म’हिलांना त्या भागात खाज होणे, जास्त पांढरे जाणे..तर घाबरू नका, फक्त करा हे घरगुती उपाय..फक्त स्त्रियांसाठी

आरोग्य

महिलांच्या यो’नीमध्ये खा’ज येणं ही एक सामान्य सम’स्या आहे. तसं तर अनेक महिला या विषयावर बोलणं टाळतात. पण, जेव्हा ही सम’स्या अस हनीय होते तेव्हा त्यांना याबद्दल बोलावच लागतं. या सम’स्येवर वेळीच उपाय करणंही गरजेचं आहे. एका निरो गी यो’नीमध्ये बॅ क्टेरिया आणि काही यी’स्ट पेशी असतात,

परंतु जेव्हा बॅ क्टेरिया आणि यीस्ट पेशींचे सं तुलन बि घडते तेव्हा यी स्ट पेशी अनेक पटीने वाढू शकतात. यामुळेच यो’नीमध्ये अचानकच ती’व्र खाज, सू ज, ज ळज ळ अशा सम’स्या निर्माण होऊ लागतात. यीस्टचा सं सर्ग लैं’ गि क सं’क्र मित रो ग  मा’नला जात नाही, परंतु तो लैं’गिक सं’ बंधातून नक्कीच पसरू शकतो.

यो’ नी मार्गाला वेगवेगळ्या जं’तूंमुळे सं’सर्ग होऊ शकतो. यो’नीमार्गात खा’ज येणे, आग होणे, अंगावरून जा’स्त जाणे, अंगावरून जाणे म्हणजेच यो’नी मार्गातून येणाऱ्या स्रा’वाचा रंग, वास बदलणं, त्या स्रावाचं प्रमाण वाढणे, कंबर दुखणे, ओटीपोटात दु खणे अशा अनेक प्रकारे आपल्याला यो’नीमार्गात जं’तुसं’सर्ग झाल्याची जाणीव होते. यो’नीमार्गातील जं’तुसं’सर्ग केवळ लैं’गिक सं’बं धांमधून होत नाहीत.

अंगावरून जाणं, पांढरं जाणं, पांढरा प्रदर, श्वे’त प्रदर किंवा व्हा इट डि स्चार्ज अशी अनेक नावं या सं सर्गांना किंवा इन्फे’क्शन्सना आहेत.

हे कशामुळे होते:- हे सं सर्ग कॅन्डीडा फं गसमुळे होते. यो’नीमार्गातील पीएच लेवलमधील बदल व हॉ र्मोन्सच्या असंतु लनामुळे हे फं’गस यो’नीमार्गात वाढू लागते व इनफे’क्शन होते. *रोज साफ-सफाई न केल्यानं किंवा अस्वच्छतेमुळे किंवा अ’लर्जीमुळे ही सम’स्या उद्भवू शकते. *से’क्स, साखरेचं मोठ्या प्रमाणात सेवन, अन्टीबा’योटिक्स किंवा इ’म्युन सिस्टम क मजोर असेल तर ही सम’स्या तुमचा पाठलाग करू शकते.

हे वाचा:   मातीच्या माठातील पाणी पिण्याचे हे आरोग्यदायी फायदे ऐकून तुम्ही भारावून जाल..!

जर तुम्ही सुगंधित बॉ डी वॉ श वापरत असाल तर ते देखील यो निचं पीएच ले व्हलही बिघडू शकतं. तणाव ही मा’नसिक अवस्था यीस्ट इनफे क्शन साठी कारणीभूत असू शकते. काही संशोधनात असे आढळले आहे की साखर व कॅफेनचे अधिक सेवन केल्यास देखील हे इनफे’क्शन वाढू शकते.

खराब अं डर गारमेंट परिधान केल्यानंही ही स मस्या उद्भवू शकते. – यो निच्या आसपासचे के स हटवण्यासाठी रेजर किंवा क्रि मच्या वापरामुळेही अ लर्जी उद्भवू शकते. ज्या महिला से क्सु अली ए क्ट‍िव नाहीत अशा महिलांनाही ही स मस्या उद्भवू शकते. खरं तर यो नी हा अवयव स्त्रीचा सर्वात सं वेद’नशील व नाजूक अवयव असतो. त्यामुळे तिथे झालेल्या इ न्फेक्शनचा परिणाम सर्व श’रीराला भो गावा लागतो.

श’रीरात पाण्याची क मत रता होणं, चुकीचे पदार्थ खाणं, यो नीची किंवा आजुबाजूच्या जागेची स्वच्छता न राखणं, जास्त प्रमाणात अ‍ॅं टीबायोटि क्सच्या गो ळ्या घेणं यामुळे ही स मस्या निर्माण होताना दिसून येते.  यीस्ट इ न्फेक्शन एकदम साधारण स मस्या आहे. ज्या महिलांना यीस्ट इ न्फेक्शन होण्याची संभावना जास्त असते.

त्यामध्ये ग र्भवती, हा र्मोनल ग र्भ नि रो धक गो ळ्यांचा वापर करणा-या, डा यबिटीजचे रु ग्ण असणा-या, रो गप्रतिकारक श’क्ती क मजोर असणा-या, अ‍ॅं टीबायो टिक्सच्या गोळ्यांचे सेवन करणा-या म हिलांचा समावेश असतो. याव्यतिरिक्त सा’र्वजनिक व घा णेरडे बा थरुम वापरल्यामुळे देखील यीस्ट इ न्फेक्शन होण्याचा धो का संभवतो.

हे वाचा:   रोज कोमट पाणी पिणाऱ्या लोकांनी पहा..आपल्या शरीरात यामुळे काय घडत आहे..वाचून दंग रहाल !

उपाय जाणून घ्या:- १. शौ चानंतर आणि ल घवीनंतर पाण्याने स्वच्छता करा म्हणजे ल घवी किंवा यो नीचा जं तुसं सर्ग होणार नाही. २. नारळ तेलातील गुणध र्म आपल्या श’रीरासाठी अनेक स्वरूपात लाभदायक असतात. या अनेक गुणध र्मांपैकी एक गुण म्हणजे अ‍ॅं टीबॅ क्टेरियल! हाच गुणध र्म यीस्ट इ न्फेक्श नवर जालीम उपाय ठरतो. पण यासाठी वापरले जाणारे नारळ तेल पूर्णपणे शुद्ध व भेसळमुक्त हवे. हे शुद्ध नारळ तेल हातावर घेऊन इ न्फेक्शन झालेल्या जागी चोळा.

३. यासोबतच कॉटन म्हणजेच सुती कपड्यांचा जास्तीत जास्त वापर करा. जास्त घट्ट किंवा जाघांना ता णले जाणारे कपडे परिधान करू नयेत. घट्ट व सिं थेटिक कपडे आपल्या यो’नीच्या आसपासच्या भागात तापमान व ओलावा वाढण्यास कारणीभूत ठरतात. ४. ओलावा त्वचेत राहिल्याने यीस्ट इनफे क्शन निर्माण होते. त्यामुळे हेवी वर्कआउट व स्विमिंग नंतर ओल्या कपड्यांमध्ये जास्त काळ राहू नये आणि लवकरात लवकर कपडे बदला.

तसेच, अ‍ॅं टीबायोटिक्स ओ षधं घेण्यापासून दूरच राहण्याचा प्रयत्न करा. खूप जास्त गरज असेल तरच या गोळ्या घ्या. अन्यथा त्या घेणं टाळा. वेळीच डाॅ क्टरांचा सल्ला घ्या. तुम्हाला जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाइक करायला विसरु नका.