या वनस्पतीचे फायदे पाहून डॉ’क्टर देखील हैराण आहेत..! तुमच्या लाखो रुपयांच्या औ’षधाचा खर्च वाचवते..बघा हे भ’यंकर रोग बरे होतात..

आरोग्य

आपल्या सभोवताली अनेक औ’षधी वनस्पती आहेत ज्यांचा वापर आयुर्वेदामध्ये दिवसेंदिवस केला जात आहे. अनेक औ’षधी वनस्पती आपल्या घराजवळ आपल्या शेतामध्ये देखील असतात ज्यांच्या वापराने आपण आपल्या शा’रीरिक व्याधी दूर करू शकतो. परंतु आपल्याला त्याबद्दलचे एवढे ज्ञान नसते त्यामुळे आपण त्याचा फा’यदा घेऊ शकत नाही.

आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये नमूद केलेल्या अनेक वनस्पती प्राचीन काळापासून वापरल्या जात आहेत. यामुळे आपल्याला भरपूर असे फा’यदे होत असतात. आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला आयुर्वेदिक वनस्पती बद्दल माहिती सांगणार आहोत. एक अशी आयुर्वेदिक वनस्पती च्या पुढे लाखो रुपयांचे औ’षध देखील कमी आहे.

या वनस्पतीचे नाव आहे पाथरी. ही वनस्पती खास करून शेतामध्ये रस्त्याच्या कडेला किंवा मोकळ्या मैदानामध्ये सहजपणे उपलब्ध होत असते. या वनस्पतींमध्ये अनेक औ’षधी गुणधर्म सामावलेले असतात. अनेक लोकांना तर ही वनस्पती माहिती देखील नसते. अनेक लोक याला गवत समजून फेकून देत असतात.

खेडेगावांमध्ये या वनस्पतीला पाथरीची भाजी म्हणून ओळखले जाते. अनेक लोक याची भाजी बनवून देखील खात असतात. तसेच जेवणाबरोबर तोंडी लावण्यासाठी देखील याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला या चमत्कारिक फा’यदे सांगणार आहोत.

हे वाचा:   फक्त १ चमचा रोजच्या भाजीत टाका; रक्ताची कधीच कमतरता भासणार नाही, झोपही गाढ लागेल.!

ही भाजी रक्ताचे शुद्धीकरण करत असते. ही भाजी खाल्ल्याने शरीर खुपच शुद्ध होत असते. म्हणजे अनेक वेळा या कारणामुळे आपल्याला अनेक शा’रीरिक समस्यांचा सामना करावा लागत असतो. अशावेळी या भाजीचे सेवन तुम्ही नक्की करायला हवे. भरपूर असा फा’यदा याद्वारे तुम्हाला मिळेल. शरीरावर कुठे ज’खम झाली असेल तर या ठिकाणी या वनस्पतीचा लेप लावावा. ज’खम लवकर भरली जाते.

जर आपणास दाडदुखी ची समस्या असेल तर या वनस्पतीची मुळ्या तुम्हाला उपयुक्त ठरतील. या मुळ्या स्वच्छ धुऊन त्या आपल्या दाताखाली ठेवाव्यात याने भरपूर फा’यदा होईल. पाथरी कडू, शीतल, स्नेहन, ग्राही व स्त न्य ज’न’न गुणांची आहे. संपूर्ण वनस्पती (पंचांग) औ’षधात वापरतात.पाथरीचा रस जेष्ठमधाबरोबर दिल्यास बाळंतिणीचे दूध वाढते.

हे चाटण सुक्या खोकल्यातही उपयोगी पडते. जनावरांना पाथरी चारा म्हणून वापरल्यास दूध वाढते. भाजीचा उपयोग जुन्या त्वचारोगात होतो. याने पचन सुधारते, म्हणून पाथरीची भाजी कुपचनात देतात. कावीळ व यकृत विकारात ही भाजी फार हितावह आहे.

हे वाचा:   तोंड येण्यावर हा घरगुती रामबाण उपाय एकदा नक्की करा; एका रात्रीच मिळेल पूर्णपणे आराम.!

या भाजीच्या सेवनाने बाळंतीण स्त्रियांमध्ये दूध वाढण्यास मदत होते. ही भाजी थंड पण थोडी कडवट आहे. या भाजीने पित्ताचा त्रास कमी होतो.भाजीचा उपयोग जुन्या त्वचारोगात होतो. याने पचन सुधारते, म्हणून पाथरीची भाजी कुपचनात देतात. कावीळ व यकृत विकारात ही भाजी फार हितावह आहे.

या भाजीच्या सेवनाने बाळंतीण स्त्रियांमध्ये दूध वाढण्यास मदत होते. ही भाजी थंड पण थोडी कडवट आहे. या भाजीने पित्ताचा त्रास कमी होतो. पाथरीच्या भाजीचा उपयोग जुन्या त्वचारोगात होतो.याने पचन सुधारते, म्हणून पाथरीची भाजी कुपचनात देतात. कावीळ व यकृत विकारात ही भाजी फार हितावह आहे. ही भाजी थंड पण थोडी कडवट आहे. या भाजीने पित्ताचा त्रास कमी होतो.

मित्रांनो आमचा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच आम्हाला लाईक कमेंट करायला विसरू नका.

टीप: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. कृपया हे उपाय करण्यापूर्वी सं’बंधित तज्ञांचा सल्ला घ्या.