मुळ’व्याध ऑ’परेशन करण्यापूर्वी करा हा एकच उपाय ! पोट धुतल्यासारखे साफ, कहीही खा पचन होईल..पोटाच्या सर्व समस्या निघून जातील

आरोग्य

नमस्कार मित्रांनो फक्त १ चमचा या बिया आम्ही सांगतो त्या पद्धतीने सेवन करा. पोट साफ होण्यासाठी आयुष्यभर गोळी घ्यावी लागणार नाही. मू’ळव्या’ध कोणताही असो ऑ’परे’शन नक्कीच टळेल. ऑ’परे’शन करण्याची गरज पडणार नाही. मित्रांनो मू’ळव्या’ध होण्याचे मुख्य कारण हे अपचन आणी पोट साफ न होणे हे आहे. जेव्हा पोट साफ होत नाही त्यावेळी व्यक्ती जोर लावतो.

आणी जास्त कळून कुतून सौ’चासं करतो. यामुळे गु’द्दद्वा’राजवळील र’क्त वा’हि’न्यांवर दाब पडतो. त्यावेळी तिथे कोंब येतात. तसेच कधी कधी सौ’चास कडक झाल्याने घ’र्षण जास्त होऊन आ’तड्यां’ना ज’खम होते. र’क्त येते आणी ते नासूर बनते. अशाप्रकारे मू’ळव्या’धाचे २ प्रकार पडतात. पहिला म्हणजे कोंब मू’ळव्या’ध. आणी दुसरा म्हणजे र’क्ती मू’ळव्या’ध.

मू’ळव्या’धाला आयुर्वेदात अर्श म्हटले जाते. आणी आयुर्वेदात याचे अनेक उपाय आहेत. त्यापैकी आज आम्ही एक उपाय सांगणार आहोत. हा उपाय केल्याने आपले पोट एकदम धुतल्यासारखे स्वच्छ होते. आ’तड्यां’च्या ज’खमा पूर्णपणे भरून निघतात. काहीही खाल्ले तर पचून जाते. व पचन व्यवस्थित झाल्याने मू’ळव्या’धही पूर्णपणे बरा होतो.

महत्वाचे म्हणजे या उपायाने पुरूषांमध्ये का’मइ’च्छा वाढते. वी’र्याचे प्रमाण वाढते. स्टॅ’मिना वाढतो. सर्व लै’गि’क सम’स्या दूर होतात. असा हा दुहेरी परिणाम देणारा उपाय कोणता त्यात वापरलेल्या वनस्पती किंवा वस्तू काय आहेत ते किती प्रमाणात घ्यावे कसे घ्यावे. हे सर्व जाणून घेण्यासाठी ही माहिती शेवटपर्यंत पहा.

हे वाचा:   1 तुकडा याप्रमाणे पाण्यासोबत खा; शरीरात नेहमी उत्साह आणि ताकत राहील, वजनही कधीच वाढणार नाही.!

अशा या उपायासाठी संध्याकाळी प्रथम एक ग्लास पाणी घ्या त्यामध्ये पहिला घटक लागणार आहे तो म्हणजे इसबगोल. हे तांदळाच्या भूश्या-सारखे दिसते. याच्या बियांवर पांढरा थर असतो. हे आ’युर्वे’दिक दुकानात सहज उपलब्ध होते. तुम्ही ऑनलाईन देखील मागऊ शकतात. असे हे इसबगोलाचे बी आपल्याला १ चमचा या उपायासाठी लागणार आहे.

इसबगोल खाण्याची एक विशिष्ट पद्धत आहे हे आपल्याला असेच खाता येत नाही, ते आपल्याला नेहमीच पाण्याबरोबर खावे लागते. हे कोमट पाण्याबरोबर घेणे हे गरजेचे असते. आणी हे भिजवून वापरले तर याचा प’रिणाम खूप चंगला होतो. असे हे इसबगोलचे १ चमचा बी आपल्याला संध्याकाळी १ ग्लास पाण्यामध्ये भिजत घालायचे आहे.

इसबगोलाच्या बियांमध्ये डा’यट्रीफा’यबर्स मोठ्या प्रमाणात असतात. हे पोटातील आ’त’ड्या आतून स्वच्छ करते. त्याचप्रमाणे र’क्तात साठलेली घा’ण देखील बाहेर काढते. को’लेस्टे’रॉल कमी करते. आणी आ’तड्या’त जे एक्स्ट्रा पदार्थ चिटकून राहतात ते देखील काढून आ’तड्यां’मधून खाली ढकलण्याचे काम करतात. हे सहज घडून येते कुठलाही त्रा’स होत नाही.

पोट साफ होण्यासाठी याचा वापर फार जुण्याकाळापासून आयुर्वेदात केला जातो. आता मित्रांनो यामध्ये १ वेलची फोडून टाकायची आहे. वेलची देखील पोट साफ करते, अन्न पचवते आणी पित्त कमी करते. त्याचप्रमाणे श-रीरातील उष्णता कमी करून श-रीराला थंड ठेवण्याचे काम करते. यानंतर आपल्याला हा उपाय करण्यासाठी जी शेवटची वस्तू लागणार आहे ती म्हणजे खडीसाखर.

हे वाचा:   पाल घरा बाहेर काढण्याचे हे आहेत महत्त्वाचे काही उपाय; घरात पुन्हा कधीच पाल येणार नाही.!

ही २ चमचे घ्यायची आहे. खडीसाखर हि थंड प्रमाणाची आणी झटपट ताकद देण्यासारखी असते. ज्यांना शुगर आहे त्यांनी खडीसाखर घेऊ नये. खडीसाखर वाटून याचे बारीक मिश्रण करायचे आहे. आणी २ चमचे आपल्याला या मिश्रनामध्ये आपल्याला टाकायचे आहे. आता हे मिश्रण रात्रभर असेच भिजत ठेवायचे आहे. जेणेकरून या इसबगोळाच्या ज्या बिया आहेत त्या या पाण्यामध्ये चांगल्या मूरतील.

सकाळपर्यंत या बिया चंगल्या मुरतात. आता हे सकाळी उठल्यानंतर गा’ळनीच्या सहायाने गा’ळून घ्यायचे आहे. आणी याचे आपल्याला उपाशीपोटी सेवन करायचे आहे. आणी त्यावरती साधारणतः १ ग्लास कोमट पाणी घ्यायचे आहे. त्यानंतर अर्धा तास कोणताही पदार्थ खायचा नाही. हा उपाय केल्याने तुमच्या पोटातील सर्व सम’स्या दूर होतील आणी मू’ळव्या’ध देखील कमी होईल. सलग ७ दिवस हा उपाय करायचा आहे. ७ दिवसात याचे तुम्हाला चांगले परिणाम मिळतील.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉ’क्ट’रांचा किंवा त’ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.