरे झालेले आवश्य करा वापर.!

या उपायासाठी सर्व प्रथम हे तुम्ही पान पाहत आहात हे पान प्रत्येक व्यक्तीच्या परिचयाचे आहे. याचे नाव आहे नागवेली यालाच विड्याचे पान असे देखील म्हणतात. हे पान वी र्य वृद्धी कारक असते, काम उत्तेजक असते, रुचीकर व क्रांतिकारक, दहाकारक, का’मवर्धक व उष्ण असते. म्हणून बऱ्याचशा व्यक्तींना जी कमजोरी असते. अशक्तपणा असतो, थकवा असतो तो कमी होण्यासाठी याचा फायदा होतो.

त्याचबरोबर विड्याचे पान खाल्ल्याने पाचनशक्ती वाढते म्हणून या उपायासाठी विड्याचे पान लागणार आहे. हे पान स्वच्छ पाण्याने धुवून घ्या, धुवून घेतल्या नंतर याचा देठ आपल्याला तो’डून घ्यायचा आहे. या विड्याच्या पानाचा वापर करत असताना एक गोष्ट मात्र नेहमी लक्षात ठेवा की, यादरम्यान चहा आणी आंबट पदार्थ पूर्ण बंद करायचे आहे.

आणी आपण जे अन्न बनवतो ते शक्यतो लोखंडी कडई आणी तव्यावरच बनवा. ज्यामुळे शरीराला आवश्यक असणारा लोह जास्त प्रमाणात मिळेल आणी तुमचे र’क्तही दुप्पट गतीने वाढवण्यासाठी याचा फायदा होईल. सोबतच मित्रांनो या उपायासाठी दुसरा पदार्थ लागणार आहे तो पदार्थ म्हणजे जिरे. प्रत्येक व्यक्तीच्या घरामध्ये उपलब्ध असणारे हे जिरे.

हे वाचा:   नेहमी तरून दिसण्यासाठी "हे 3 पदार्थ रोज खा", कधीही म्हातारे दिसणार नाही..वय अजिबात कळून येत नाही; वेळीच जाणून घ्या..

या जीऱ्यामध्ये भरपूर प्रमाणा पोट्याशियम, मॅग्नेशियम, कॉपर, फायबर, कॅलशियमची मात्रा भरपूर असते आणी आणी झिंकही असते ज्यामुळे आपल्या शरीराला सर्व आवश्यक असणारे घटक मिळतात. पचन शक्ती वाढते. सोबतच इतर सर्व सम’स्या कमी होण्यासाठी जिरे अत्येंत गुणकारी मानले जातात. म्हणून या उपायासाठी जिरे लागणार आहेत साधारणतः एक चमच्या,

हे जिरे आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे. असे हे जीऱ्याचे चूर्ण आणी विड्याचे पान आपल्याला वापरायचे आहे. विड्याच्या पानामध्ये हे चूर्ण आपल्याला टाकायचे आहे. हे खाण्याअगोदर एक ग्लास गरम पाणी प्या. आणी नंतर हा विडा चावून-चावून खायचा आहे. हा उपाय सलग २१ दिवस करायचा आहे. २१ दिवसात र’क्ताची कमतरता असेल, अशक्तपणा असेल, थकवा असेल तो पूर्णपणे जातो.