या कारणांमुळे रक्तवाहिन्या ब्लॉक होत असतात..आपल्याला ही लक्षणे दिसले तर त्वरित डॉ’क्टरकडे जा..नाहीतर मृत्यू सुद्धा होऊ शकतो.

आरोग्य

ज्यावेळी रक्ताचा प्रवाह योग्यरित्या होत नाही, रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होतो, काही ठिकाणी मज्जातंतू अडकतात त्या ठिकाणी खूप वे’दना होत असतात आणि तो भाग काळा निळा होतो याला रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज होणे म्हणतात. हा एक गं-भीर आजार आहे. भारतातील तरुणांमध्ये ही समस्या जास्त आढळून येते सुमारे ४० टक्के भारतीय तरुण या आजाराने ग्रस्त आहेत.

ही समस्या स्त्रियांमध्ये खूप आढळते आणि बहुतेक स्त्रियांना हा आजार ग-र्भधारणेनंतरच होतो. संशोधनानुसार सुमारे 20 टक्के महिला या समस्येचा ब’ळी आहेत. रक्तवाहिन्या ब्लॉ’क होण्याचे मुख्य कारण कोणते तर रक्तामध्ये गाठी होणे. रक्त घट्ट झाल्यामुळे रक्त योग्यप्रकारे वाहत नाही आणि रक्तवाहिन्या ब्लॉक होतात.

दुखापत झाल्यामुळे सुद्धा रक्तवाहिन्या ब्लॉ’क होतात. शरीरात खराब रक्त असणे हे देखील  रक्तवाहिन्यामध्ये अडथळा आणण्याचे एक कारण आहे.जे लोक जास्त तळलेले आणि बाहेरील खाद्यपदार्थ खातात त्यांचे मज्जातंतूही ब्लॉक होतात. सतत बसून राहिल्याने आणि शारीरिक हालचाली न केल्यामुळे सुद्धा रक्तवाहिन्यामध्ये अडथळा निर्माण होतो.

हे वाचा:   शा-ररीक सं’बंध केल्यानंतर ल’घवीला जाणं का गरजेचं आहे ? ल’घवीला न गेल्यास काय काय होऊ शकतं? जो'डप्यांनी आवश्य पहा..

ज्या लोकांचे वजन जास्त आहे त्याच्या रक्तवाहिन्या ब्लॉक होण्याचा धो का जास्त असतो. शरीरात पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे रक्तवाहिन्या ब्लॉक होतात.

रक्तवाहिन्या ब्लॉक होण्याची लक्षणे:- रक्तवाहिन्या काळ्या निळ्या दिसतात. ज्या भागात रक्तवाहिन्यामध्ये अडथळा निर्माण होतो त्या भागामध्ये जाडपणा जाणवतो. मांसपेशी दुखणे. पायामध्ये सूज आणि अत्यंत वेदना होणे. नसाभोवती खाज सुटणे.

रक्तवाहिन्या मधील अडथळा टाळण्यासाठी कोणती काळजी घ्यावी?

चांगल्या जीवनशैलीचे अनुसरण करा. चांगली जीवनशैली अवलंबल्याने हा आजार उद्भवत नाही.जे लोक चांगले आहार घेतात त्यांना हा आजार होण्याचा धोका कमी असतो. वास्तविक, चांगले अन्न खाल्ल्याने लठ्ठपणा येत नाही आणि रक्तवाहिन्यामध्ये अडथळा येत नाही. जे लोक व्यायाम करत नाहीत. त्यांचे रक्त घट्ट होण्यास सुरवात होते. रक्तवाहिन्यामध्ये अडथळा निर्माण झाल्यास शरीराला सूज व अंग दुखणे या सारख्या समस्या होतात.

हे वाचा:   जर कधी दात दुखू लागले तर पटकन करा एक मिनिटाचा हा छोटासा उपाय, त्वरित आराम मिळेल..दुखणे लगेच थांबेल

म्हणून दररोज व्यायाम करा. व्यायामामुळे शरीरात रक्ताचा प्रवाह योग्य प्रकारे होऊ शकतो. रक्तवाहिन्यामध्ये ब्लॉक वाटत असल्यास ताबडतोब डॉ-क्टरांकडे जाऊन तपासणी करा. कारण उशीर केल्यास हा रोग गंभीर स्वरुपाचा होऊ शकतो. रक्तवाहिन्यामध्ये अडथळा येत असेल तर तळलेले आणि तूपयुक्त आहार घेऊ नका. कारण या प्रकारचे अन्न खाल्ल्याने रक्त घट्ट होते.

या आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांनी फक्त उकडलेल्या भाज्या आणि डाळ खावी. विटामिन के आपल्या शरीरासाठी खूप आवश्यक आहे. यामुळे रक्त पातळ राहते, रक्ताच्या गाठी तयार होत नाहीत विटामिन के आपल्याला पालेभाज्या, दूध ड्रायफ्रुट्स यातून मिळते याचे योग्य प्रमाणात सेवन करावे. मात्र हे करण्यापूर्वी डॉ-क्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.