नमस्कार मित्रांनो, या लेखात आपण खूप महत्वाची माहिती दिली आहे. प्रत्येक भारतीय घरात आजीचा बटवा असतो. त्यातून खूप असे उपयोगी दवा आपल्याला मिळतात. हे उपाय घरगुती असून खूप साधे सोपे आणि फा’यदेशीर आहे. आम्ही देखील आमच्या आजीच्या बटव्यातून तुम्हाला उपयुक्त असणारी माहिती देत असतो.
प्रत्येक व्यक्तीच्या जिभेवर कधी ना कधी फोडी उठतात. यालाच आपण तोंड येणे असे म्हणतो, उष्णता जास्त झाल्यामुळे देखील फोडी उठतात. तोंडात फोडी उठणे ही खूप सामान्य समस्या आहे. वास्तविक परिस्थिती मध्ये तोंडातले फोड हे अपचन झाल्यास, हॉ’र्मोन्स, पोटाचे विकार निर्माण झाल्यास, उष्णता जास्त झाल्यामुळे हे फोडी उठतात.
यामुळे बोलताना खूप त्रास होतो. त्याचबरोबर अन्न ग्रहण करतात खूप वेदना होतात. यामुळे तुम्हाला खूप त्रास होतो. तोंडातील ही ज’खम कमी करण्यासाठी बरेच लोक काही क्रीम आणि औ’षधाचा उपयोग करून घेतात. यामुळे तुम्हाला तात्काळ आराम मिळतो. पण त्या फोडी पूर्णपणे कमी होत नाही. थोड्या दिवसांनी परत तोंडात फोडी निर्माण होतात.
सतत तोंडात फोडी उठल्याने तुमच्या शरीरावर त्याचे खूप हा-निकारक परिणाम होतात. जर त्या फोडातून रक्त निघत असेल ही समस्या खूप गं’भीर आहे. अश्यावेळी डॉ’क्टराकडून तुम्ही योग्य सल्ला घ्या. त्यातून तुम्हाला नक्कीच निदान लाभेल तोंडातील फोडी कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय आहे. ते केल्यामुळे तुम्हाला नक्की आराम मिळेल. या फोडी का निर्माण होतात. याचे कारण नक्की जाणून घेवू.
तोंडातील फोडी येण्याचे कारण: जास्त गरम पदार्थाचे सेवन केल्यामुळे तोंडामध्ये फोडी निर्माण होतात. जास्त तिखट, गोड, मसालेदार पदार्थ याचे सेवन केल्यास तोंडात फोडी येतात. त्यामुळे साधा आहार सेवन करणे उत्तम आहे. दातांची स्वच्छता नीट न केल्यास त्याचबरोबर जास्त ए’सिडिक पदार्थ जास्त खाल्ल्याने फोडी निर्माण होतात.
शरीरात विटामिन बी आणि लोह यांच्या कमीने सुद्धा फोडू येवू शकतात. ताप आल्यामुळे, मा’सिक पा’ळी मध्ये जास्त उष्णता वाढल्याने फोडी येतात. तोंडातील फोडावर काही घरगुती उपाय:- शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी खूप प्रमाणत पाणी प्यावे. त्यामुळे फोडी कमी होते.
मधात सरपन चूर्ण मिसळून त्याचा लेप तोंडातील फोडी वर लावल्यास फोडे बरे होतात. अडुळसा ची तीन चार पाने चावल्याने देखील फोड कमी होतात. जिरे आणि खोबऱ्याचे फोड याचे सेवन केल्यास देखील शरीरातील उष्णता कमी होते. लिंबू रस मधात मिसळून त्याच्या गुळण्या केल्यास तोंडातील फोड कमी होते.
जेवल्यावर गुळाचे सेवन केल्यास देखील तोंडातील फोड कमी होते. दिवसातून दोन ते तीन वेळा ताक पिल्याने देखील फोड कमी होते. काथा आणि सरप न यांचे चूर्ण मधात उगाळून लावल्याने तोंडातील फोड कमी होते. फोड उठलेल्या ठिकाणी थंड पदार्थ म्हणजे बर्फ ठेवल्याने सूज आणि वेदना कमी होते.
तोंडातील छाले बरे करण्यासाठी कोथिंबीर वाटून तिचा रस काढून लावा. धणे पाण्यात उकळून त्या पाण्याला गाळून गार करा. याने
गुळण्या केल्याने छाले बरे होतात. तुळसीच्या दोन ते तीन पाने चावून त्याचा रस प्या. खाण्याच्या पानाचा रस काढून त्यात साजूक तूप टाकून हे मिश्रण तोंड आलेल्या ठिकाणी लावा.
माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.