फक्त ८ दिवसातच डोळ्यावरील चष्मा फेकून द्याल..करा हा घरगुती उपाय डोळ्याच्या सर्व सम’स्या होतील दूर..१०० टक्के पर्यंत डोळ्यांची नजर वाढेल..

आरोग्य

मित्रांनो, तसे पाहायला गेले तर आपल्या शरीरातील प्रत्येक अवयव महत्त्वाचे आहेत. प्रत्येक अवयवाचे कार्य आपल्या शरीरासाठी उपयुक्त ठरते परंतु त्याचबरोबर सर्वात जास्त महत्त्वाचा अवयव म्हणजे डोळा. डोळा हा आपल्या शरीराचा अत्यंत महत्वाचा नाजूक अवयव आहे आणि म्हणूनच याची काळजी घेणे सुद्धा अत्यंत गरजेचे आहे. डोळ्यांच्या साहाय्याने आपल्याला सर्व सृष्टी पाहायला मिळते.

जर आपण डोळ्यांची काळजी व्यवस्थित घेतली नाही तर भविष्यात अनेक सम’स्यांना सामोरे जावे लागते. सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण एकाच ठिकाणी अनेकदा कॉम्प्युटर, लॅपटॉप, मोबाईल वर बसून काम करावे लागते आणि यामुळे डोळ्यांना अनेक सम’स्यांना सामोरे जावे लागत आहे. आपल्यापैकी अनेकांच्या डोळ्यांना दुखापत होऊ लागलेली आहे,

चष्म्याचा नंबर वाढत आहे, डोळे लाल होणे, डोळे दु’खणे अशा अनेक सम’स्या उद्भवत आहेत पण त्या सम’स्या दूर करण्यासाठी आपण आज घरच्या घरी उपाय जाणून घेणार आहोत आणि हा उपाय अतिशय साधा सोपा असला तरी आयुर्वेदिक शास्त्रामध्ये महत्त्वाचा मानला गेलेला आहे म्हणूनच आज आपण या उपायाबद्दल जाणून घेणार आहोत चला तर मग जाणून घेऊया याबद्दल सविस्तर माहिती..

आजचा उपाय करण्यासाठी आपण असे काही घटक पदार्थ वापरणार आहोत ज्यामुळे आपल्या डोळ्यांची निगा चांगली राखली जाणार आहे तसेच असा एक मसाला पदार्थ आहे की, या पदार्थामुळे डोळ्यांच्या सर्व सम’स्या दूर होतील यातील पहिला घटक द्रव्य पदार्थ आहे धणे. धणे हा मसाल्यातील एक महत्त्वाचा पदार्थ आहे. धणे किराणा दुकानात सहज उपलब्ध होतात,

हे वाचा:   स्नायू दुखी,कंबरदुखी सारख्या समस्या होतील क्षणात दूर करण्यासाठी हा भन्नाट उपाय एकदा नक्की करा.!

तसेच यांमध्ये असे अनेक औ’षधी घटक असतात जी आपल्या शरीराला मजबुती प्रदान करत असतात तसेच यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम तसेच विटामीन ए, विटामीन ई यासारखे पोषक तत्व सुद्धा उपलब्ध असतात. धणे मध्ये भरपूर प्रमाणामध्ये एंटीऑक्सीडेंट गुणधर्म असतात आणि त्यामुळे जर आपल्या शरीरामध्ये कोणतेही वि’षारी घटक असतील तर ते निघून जाण्यास मदत होणार आहे.

ज्या व्यक्तींना ल घ वी करण्यास त्रा स होतो, ल’घवी करताना ज’ळज’ळ होते अशा व्यक्तींनी जर रात्री भिजवलेले धणे सकाळी उठून त्याचे पाणी सेवन केले तर ल घ वी संदर्भातील सर्व सम’स्या पूर्णपणे दूर होऊन जातात. हा उपाय करण्यासाठी आपल्याला दुसरा पदार्थ लागणार आहे तो म्हणजे बडीशोप. बडीशोप सुद्धा आपल्याला किराणाच्या दुकानात अगदी सहज उपलब्ध होते.

बडीशोप मध्ये विटामीन ए, विटामीन ई उपलब्ध असतात आणि हे दोन्ही घटक आपल्या डोळ्यांच्या आरो’ग्यासाठी खूप चांगले असतात. ज्या व्यक्तींचे पोट साफ होत नाही अशा वेळी अनेकदा बडीशेप खाल्ल्याने पोट साफ होते तसेच आपल्या शरीराला आतून मजबूत ठेवण्याचे कार्य सुद्धा बडीशोप करत असते. नियमितपणे बडीशेप खाल्ल्याने,

हे वाचा:   भारतीय आयुर्वेदातील चमत्कारिक वनस्पती; १६ आजार मुळापासूनच करेल बरे.!

आपल्या डोळ्यांच्या नसा मजबूत बनतात तसेच डोळ्यांच्या नसा मधून र’क्त प्रवाह सुरळीत वाहू लागतो. हा उपाय करण्यासाठी आपल्याला तिसरा पदार्थ लागणार आहे तो म्हणजे बदाम .आपल्यापैकी सर्वांनाच व्यायामाचे महत्त्व माहिती आहे तसेच बदाम खाल्ल्याने आपल्या शरीराची रो’गप्रति’कारक शक्ती वाढते पण त्याचबरोबर डोळ्यांची नजर सुद्धा वाढते आणि,

म्हणूनच अनेकदा रात्री भिजवून खाण्याचा सल्ला दिला जातो यामध्ये विटामिन ए भरपूर प्रमाणात असतात. त्या नंतर आपल्याला चौथा पदार्थ लागणार आहे तो म्हणजे खडीसाखर. खडिसाखर दुकानावर सहज उपलब्ध होते. खडीसाखर ही नैसर्गिक पद्धतीने शरीराला थंडावा निर्माण करत असते आणि म्हणूनच अनेकदा जर आपल्या शरीरामध्ये उष्णता निर्माण झाली असेल तर उष्णता कमी करण्याचे कार्य सुद्धा खडीसाखर करत असते तसेच खडीसाखर नियमितपणे सेवन केले तर आपल्या डोळ्यांना शीतलता प्रदान होते.

आता आपल्याला हे चारही घटक काही प्रमाणामध्ये घेऊन त्यांची बारीक पावडर बनवायची आहे आणि ही पावडर आपण बनवून स्टोअर सुद्धा करू शकतो. दिवसभरातून एकदा दुधा सोबत एक चमचा ही पावडर आपल्याला सेवन करायचे आहे अशा पद्धतीने जर आपण महिनाभर हा उपाय केला तर आपल्या डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते तर त्याच बरोबर जर तुम्हाला चष्मा लागलेला असेल तर तो सुद्धा निघून जाण्यास मदत होते.