मित्रांनो, प्रत्येक व्यक्तीच्या अंगावर छोट्या प्रकारचे म्हणजे काळे डाग असतात आणि हे काळे डाग घालवण्यासाठी काय करायला पाहिजे ते आपण आज पाहणार आहोत. विशेषतः हे असे डाग स्त्रियांच्या मानेवर असतात आणि हे काळपटपणाचे डाग असतात आणि हे घालवण्यासाठी स्त्रिया खूप प्रयत्न करत असतात.
तर तुम्हाला काही प्रकारच्या घरगुती उपायाने हे डाग घालवता येते. अनेकजण आपला चेहरा चमकवण्यासाठी वेगवेगळे उपाय करत असतात पण तुमच्या मानेवर जर काळपटपणा असेल तर काळपटपणा घालवण्याकडे तुमचे लक्ष नसते आणि याच काळ्या मानेने तुम्हाला अनेकदा लाजिरवाण्या क्षणाचा सामना करावा लागू शकतो.
तर हे काळे चट्टे घालवण्यासाठी काय केले पाहिजे हे आज आपण पहाणार आहे. यात पहिला पदार्थ आहे बेकिंग सोडा 2 चमचे बेकिंग सोडा पाण्यात टाकून त्याचे मिश्रण तयार करून घ्या आणि हे मिश्रण जिथे काळे डाग आहेत त्यावर हे मिश्रण लावून 30 मिनिटे ठेवायचे आणि थंड पाण्याने धुवून घ्या.
दुसरा उपाय आहे तुम्हाला एक कच्ची पपई घ्यायची आहे आणि पपईचा जाडसर तुकडा करून घ्या आणि त्या तुकड्यावर गुलाबजल व दही याचे चांगले मिश्रण करून घ्या आणि हे मिश्रण मानेवर पपईच्या तुकड्याच्या साहयाने लावून घ्या व 20 मिनीटांनी धुवून घ्या असे केल्यानंतर सुद्धा तुमच्या मानेवरचे काळपटपणाचे डाग निघून जातील.
यानंतर तिसरा उपाय आहे लिंबू आणि मध यांचे मिश्रण करून आणि हे मिश्रन तुमच्या मानेवर अंघोळीच्या आधी लावून घ्या आणि 30 मिनीटांनी अंघोळ करताना तुमची मान स्वच्छ धुवून घ्या या उपायाने काही दिवसातच तुम्हाला फरक दिसेल. आणि शेवटचा उपाय आहे लिंबूमध्ये विटामिन क असत त्यामुळे ते नॅचरल ब्लिच सारख काम करत आणि अंघोळ करताना हे लिंबू हळुवारपणे तुमच्या मानेवर घासा हे जर लिंबू तुमच्या मानेवर घासले तर तुमच्या मानेवरील काळपटपणाचे जे डाग आहेत ते डाग निघून जाण्यासाठी मदत होईल.
लिंबामध्ये विटामिन सी चा अधिक समावेश असतो जो त्वचेला उजळपणा देण्यासाठी फायदेशीर ठरतो. तर मधानेही त्वचा अधिक उजळण्यास मदत होते. त्यामुळे याचे मिश्रण तुमच्या मानेच्या त्वचेचा काळेपणा दूर करण्यासाठी उपयुक्त ठरते. वरील कोणताही उपाय करून तुम्ही तुमच्या मानेवरील काळे डाग घालवू शकतात.
उन्हातून बाहेर जात असताना आपण नेहमीच हाताला आणि चेहऱ्याला सनस्क्रिन लावतो. पण त्याचबरोबर याचा वापर तुम्ही मानेवरही करणे गरजेचे आहे. शरीराच्या प्रत्येक उघड्या अंगाला उन्हातून बाहेर निघताना तुम्ही सनस्क्रिन लावायला हवं. विशेषतः मानेला. कारण ऊन्हाचा सर्वात जास्त परिणाम हा मानेवर होत असतो.
माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.