रस्त्याच्या कडेला दिसणाऱ्या या वनस्पतीचे हे फळ दिसताच तोडून खा..हे फळ स्त्रीला आई आणि पुरुषाला बाप बनवते..फायदे वाचून आश्चर्यचकित व्हाल..

आरोग्य

नमस्कार मित्रांनो, या धावपळीच्या जीवनामध्ये आपल्याकडून अशा काही चुका होत आहेत ज्याचा आपल्याला लग्नानंतर पश्चाताप होऊ लागतो. आजकाल आपण पाहत असाल कि आधुनिक जीवनामध्ये महिलांचं वां’झपन किंवा पुरुषांना मुले न होणे हे जास्त प्रमाणात जाणवत आहे आणि याला स्वतः आपण कारणीभूत ठरत आहोत, कारण काय होत आहे तर आपल्यातील अनेक लोक जास्त ता’ण त’णावामध्ये राहतात आणि,

मग मुलं असो किंवा मुली हे आज करियरच्या मागे लागले आहेत. आणि त्यामुळे ते अनेकदा लग्न उशिरा करतात व उशिरा लग्न केले तर फॅमिली प्लॅनिंग ही उशिरा करतात. त्यामुळे वाढलेल्या वयामुळे काही जो’डप्यांना बाळ लवकर होत नाही तर काही जो’डप्यांना होतच नाही. पण आज आपण अशा एका वनस्पतीबद्दल जाणून घेणार आहोत, जी महिलांसाठी खुप फा’यदेशीर ठरणार आहे.

तर ज्या स्त्रियांना ग’र्भधारणा होत नाही किंवा ग र्भपा ताला सामोरं जावं लागतं त्यांच्यासाठी ही वनस्पती अत्येंत उपयोगी आणि परिणामकारक आहे. तसेच ज्यांना मुलं होत नाहीत अशा जो’डप्यांसाठी ही वनस्पती वरदान आहे. वां’जपणा कमी करण्यासाठी आयुर्वेदात ज्या वनस्पती येतात त्यामध्ये या वनस्पतीचे नाव सर्वात प्रथम येतं. ही वनस्पती तुम्हाला आयुर्वेदिक दुकानात म्हणजे,

पतंजली मध्ये सुद्धा मिळते शिवाय गावामध्ये रोडच्या कडेला देखील ही वनस्पती अगदी सहजरित्या मिळू शकते. तर याला मराठी मध्ये शिवलिं’गी असे देखील म्हणतात कारण याच्या बिया ज्या आहेत त्या महादेवाच्या पिंडीच्या आकारासारख्या असतात म्हणजे शिवलिं गासारखा आकार या बियांचा असतो. ग र्भधारणेचा सं बंध जो असतो तो स्त्रियांमध्ये अं डाशय किती प्रमाणात तयार होतात त्यावर अवलंबून असते,

हे वाचा:   कमी वयात टक्कल पडत असेल..केस पातळ होत असतील तर करा हे उपाय..सात दिवसात फरक दिसू लागेल !

आणि पुरुषामध्ये शु क्रा णूंची संख्या किती आहे याच्याशी सं’बंधित असतो. आणि या वनस्पतीच्या वापरामुळे या दोन्ही गोष्टी वाढण्यास मदत होते आणि ज्या जो’डप्यांना अपत्य नाही त्यांना मुलं होतात. काहीजण असही म्हणतात की मुलगा होण्यासाठीही या फळाचा वापर केला जातो. त्याचबरोबर ओ हेरीयन ओझर हा जो आ’जार आहे तो देखील पूर्णपणे घालवंण्यासाठी या वनस्पतीचा वापर केला जातो.

त्यामुळे ही सम’स्या दूर होऊन मा’सिक पा ळी रेग्युलर होते. तर मित्रांनो हा उपाय करायचा कसा हे जाणून घेऊया.. हा उपाय नवरा बायको दोघांनीही करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी शिवलिं गी फळाच्या बिया किंवा चूर्ण आयुर्वेदिक मे’डिकल स्टोर मध्ये सहज मिळते ते घेऊन या आणि स्त्रियांनी मा’सिक पा ळीच्या चौथ्या दिवसांनंतर सकाळी आणि,

संध्याकाळी १ ग्रेम चूर्ण गाईच्या दुधात मिसळून याच सेवन करायचे आहे. पुरुषांनी सुद्धा गाईच्या दुधामध्ये १ ग्रेम चूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. याचा वापर आपण ग र्भधारनेमध्ये सुद्धा करू शकतो. ग र्भधारणा असल्यावर जर याच सेवन केले तर होणारी मुलं ही सशक्त आणि तेजस्वी होतात. या वनस्पतींचा आणखी एक उपाय म्हणजे टा’यफॉ’ईडचा ताप असेल तर,

हे वाचा:   दात पांढरे शुभ्र करण्यासाठी ३ घरगुती उपाय..एका रात्रीतच दात मोत्यांसारखे चमकतील..आयुष्यभर दात मजबूत आणि स्वच्छ राहतील..

या वनस्पतीच्या पानांचा रस खुप उपयुक्त असतो तर या वनस्पतीच्या तीन ते चार पानांचा काढा बनवायचा आहे. म्हणजे दोन कप पाण्यात ही पाने टाकून एक कप होई पर्यंत उकळायच आहे आणि हा काढा सकाळी आणि संध्याकाळी घ्यायचा आहे, यामुळे टा’यफॉ’ईड चा ताप कमी होईल. या वनस्पतीच्या बियांचे सेवन केल्याने तुम्हाला ऍ’सिडिटी, कब्ज,

कॉ’न्स्टिपेशन यासारख्या सम’स्येपासून ही सुटका मिळते आणि पोट देखील साफ होते. प्रत्येक गावात कुंपणावर, रोडच्या कडेला ही वनस्पती अगदी सहज तुम्हाला दिसेल तर या फळाच्या बिया काढून, सुकवून घरच्या घरी सुद्धा तुम्ही याचे चूर्ण बनवू शकता किंवा मे’डिकल स्टोर मधून ही घेऊ शकता आणि हा उपाय साधा, सोपा आणि स्वस्त आहे तसेच याचे कोणतेही साईड इफेक्ट नाहीत.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणीना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांनाही ही महत्वपूर्ण माहिती मिळेल. टीप :- मित्रांनो ही माहिती सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिली आहे तरी कोणताही उपाय करण्यापूर्वी एकदा डॉ’क्टरांचा सल्ला आवश्य घ्या.