स्त्री आणि पुरुष दोघांची देखील का’मवासना वाढवण्याचे कार्य करते विलायची..तसेच वेलची आपल्या हृदयाच्या आरो’ग्यासाठीसुद्धा उत्तम मानली जाते..

आरोग्य

इलायची म्हणजेच वेलदोडा याचा समावेश गरम मसाल्यामध्ये केला जातो. मसालेदार पदार्थ खाऊ नयेत असे म्हंटले जाते. परंतु याच मसाल्यांचा फा’यदा आपल्या श’रीरासाठी चांगल्या प्रकारे होत असतो. गरम मसाल्यांचा वापर हा स्वयंपाक घरात जेवण चविष्ट होण्यासाठी केला जात असतो. मित्रांनो प्रत्येकाच्या घरामध्ये मसाल्याचे पदार्थ हे असतातच.

एखाद्या पदार्थाची चव वाढवण्यासाठी गरम मसाले वापरण्यात येत असतात. वेलची एक सुगंधित मसाला असून तिच्या स्वादाने स्फूर्ती येत असते. खरतर आपण वेलची ही जास्त करून गोड पदार्थाची चव वाढवण्यासाठी करतो. आपल्याला माहीत नसेल की, वेलची मध्ये लोह, व्हिटॅमिन सी, ‘ब’ जी’वनसत्व गटातील एक महत्त्वाचा घटक आहे.

वेलचीमुळे र’क्त पेशींची निर्मिती करण्यास महत्वपूर्ण ठरते. वेलचीचे आयुर्वेद मध्ये सुद्धा महत्वपूर्ण ठरते. वेलचीचा वापर आयुर्वेदिक औषधे तयार करण्यासाठी केला जातो. वेलची ही मधुर आणि सुगंधित मसाला आहे. इलायची मध्ये पोटॅशियम, कॅल्शिअम आणि मॅग्नेशियम यासारख्या ख’निजांमध्ये समृद्ध अशी आहे. वेलची आपल्या हृदयाच्या आरो’ग्यासाठी खूप उत्तम मानली जाते.

जर आपल्या हृदयाचे कार्य व्यवस्थित चालायचे असल्यास वेलचीचे सेवन करणे गरजेचे आहे. तसेच स्त्री आणि पुरुष दोहोंची का’मवासना वाढवण्याचे सुद्धा वेलची कार्य करत असते. १) सर्दीसाठी फा’यदेशी’र :- काही जणांना सर्दी ही वारंवार येत असते. धूळ असो किंवा एखाद्या गोष्टींमुळे होणारे इ’न्फेक्शन आणि आ’जारी पडल्यामुळे सर्दी ही होत असते.

हे वाचा:   फक्त १ चमचा रोजच्या भाजीत टाका; रक्ताची कधीच कमतरता भासणार नाही, झोपही गाढ लागेल.!

काही जणांची सर्दी ही कमी होते. पण काहीजणांना सर्दी ही काही महिने उलटून गेली तरी सर्दी जात नसते. सर्दी खो’कल्याच्या स्थितीमध्ये वेलची खाणे खूप फा’यदेशी’र ठरते. अशा वेळी जर आपण वेलचीचे सेवन केले तर या प्रकरच्या सम’स्या दूर करू शकतो. वेलची तेलाचे काही थेंब नाकामध्ये टाकल्यास आराम मिळण्यास मदत होते.

२) पोटातील गॅस दूर होते :- वेलची खाल्यामुळे पचन चांगल्या प्रकारे होत असते. जर आपले पोट साफ होत नसेल तर वेलची खाणे चांगले असते. जर आपल्याला गॅस ची सम’स्या असेल, तर आपण दोन वेलचीचे सेवन केल्याने आपल्याला आराम मिळतो. अपचन मुळे पोटात गॅस निर्माण होत असतो. वेलची चावून निघणारे द्रव हे तोंडातील लाळेत मिसळते आणि,

त्याचा फा’यदा आपले पोट साफ होण्यासाठी होतो. ३) र’क्तदाब नियंत्रित ठेवते :- वेलचीचा सर्वात महत्त्वाचा फा’यदा आपल्या श’रीरासाठी होत असतो. जसे कि, श’रीरातील र’क्तदाब नियंत्रित ठेवण्याचे काम ही वेलची करत असते. वेलची चे सेवन केल्यामुळे र’क्तदाब नियंत्रित राहतो आणि याबतीत असणाऱ्या तक्रारी दूर राहतात.

हे वाचा:   खोकल्याचे सर्वात प्रभावी औषध..कितीही भयंकर कफ मिनिटात बाहेर फेका, ऑक्सिजन कायम १०० टक्के राहील..वेळीच जाणून घ्या

४) तोंडाची दुर्गंधी दूर करते :- वेलचीमध्ये एक अँटी बॅक्टेरियल गुण असल्यामुळे तोंडातील किंवा श्वसनाबाबत जर दुर्गंधी येत असेल तर वेलची ही दिवसातून एक खावी. वेलचीचा उपयोग आपण माऊथ फ्रेशनर म्हणून सुद्धा करू शकतो. ५) काम वा’सनासाठी फा’यदेशीर :- वेलचीचे सेवन केल्यास से’क्स ला’ईफसाठी फा’यदेशीर आहे.

यामुळे शरीराचे आरो’ग्य सुधारतं तसंच शी’घ्रपतन, न’पुं’सकत्व यां सारख्या सम’स्या दूर होतात. लैं’गिक जी’वनाचा आनंद घेण्यासाठी वेलचीचे सेवन करावे. यामुळे आपल्याला का’मक्री’डेचा आनंद द्वि’गुणित होईलच, शिवाय आपल्या टा’ईमिं’ग मध्ये ज’बरदस्त वाढ होईल. वेलचीमध्ये आढळणाऱ्या गुणधर्मामुळे तिला आयुर्वेदामध्ये सुद्धा महत्त्वाचे स्थान आहे.

वेलची ही दिसायला जरी लहान असली तरी तिचे भरपूर फा’यदे आपल्याला होतात. मित्रांनो आमचा हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल. जर तुम्हाला हा लेख आवडला असेल, तर लाईक आणि कंमेंट करून आमच्या पर्यंत जरूर कळवा.