गणपतीच्या पूजेत वापरल्या जाणाऱ्या वनस्पतीचा हा रस फक्त ३ दिवस घ्या. कसलाही मूळव्याध असुद्या पूर्णपणे न ष्ट होतो. खोकला, कफ, दमा असेल तर पूर्णपणे निघून जातो. त्याचबरोबर मु’तखडा असेल किंवा किडनी स्टोन असेल तर तो विरघळून बाहेर पडतो. स्त्रियांच्या सं’तती म्हणजेच मुलांबाबतीत काही सम’स्या असतील तर ही माहिती त्यांनी शेवटपर्यंत नक्की पहा.
स्त्रियांचे सर्व सम’स्या दूर करण्यासाठी आजच्या या लेखामध्ये आम्ही काही उपाय सांगणार आहोत. तर बघा यामध्ये जो गुणकारी रस आहे, तो कोणत्या झाडाचा आहे, याला काय पत्ये आहे, हे झाड कुठे मिळते नाही मिळाले तर याला पर्याय काय ? हे सर्व जाणून घेण्यासाठी ही माहिती अगदी शेवटपर्यंत पहा. मित्रांनो हा रस इतका गुणकारी आहे की, याचे सेवन केल्याने पोट झटपट साफ होते.
त्याच प्रमाणे स्त्रियांना मा’सिक पा ळी अनियमित होत असेल, श्वे’तप’दर येत असेल किंवा र’क्त पदर होत असेल तर या रसाच सेवन करणे अत्येंत लाभदायक आहे. मुल होण्यास बाधा असेल तरी देखील हा रस दूर करतो. हे अत्येंत महत्वाचे आहे कारण अनेक उपाय करूनही बऱ्याच स्त्रियांना मुल होत नाही. तर त्याला हा एक चांगला पर्याय आहे.
मित्रांनो ही अंत्यंत गुणकारी वनस्पती बऱ्याच व्यक्तींना माहित असेल ही वनस्पती आहे गणपतीच्या पूजेत वापरली जाणारी. या वनस्पतीचे नाव आहे आघाडा. याला वेगवेगळ्या भागात वेगवेगळी नावे आहेत. याचे पावडर देखील तुम्हाला आयुर्वेदिक दुकानात सहज मिळते. तसेच तुम्ही ऑनलाईन देखील मागवू शकता. या झाडाच्या अवयवामध्ये ट्रीप्टो पेनाइन्स,
सेपोनीन आणी ऑलनिक एसिड असते. हे घटक हा’र्मो’न्स संतुलित करतात. अनियमित मा’सिक पा ळी दुरुस्त करतात. पोट साफ करतात, मूळव्याध आणी मुतखडा हे दोन्ही रो’ग मुळापासून बरे करण्यासाठी ही वनस्पती अत्येंत उपयुक्त आहे. असा हा आघाडा आपल्याला मुळासह आपल्याला पूर्णच्या पूर्ण उप’टून घेऊन यायचा आहे. त्यानंतर मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे.
आणी त्यानंतर साध्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. यामध्ये दोन प्रकार आहेत एक पंधरा आघाडा आणी दुसरा म्हणजे लाल आघाडा. आपल्याला कोणताही मिळाला तरी दोन्हीही सारखेच उपयोगी आहेत. आता या आघाड्याचे पानापासून ते शेवट मुळापर्यंत छोटे-छोटे तु’कडे किंवा बारीक का’प करून घ्यायचे आहेत. आणी त्याचा आपल्याला स्वरस काढायचा आहे.
हे मिश्रण खलबत्ता किंवा तुमच्याकडे जे साहित्य आहे त्याच्या सहायाने बारीक करून घ्यायचे आहे. वाटताना आपल्याला त्याच्यामध्ये थोडे पाणी टाकावे लागेल. आणी पाणी मिक्स करून याचा आपल्याला रस काढायचा आहे. हा रस साधारणतः २ ते ३ चमचे निघायला पाहिजे. अशा पद्धतीने हे बारीक वाटून याचा रस आपल्याला बाहेर काढायचा आहे.
मित्रांनो महत्वाची गोष्ट म्हणजे हे झाड किंवा याचे आपण जे तु’कडे करतो त्यामध्ये पाच घटक यायला पाहिजेत ते म्हणजे मूळ, खोड, पान, फुल आणी याची फळे आपल्याला जसे उपलब्ध होईल तसे. पण जेवढे घटक उपलब्ध होतील म्हणजेच ज्यापद्धतीने आपल्याला वनस्पती उपलब्ध होईल त्याप्रमाणात आपण त्याचा वापर करायचा आहे.
समजा तुम्हाला ही वनस्पती मिळाली नाही तर आघाडा क्षार नावाचे औ’षध तुम्हाला आयुर्वेदिक तुकानात अगदी सहज उपलब्ध होईल. किंवा ऑनलाईन देखील तुम्ही खरेदी करू शकता. म्हणजेच या रसाच्या ऐवजी आघाडा क्षार आपल्याला याठिकाणी वापरायचे आहे. बघा आता यामध्ये ज्यांना शुगर नाही त्यांनी एक चमच्या मध मिक्स करून हे मिश्रण आपल्याला सकाळी उपाशीपोटी ग्रहण करायचे आहे.
सलग ९ ते ११ दिवस हे ग्रहण केल्याचे नंतर तुमचा मूळव्याध असो किंवा मु’तखडा असो दोन्हीचाही त्रा स पूर्णपणे कमी होणार आहे. आता अत्येंत महत्वाचे म्हणजे ज्या स्त्रियांना मा’सिक पा ळी, श्वे’तपदर, र’क्त पदर किंवा मुल होण्यास अडचण आहे. अशा स्त्रियांनी या रसामध्ये कॉंटन किंवा कापसाचा बो ळा भिजवून तो यो नी मार्गात ठेवायचा आहे.
आणी तो साधारणतः १ ते २ तास ठेवून त्यानंतर तो काढून टाकायचा आहे. हा उपाय स्त्रियांनी पा’ळी संपल्यापासून सलग ११ दिवस करायचा आहे. याने तुमच्या सर्व सम’स्या दूर होतील हा उपाय स्त्रियांनी संध्याकाळी करावा. टीप :- वरील माहिती ही सर्वसामान्य माहितीच्या आधारे देण्यात आलेली आहे तरी कोणताही उपाय करण्याअगोदर एकदा डॉ’क्टरांचा सल्ला आवश्य घ्या.