ल’घवी करताना ज’ळजळ..थेंब-थेंब ल’घवी होणे..उष्णता व ल’घवी त्रास झटपट बाहेर फेका..एकदा पहाच..

आरोग्य

नमस्कार मित्रांनो, उष्णतेच्या त्रा’सापासून आणी ल’घ’वीच्या सम’स्यांपासून घरच्या घरी सुटका करून देणारा अत्येंत पारंपारिक आणी आयुर्वेदिक असा उपाय आज आपण पाहणार आहोत. मित्रांनो आज आम्ही आपल्यासाठी यु’रीन विषयक जर काही सम’स्या असतील तर या सम’स्यांपासून घरच्या घरी सुटका करून देणारा असा उपाय सांगणार आहोत.

हा उपाय केल्याने यु’रीनच्या ज्या सम’स्या आहेत त्या तर निघून जाणारच आहेत. परंतु उष्णतेचा जर त्रा स असेल तर उष्णतेच्या त्रा’सापासून देखील यामुळे नक्कीच सुटका होणार आहे. आता मित्रांनो ल’घ’वीच्या सम’स्या म्हणजे कोण-कोणत्या सम’स्या हा प्रश्न तर तुम्हाला नक्कीच पडला असेल. तर हा उपाय केल्याने ल’घ’वी करताना ज’ळज’ळ होणे,

ल घ वी वारंवार होणे, थोडी-थोडी होने किंवा इ’न्फे’क्शन होणे या सर्व त्रा’सापासून आपली सुटका होणार आहे. तर मित्रांनो हा उपाय करण्यासाठी आपल्याला लागणार आहेत ती म्हणजे बोराच्या झाडाची पाने. बोराच्या झाडाची पाने आपल्याला आजूबाजूच्या परिसरात अगदी सहज पद्धतीने मिळून जातात. बोराच्या झाडाची पाने आपल्या आरोग्यासाठी खूप उपयुक्त आणी फायदेशीर ठरतात.

आणी ही पाने म्हणजे जी आंबट, छोटी, गावठी बोरे असतात त्या बोराच्या झाडाची पाने आहेत. या झाडाला छोटे-छोटे काटे असतात. आणी एकावेळेस फक्त सात पाने आपल्याला घेऊन ही स्वच्छ मिठाच्या पाण्याने धुवून घ्यायची आहेत. आणी मग नंतर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे. मिठाच्या पाण्याने धुण्याचे कारण म्हणजे जर यामध्ये काही जी’व-जं’तू असतील तर,

हे वाचा:   फक्त ४ वेळा दुधासोबत खसखस खाल्ल्याने कंबरदुखी, संधिवातपासून मिळेल कायमची मुक्ती.!

ते निघून जाण्यासाठी यामुळे मदत होते. आता ही पाने हाताने बारीक करून घ्या. आता मित्रांनो आपल्याला तांब्याची वाटी किंवा ग्लास घ्यायचे आहे. तर यासाठी एक ग्लास भरून पाणी घ्यायचे आहे. आणी ही जी पाने आहेत आपण जी हाताने बारीक करून घेतली आहेत ती यामध्ये टाकून द्या. आता मित्रांनो आपल्याला दुसरा जो घटक लागणार आहे तो म्हणजे जिरे.

आपल्याला यामध्ये पाव चमच्या जिरे टाकायचे आहे. हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्या आणी हे आता असेच रात्रभर झाकून ठेवायचे आहे. आणी दुसऱ्या दिवशी सकाळी हे जे पाणी आहे, ते गा’ळनीच्या मदतीने गाळून घ्या. आणी हे गा’ळून घेतलेले पाणी सकाळी अनुशापोटी घ्यायचे आहे. तर मित्रांनो ज्या व्यक्तींना यु’रीनचे इ’न्फे’क्शन आहे, ल घ वी करताना त्रा स होतो,

हे वाचा:   रात्री दुधासोबत फक्त अर्धा चमचा घ्या..जोश रात्रभर कायम राहील..मुलांची उंची झटपट वाढेल..थकवा अशक्तपणा निघून जाईल..प्रभावी उपाय

अशा व्यक्तींनी हे संपूर्ण पाणी सकाळी पिवून घ्यायचे आहे. यामुळे जर शरीरात उष्णता असेल तर उष्णतेचा त्रा स देखील निघून जातो. यु’रीन इ’न्फे’क्शन असेल तर यापासून सुद्धा सुटका होते. तसेच पोट देखील स्वच्छ राहण्यास यामुळे मदत होते. जर तुम्हाला नॉर्मल त्रा स असेल तर तुम्ही ३ दिवस हा उपाय केला तरी चालेल. परंतु जर अति जास्त त्रा स होत असेल तर किमान ७ दिवस तरी हा उपाय करा.

आणी पुढे देखील तुम्ही हा उपाय करू शकतात. यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारे साईडइ’फेक्ट न होता पूर्णपणे फायदा होणार आहे. मित्रांनो तुम्हाला जर हा लेख आवडला असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्रांनो देखील शेअर करा जेणेकरून त्यांनाही ही महत्वपूर्ण माहिती मिळेल. टीप :- मित्रांनो हा लेख सर्वसामन्य माहितीच्या आधारे देण्यात आलेला आहे, कोणताही उपाय करण्यापूर्वी एकदा डॉ’क्टरांचा सल्ला आवश्य घ्या.