पेरूच्या पानाचे हे पंधरा औ’षधी उपयोग पाहून आश्चर्य वाटेल..! एकदा वाचाच..डॉ स्वागत तोडकर

आरोग्य

आपणा सर्वांना पेरूचे झाड नक्कीच माहित असेल. पेरू चा आस्वाद घ्यायला कुणाला आवडणार नाही. पेरू आपल्याला मुबलक प्रमाणावर मिळतो. कधीकाळी पोर्तुगीजांनी दक्षिण अमेरिकेतून हे फळ आपल्या देशात आणले आणि आपलेच होऊन बसले.

पेरू चे फळ हे आरोग्यासाठी खूप चांगले आहे पण आपणास माहीत नसेल पेरूची पाने ही तितकीच गुणकारी औषधी आहेत. आपणास रक्तदाबाचा विकार असेल तर पेरूची पाने रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी आणि रक्ताभिसरण सुरळीत ठेवण्यासाठी अत्यंत गुणकारी आहेत. त्यामुळे उच्च रक्तदाब असणाऱ्यांनी या पेरूच्या पानांचा काढा नियमित सेवन करायला हवा.

पेरूच्या पानामधील अंतीबॅक्टरियल प्रॉपर्टीज मुळे पोटातील मायक्रोबियल बॅक्टेरियाची वाढ होत नाही आणि म्हणून तुम्हाला जर जुलाब व अतिसाराचा त्रास होत असेल तर पेरूच्या पानांचा काढा पिल्याने अतिसार थांबतात शिवाय या पानांमधील पोटॅशियम लायकोपेन विटामिन ए आणि सी यांच्यामुळे अति शरीरांमधील येणारा थकवा देखील कमी होतो.

या पानांचा काढा दररोज जेवणानंतर पिल्याने पोटातील इन्शुलिनचे प्रमाण वाढते व साखरेचे रक्तात होणारे शोषण नियंत्रित राहते. परिणामी रक्तातील साखर कमी होते जपानमधील एका रॅट स्टडी मध्ये देखील सिद्ध झाले आहे हे या पानांच्या रसाचा वापरणे रक्तातील इन्सुलिन व कोलेस्टेरॉल यांचे प्रमाण नियंत्रित राहते.

हे वाचा:   घराशेजारच्या वनस्पतीची 2 पान या पद्धतीने खा; शरीरातील कफ नष्ट होऊन खोकला आणि घशातील इन्फेक्शन सुद्धा होईल गायब.!

वजन कमी करण्यासाठी देखील या पानांचा रस उपयुक्त असतो पेरूच्या पानांमध्ये कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट असतात जे रक्ताचे असलेल्या कार्बोहायड्रेटचे साखरेत रूपांतर होऊ देत नाहीत. ज्यामुळे आपले वजन नियंत्रित राहण्यास फार मदत होते.

कॅन्सरशी मुकाबला करण्यासाठी देखील या पेरूची पाने फार उपयुक्त ठरतात. यामध्ये मुबलक प्रमाणात असणारे एंटी ऑक्सीडेंट आणि लायकोपेन ब्रे-स्ट प्रोस्टेट आणि ओरल कॅन्सर पासून बचाव करण्यासाठी अत्यंत उपयुक्त असतात. ॲड्रोजन हा-र्मोनचे प्रो’स्टे’ट कॅन्सर च्या वाढीला कारणीभूत असते त्यावर नियंत्रण करण्याचे कार्यही पेरूची पाने करतात.

एलर्जी कमी करण्यासाठी पेरूची पाने व त्यांची पेस्ट उपयुक्त आहे किडे मुंग्या चावल्याने शरीरावरचे इन्फेक्‍शन होते ते कमी करण्यास पेरूच्या पानांची पेस्ट लावल्यास इन्फेक्शन कमी होते.

हिरड्यातून रक्त येत असेल किंवा तोंडाचा वास येत असेल तर अशा वेळी दोन-तीन पेरूची पाने चावून खाल्ल्यास या समस्या देखील दूर होतात. पिंपल्सची समस्या असल्यास पेरूच्या पानांची कुटून बनवलेली पेस्ट चेहऱ्यावर लावावी शिवाय 1-2 पाने सकाळच्या चहातदेखील वापरल्याने यावर फायदे होतात.

अकाली केस पांढरे होणे चेहऱ्यावर सुरकुत्या दिसायला लागणे किंवा डोळ्याखाली काळी वर्तुळे दिसणे म्हणजे वृद्धापकाळात चे संकेत असे आढळल्यास या पानांची पेस्ट चेहऱ्यावर नियमित लावावे. केस ग’ळती थांबवण्यासाठी देखील या पानांची पेस्ट केसांच्या मुळाशी लावावी केस गळती थांबते.

हे वाचा:   पुरुषांसाठी मोठ्या कामाची वस्तू आहे, “जाणून घ्या” याचे अजब फायदे..आपला स्टामिना आणि वेळ वाढवयाचा असेल तर करा याचा उपयोग..

खोकला झाला असेल तर या पानांचा काढा. नियमित प्यावा यामध्ये विटामिन सी व आयर्न मोठ्या प्रमाणावर असल्याने खोकला लवकर बरा होतो. बुद्धी तल्लख ठेवण्यासाठी देखील पेरूची पाने फायदेशीर असतात यातील व्हिटॅमिन बी आणि विटामिन बी ६ मेंदूतील रक्तप्रवाह सुरळीत ठेवतात ज्यांनी मेंदू तल्लख राहतो.

पेरूच्या पानांमध्ये आयर्न मोठ्या प्रमाणावर असल्याने थायरॉइड नियंत्रणात राहते शिवाय या पानांच्या रसामुळे शरीरात हार्मोन्स बॅलन्स राहतात. पोट दुखी होत असेल तर पेरूच्या पानांचा रस अवश्य प्यावा यातील हाय फायबर मुळे पोट दुखी कमी होते.

जर आपणास बुद्धी तल्लख ठेवायची असेल तर पेरूची 1-2 पाने नियमित खावीत. यातील विटामिन सी डोळ्यांचे आ’रोग्य देखील उत्तम ठेवण्यास फार उपयुक्त असते. डेंगू झाला असल्यास पेरूची दोन-तीन पाने दररोज सकाळी खाल्ल्याने डेंग्यूमुळे कमी झालेले सेल्स तर वाढायला मदत होते.

मित्रांनो वरील माहिती आयुर्वेदाच्या सामान्य सिद्धांतावर आधारित आहे कृपया याचा वापर करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा. धन्यवाद.