लोणचं खाल्यामुळे होतात हे ४ भयंकर आ’जार…आजपासूनच सावध व्हा ! बघा लोणचे खाण्याचे नुकसान..

आरोग्य

नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांना म सालेदार अन्न हे नेहमीच आवडत असते, ज्यासाठी लोक जेवणासोबत त्यांच्या चवीनुसार काहीतरी खातच असतात. जसे की, पापड, शेंगदाण्याची चटणी, काकडी, कच्चा कांदा यांसारखे खाद्यपदार्थ हे जेवणाची चव अधिक वाढवतात. पण तुम्हाला हेही माहीत आहे की जेवणा बरोबर लोणचे मिसळले म्हणजेच जर खाल्ले तर जेवणाची चव ही दुप्पट होऊन जाते.

भारतातील जवळपास प्रत्येक राज्याच्या आहारात लोणची ही अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत असतात. भारतीय थाळी लोणच्याशिवाय अपूर्ण आहे असे म्हटल्यास वा’वगे ठरणार नाही. आंबा, लिंबू, गाजर, आवळा इत्यादींपासून बनवलेले आंबट-मसालेदार लोणचे मोठ्या आवडीने सर्वत्रच खाल्ले जाते. पण तुम्हाला माहीत आहे का ? की या स्वादिष्ट लोणच्यामुळे तुम्हाला अनेक स मस्यांना सामोरे जावे लागत असते.

आपल्या सर्वांना माहित आहे की, कुठल्या ही पदार्थाचे सेवन जर अधिक प्रमाणात झाले तर, ते आ रोग्याला  हा निकारकच आहे. काहीवेळा जर लोणचे जेवणासोबत खत असाल तर ते चालून जाते, पण जर तुम्हाला लोणचे आवडत असेल आणि तुम्ही रोज लोणचे खात असाल तर, तुम्ही काळजी घ्या, कारण लोणचे तुमच्या  आ रोग्यासाठी खूप  हा निकारक आहे.

तुम्ही ताजे लोणचे कधीच खात नाही. जितकं लोणचं हे शिळ असेल ते, तितकंच चांगलं असत. असे आपण नेहमी समजत असतो. असे असले तरी, त्याचे किती प्रमाणात प्रत्येकाने सेवन करायला हवे, हे आपल्याला ठाऊक असेल पाहिजे.  तर आज आपण त्या आ जारांबद्दल जाणून घेणार आहोत. जे जास्त लोणचे खाल्ल्याने होऊ शकतात. चला तर मग या बद्दल अधिक माहिती पाहू.

हे वाचा:   कडिपत्त्याची ४-५ पाने वापरा आणि सात दिवसांत पांढरे केस परत काळे, कसे घनदाट करणे घरगुती उपाय..केस गळती त्वरित थांबेल..

1. पोटाची स मस्या:- जर तुम्ही लोणचे जास्त खाल्ले तर, ते तुमची पचनक्रिया बि’घडवते.  ज्यामुळे अन्नाचे पचन नीट होत नाही. तसेच, पोटात गॅ स, वे’दना, अशा प्रकारे पोटाचा  त्रा स सुरू होतो. त्यामुळे पोटाचा त्रा स असेल तर, लोणचे जास्त खाणे टाळावे.

2. हृदयाशी जोडलेले आ जार :– लोणचे बनवण्यासाठी अनेक प्रकारचे म’साले वापरले जातात.  लोणच्यामध्ये भरपूर तेल आणि मीठ टाकले जाते. जेणेकरून लोणचे जास्त काळ साठवले जाईल आणि ख राब होणार नाही. परंतु मीठामध्ये असलेले सोडियम र क्ताभिसरण वाढवते, ज्यामुळे हृदयाशी सं बंधित अनेक आ जारांचा  धो का हा आपल्यासाठी वाढतो. लोणच्यामध्ये वापरण्यात येणारे तेलही को’लेस्ट्रॉल वाढवू शकते.

३. श रीरावर  सू’ज येणे :- लोणच्यामध्ये असणाऱ्या सोडियमचे प्रमाण हे अधिकच जास्त असल्याने, ते तुमच्या  श रीरावर त्याचा विपरित परिणाम होत असतो. आणि यामुळेच तुमची हाडे क’मकुवत होऊन श रीरात  सू ज येण्यासारखी  स मस्या  उ’द्भवत असते. श रीरातील लोहाचे प्रमाण हे सुद्धा लोणच्याच्या अती प्रमाणात खाण्याने कमी होते. ज्या लोकांना श रीराच्या  ज’ळज’ळीची तसेच  सु’जण्याची ऍ’लर्जी आहे. त्यांनी लोणचे जास्त सेवन करू नये.

हे वाचा:   महागडी औ'षधे सुद्धा या समोर काहीच नाही, रोज सकाळी खाल्ल्याने म्हातारपण येत नाही...शरीरात कॅल्शियमची कमतरता होणार नाही

4. मधुमेहासाठी वि षारी:- लोणचे मधुमेहासाठी वि षारी असतात. कारण लोणचे बनवण्यासाठी काही वेळा मीठाव्यतिरिक्त साखर वापरली जाते. त्यामुळे मधुमेह असलेल्यांनी लोणचे जास्त खाऊ नये. अशा लोकांनी लोणच्यापासून दूर राहावे.

5. आतड्यांतील  व्र ण:- अन्ननलिका, पोट किंवा लहान आतड्याला झालेल्या दु खापतीला अ’ल्सर म्हणतात. हा एक गं भीर आणि दु’र्बल  आ जार आहे. लोणच्यातील म’साल्यांमुळे हा आ’जार होऊ शकतो. जे लोक रोज लोणचे खातात. त्यांना अल्सर होण्याची शक्यता जास्त असते असे आढळून आले आहे. त्यामुळे कोणत्याही वेळी म र्यादित लोणचे सेवन करणे चांगले.

6. कर्करो’गाचा  धो का का असतो:-  संशोधनात असेही दिसून आले आहे की, जे लोक लोणचे खातात त्यांना गॅ’स्ट्रिक  कर्करो’ग होण्याची शक्यता जास्त असते. हे कितपत खरे आहे. हे अद्याप पूर्णपणे सिद्ध झालेले नाही.  याशिवाय लोणचे खाल्ल्याने पोटाचा कर्करो गही होऊ शकतो. त्यामुळे रोज लोणचे खाणे श रीरासाठी  हा निकारक ठरू शकते.

७. र क्तदाब वाढणे:- जास्त मीठ खाल्ल्याने काही लोकांमध्ये र क्तदाब वाढतो. आणि जसे की आम्ही तुम्हाला आधीच सांगितले आहे की, लोणच्यामध्ये भरपूर मीठ वापरले जात असते, ज्यामध्ये सोडियम अधिक असते, ज्यामुळे उच्च र क्तदाब होऊ शकतो. त्यामुळे बी’पीचा  त्रा स असलेल्यांनी लोणच्यापासून दूर राहणेच शहाणपणाचे आहे.