फक्त हे १ पान अशापद्धतीने सेवन करा.. कसलाही मु’तखडा असुद्या २ दिवसात बाहेर पडेल..या वनस्पतीचे फायदे पाहून..

आरोग्य

मित्रांनो, आपल्या आजूबाजूला अशा अनेक वनस्पती असतात त्या वनस्पती आपल्यासाठी अतिशय उपयुक्त ठरतात परंतु आपल्याला या वनस्पती बद्दल फारशी माहिती नसल्याने त्या वनस्पतींना आपण दुर्लक्ष करत असतो. परंतु मित्रांनो या वनस्पतीचे आपल्या आरोग्याला किती फायदे मिळतात हे तुम्हाला माहित आहे का ?

जर तुम्हाला याचे फायदे माहित झाले तर तुम्ही या वनस्पतीला संजीवनी बुटीच समजाल. मित्रांनो अनेक लोकांना माहित नसल्याने या वनस्पतींना कचरा समजून, गवत समजून उपटून फेकून देत असतो परंतु जर तुम्हाला अशा काही वनस्पती बद्दल महत्वाची माहिती मिळाल्यास तुम्ही भविष्यात अशा वनस्पती कधीच फेकून देणार नाही म्हणूनच आजच्या लेखामध्ये,

आम्ही तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहोत.ही वनस्पती आपल्या आजूबाजूला अनेकदा पाहायला मिळते परंतु या वनस्पती बद्दल आपल्याला फारशी माहिती नसल्याने आपण त्या वनस्पतीचा उपयोग करत नाही, चला तर मग जाणून घेऊया या लेखांमध्ये वनस्पती नेमकी कोणती आहे तसेच या वनस्पतीचे आपल्या शरीराला नेमकी काय काय फायदे आहेत त्याबद्दल…

आपल्या शरीरातील असंख्य समस्या दूर करण्याचे कार्य ही वनस्पती करते त्या वनस्पतीचे नाव आहे पान फुटी. ही वनस्पती आपल्याला अनेकदा सगळीकडे पाहायला मिळते. ही वनस्पती अशी आहे की जर आपण या वनस्पतीचे एक पान जरी मातीमध्ये लावल्यास त्या मातीला मुळे येऊन त्याची लागवड सहजरीत्या होऊ लागते.

हे वाचा:   ल'घवी करताना ही चुक कधीच करू नका ! खूप महागात पडेल..पूर्ण अवयव निकामी होवू शकतो..जाणून घ्या

या वनस्पतीचे पान आपल्या शरीरासाठी अत्यंत लाभदायी ठरतात तसेच या वनस्पतीची फुले प्रामुख्याने हिवाळ्याच्या ऋतूंमध्ये पाहायला मिळतात. या पानफुटी वनस्पतीचे खूप सारे फायदे आपल्याला पाहायला मिळतात. या पानांचा रस जर आपण प्यायला तर आपल्या शरीरातील मु’तखडा ल घ वीद्वारे लवकरच ग’ळून पडतो तसेच,

डोकेदु’खीची सम’स्या सुद्धा या पानाच्या साह्याने आपण दूर करू शकतो.  जर तुमच्या शरीरावर एखादी ज’खम झाली आहे आणि खूप दिवसापासून ज’खम जर भरत नसेल तर अशावेळी पानफुटीच्या पानांचा लेप बनवून आपण ज’खम असलेल्या जागेवर लावल्यास काही दिवसांमध्ये ज’खम भरून जाते तसेच जर आपल्या शरीरावरील एखाद्या अवयावर सूज आलेली असेल,

तर अशावेळी पानफुटी चे पान तव्यावर हलके गरम करून ज्या ठिकाणी सूज निर्माण झालेली आहे अशा ठिकाणी ते पान लावल्यास आपल्याला लवकरच फरक जाणवतो आणि सुज सुद्धा कमी होते. या पानांमध्ये अँटीबॅक्टरियल गुणधर्म असतात आणि यामुळे आपल्या शरीरामध्ये जे काही वि’षारी घटक आहेत ते बाहेर पडण्यासाठी या पानांचा खूप मोठ्या प्रमाणावर मदत होते.

हे वाचा:   या वनस्पतीचे फायदे पाहून डॉ'क्टर देखील हैराण आहेत..! तुमच्या लाखो रुपयांच्या औ'षधाचा खर्च वाचवते..बघा हे भ'यंकर रोग बरे होतात..

आपल्यापैकी अनेक लोकांना ल घ वी करताना ज’ळज’ळ होत असते, वारंवार ल घ वी लागते अशा वेळी पानफुटी च्या पानांचा रस मध्ये थोडेसे मध मिसळून प्यायल्याने वारंवार ल घ वीची सम’स्या दूर होते तसेच मु त्रा शयाच्या सम’स्या सुद्धा दूर होतात. जर तुमचे डोके दु’खत असेल तर अशावेळी या वनस्पतीच्या पानांचा लेप आपल्या कपाळाला लावायचा आहे,

असे केल्याने सुद्धा आपली डोकेदु’खीची सम’स्या लवकर दूर होते त्याचबरोबर किडनीमध्ये मु त ख’डा झालेला असेल तर अशा वेळी सुद्धा या वनस्पतीच्या पानांचा काढा नियमितपणे केल्याने आपल्या शरीरातील मु त ख डा लवकर दूर होऊन जातो परंतु हा उपाय आपल्याला तज्ञ व्यक्तीच्या सहाय्याने करायचा आहे जर हा उपाय आपण काही दिवस सातत्याने केला तर तुमच्या मू त्रा शयाच्या संदर्भातील सर्व सम’स्या लवकरच दूर होतील आणि तुमचे आरोग्य चांगले राहील.