मित्रांनो, हा’र्ट अ’टॅकची सुरूवातीची ल’क्ष’णं जाणून घेणं फार महत्वाचं आहे. जेणेकरून अशी स्थिती उद्भवल्यास तुम्ही त्वरीत डॉ’क्टरांशी संपर्क साधाल. मित्रांनो अनेक व्यक्तींना असे वाटते की फक्त छातीत दुखणे म्हणजेच हा’र्ट अ’टॅकची सम’स्या असू शकते. परंतु मित्रांनो असे नाही. आज आम्ही अशा ३ संकेतांबद्दल सांगणार आहोत जी हा’र्ट अ’टॅक येण्याचे मुख्य कारण ठरू शकतात.
म्हणून मित्रांनो हा लेख अगदी काळजीपूर्वक शेवटपर्यंत वाचा. सावधान ! फक्त छातीत दु’खणं नाही तर ‘ही’ ३ लक्षणं आहेत हा’र्ट अ’टॅकचे मोठे संकेत. आजच जाणून घ्या बचावाचे उपाय. जेव्हा एखाद्या व्यक्तीमध्ये हृ’दयाच्या आ’जा’रांची तीव्रता स्थिती वाढू लागते, तेव्हा त्याला कमी भूक लागते, वारंवार ल’घ’वी येते आणि हृ’द’य देखील खूप वेगाने ध’डध’डू लागते.
मित्रांनो तुम्ही पाहिले असेलच की, आपल्या आजूबाजूला अनेक लोक वेगवेगळ्या आ’जा’रांनी ग्रासलेले पाहायला मिळतात. फरक फक्त इतकाच आहे की, काही लोक गं’भीर आ’जा’रांचे शि’कार आहेत तर काहींना सामान्य सम’स्या उद्भवत असतात. सध्याच्या धावपळीच्या जीवनात फक्त पुरूषांमध्येच नाही तर मोठ्या संख्येनं महिलांमध्येही हृ’दयाचे आ’जा’र उद्भवताना दिसतात.
दरवर्षी २९ सप्टेंबरला जागतिक हृ’दय दिन साजरा केला जातो. जगभरातील लोकांना हृ’दयाच्या आ’जा’रांबाबत जागरूक करणं हे या दिवसाचे उद्दिष्ट आहे. मित्रांनो हा’र्ट अ’टॅकची सुरूवातीची ल क्ष णं जाणून घेणं फार महत्वाचं आहे. जेणेकरून अशी स्थिती उद्भवल्यास तुम्हाला त्वरीत डॉ’क्टरांशी संपर्क साधता येईल आणी तुमचा जीव देखील वाचेल.
हृ’दय रो’ग विशेषज्ञ आणि न्यू’रोलॉ’जिस्ट डॉ मधुर जैन यांनी अमर उजालाशी बोलताना याबाबत अधिक माहिती दिली आहे. १) श्वास घ्यायला त्रा’स होणे :- आपल्या सर्वांना माहित आहे की छातीत दु’खणे आणि दम लागणे ही हृ’दयाच्या वि’का’राच्या झ’ट’क्याची सर्वात सामान्य ल क्ष णे आहेत. परंतु जर तुम्हाला काही पायऱ्या चढताना थ’कल्या’सारखं वाटत असेल आणि,
श्वास घेण्यास त्रा स होत असेल तर हे हा’र्ट अ’टॅकचे ल क्ष ण असू शकते. २) पाठीच्या वरच्या भागात वे’दना :- मित्रांनो जेव्हा हृ’दय वि’का’राचा झ’टका येतो तेव्हा रु’ग्णाला पाठीच्या वरच्या भागात खूप वे’दना होतात. परंतु जर यासह तुम्हाला छातीत कोणत्याही प्रकारची अस्वस्थता येत असेल, जडपणा जाणवत असेल, म’ळम’ळ किंवा उ’ल’टीसारखे वाटत असेल तर हे देखील हृ’दय वि’काराचे ल क्ष ण असू शकते.
३) भूक कमी होणं :- जेव्हा एखाद्या व्यक्तीमध्ये हृ’दयाच्या आ’जा’रांची तीव्रता स्थिती वाढू लागते, तेव्हा त्याला कमी भूक लागते, वारंवार ल’घ’वी येते आणि हृ’दय देखील खूप वेगाने धडधडू लागते. कधीकधी आपण या ल’क्ष’णांकडे दुर्लक्ष करतो, परंतु ती हृ’दय वि’काराच्या झ’टक्याची चिन्हं असू शकतात. त्यामुळे त्यांची काळजी घेतली पाहिजे.
अशी काळजी घ्यायला हवी :- हृ दय वि’का’राचा झ’टका टाळण्यासाठी, तेलकट, उच्च कॅलरीयुक्त पदार्थ खाणे टाळावे. हृ’दय निरो’गी ठेवण्यासाठी अक्रोड, बदाम, फ्लेक्ससीड, सोयाबीन आणि सॅल्मन मासे खाऊ शकता. नियमित व्यायाम केला पाहिजे. काही सम’स्या असल्यास, त्वरित डॉ’क्टरांशी संपर्क साधा आणि डॉ’क्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औ’ष’ध घेऊ नका.