मरेपर्यंत कंबर दुखी होणार नाही, सांधे दुखी आणि कंबर दुखी पासून मिळेल कायमची सुटका..वरदान आहे ही वनस्पती..असा करा उपयोग

आरोग्य

मित्रांनो नेहमी प्रमाणे आजही आम्ही आपणासाठी घेऊन आलो आहोत एक नवीन आणि उपयुक्त अशी माहिती. एक अशी जडीबुटी जी भारतात सर्वत्र आढळते. आपल्या घराच्या आसपासही ही निश्चित पणे दिसत असणार. गंमत म्हणजे ही तुमच्या चांगली ओळखीची आहे. लहानपणी तुम्ही याच्यापासून खेळला आहात. खोडसाळपणे आपल्या मित्रांच्या अंगावर आपण मा’रत असलेले सराटे ज्याला कुठे लांडगे, कुत्री असं म्हणायचे तीच ही जडीबुटी आहे.

या जंगली जडीबुटी चे नाव आहे छोटा धतुरा./छोटा गोखरू किंवा सराटा! नदीकिनारी, जंगलात किंवा शेतात ही वनस्पती मोठ्या प्रमाणावर आढळते. आयुर्वेदानुसार या वनस्पतीच्या गोंड्या मध्ये ज्वरनाशक, पित्तनाशक,उष्णता नाशक हे गुण असतात. शीतल प्रवृत्तीचे असे हे फळ असते.

वेगवेगळ्या उपयोगासाठी जसे रोगनिवारण, वेदनाशमन, शक्तीवर्धक या वनस्पतीचे सुद्धा निरनिराळे भाग जसे पान, खोड, मुळं यांनी अर्क, काढा, लेप, चूर्ण, गुटीका, आसवे असे बनवले जाते. जर आपणास मू’त्रपिंडाचा सं-बंधित काही आ’जार असतील तर २५०ग्रॅम गोखरू चे फळ घेउन, त्यास थोडे कुटून, त्यात ४ लिटर पाणी घेऊन ते पाणी १ लिटर होईपर्यंत उकळून घ्यावे. थंड झाल्यावर काचेच्या स्वच्छ बाटलीत ते गाळलेले पाणी भरून ठेवावे.

हे वाचा:   फक्त हे दाणे खा, ७ दिवसांतच पोटाची व कमरेवरची चरबी बर्फासारखी वितळून जाईल.!

चोथा फेकून द्यावा. रोज सकाळी, रिकाम्या पोटी त्यापैकी १०० मिली पाणी कोमट करून प्यावे. हा काढा घेतल्यानंतर १ तास काहीही खाऊ पिऊ नये. गोक्षुराद्यवलेह, गोक्षुरादिगुग्गु्ळ, अश्मरीहर कषाय, गोखरूपाक, लघुपंचमूळ, दशमूळकाढा, वगैरे औ’षधे ही गोखरू पासून बनवलेली व बाजारात सहजरित्या उपलब्ध असणारी आहेत. अन्न अपचन, भाजणे, हातपाय लचकणे, सूज, का’पणे, खरचटणे असे अनेक छोट्या-मोठ्या तक्रारींपासून ते प्र’ज’न’न क्षमता बाळबाळंतिणीची काळजी सं’गोपन व उपचार यात सुद्धा अजूनही आयुर्वेदाचे अनन्य साधारण महत्त्व आहे.

कंबरदुखी, गुढगेदुखी, अंगदुखी यावर गोखरूची सुकी भाजी बनवून खातात. हा एक उत्तम उपाय आहे. जुनाट डोकेदुखी, पोटात सतत जंत होणे, त्वचेचे विकार (गजकर्ण/ खाज /नायटा ) यावर गोखरू वरदान आहे. गोखरू व तिळाचे चूर्ण मध व बकरीच्या दुधातून घेतल्यास लैंगिक दुर्बलतेत फायदेशीर ठरते. धातूपुष्टतेसाठी गोखरू, गुळवेल आणि आवळे समभाग घेऊन त्याचे चूर्ण दुधातून द्यावे.

हे वाचा:   या ७ लोकांसाठी हळदीचे सेवन करणे म्हणजे वि'ष खाल्याप्रमाणे आहे..आजच जाणून घ्या यामुळे तुमचे आ'जार वाढत आहेत..

गोखरू हे गर्भस्थापक, शीतवीर्य असूनही वातपित्तशामक आहे.मधुमेहात गोक्षुरादि गुग्गुळ तीन गोळय़ा व रसायन चूर्ण एक चमचा बारीक करून घेतल्यास आराम पडतो तसेच मूत्रपिंडही सक्षम होते. लोहाची कमी दूर करते. उच्च रक्तदाब असल्यास आ’रोग्यवर्धिनी, गोक्षुरादि गुग्गुळ व रसायन चूर्ण घ्यावे .एक ना अनेक अशा तब्बल कमीत कमी २५ आजारांवर ही वनस्पती प्रभावतेने काम करते.

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

मित्रांनो लक्षात असू दया या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी सं’बंधित तज्ञांचा सल्ला घ्या. धन्यवाद.