हार्ट अटॅक हा बाथरूममध्ये किंवा टॉयलेटमधेच का अधिक येतो..जाणून घ्या अशावेळी आपण कोणत्या चुका करतो…ज्यामुळे आपल्याला अटॅक येतो..

आरोग्य

नमस्कार मित्रांनो, आजकाल धावपळीच्या युगात आणि या प्रदूषित वातावरणात, जगात अनेक लोकांना हृ दय रो ग तसेच हा र्ट अ टॅक या सारख्या गं भीर स मस्याना तोंड द्यावे लागत आहे, आणि फक्त आपल्या भारतातच नव्हे तर, संपूर्ण जगात हा र्ट अ टॅकमुळे अनेक हजारो-लाखो माणसे म रत आहेत, ही एक मोठी चिं तेची बाब बनली आहे. परंतु आपण या सर्वामध्ये एक गोष्ट नोटीस केली असेल कि, बहुतांश बऱ्याच लोंकाना हा र्ट अ टॅक हा अंघोळ करताना किंवा टॉ यलेट करताना आलेला असतो.

पण या प्रकारची घटना असे घडते बरं? शौ चास करताना किंवा अंघोळ करतानाच का बरं अनेक जणांना हा र्ट अ टॅक येत असतो? तर आज आपण याच्याबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत. यामागची महत्वाची कारणे आहेत? आणि या मागची करणे तुम्हाला कळाली तर, नक्कीच तुम्ही सुद्धा हा र्ट अ टॅक येण्यापासून तुमचे स्वतःचे सं रक्षण करू शकता. चला तर मग जाणून घेऊया यामागे असणारी कारणे.

हृ दयवि काराचा झ टका आणि का र्डियक अ रेस्ट म्हणजे नेमकं काय?:- वै द्यकीय दृष्ट्या जर सांगायचे झाले तर, हृ दयवि काराचा झ टका आणि का र्डियक अरे स्टचा थेट सं बं ध आपल्या श रीरातील र क्ताशी आहे. आणि तुम्हाला हे माहित आहे कि, आपल्या श रीराला आवश्यक असणारे ऑक्सि जन आणि आवश्यक पोषक हे आपल्या र क्ताद्वारे आपल्या श रीरात पोहचत असतात, परंतु जेव्हा आपल्या हृ दयात ऑक्सि जन वाहून नेणाऱ्या र क्तवाहिन्यांमध्ये एक प्रकारचा अडथळा निर्माण होतो तेव्हा, आपल्या हृ दयाच्या ध डध डण्याचे प्रमाण असंतुलित होते. आणि छातीत दु खू लागते आणि यामुळे हृ दयवि काराचा झ टका किंवा का र्डियक अ रेस्ट येतो.

हृ दयवि काराचा झ टका येण्याची कारणे:- पहिले कारण:- आपल्यातील प्रत्येक जण मग ते पुरुष असो किंवा स्त्री, मुलगा असो किंवा वृद्ध व्यक्ती असो किंवा तरुण व्यक्ती असो, जेव्हा आपण सकाळी आपले पोट साफ करण्यास शौ चालयात जातो. तेव्हा आपल्यातील बरेचजण आपले पोट साफ होण्यासाठी जोर देतात म्हणजेच द बाव आणतात. आणि हे करण्याचे प्रमाण हे भारतीय शौ चालय वापरताना अधिक असते. आणि मग अशावेळी हा जोर किंवा द बाव आपल्या श रीरातील हृ दयाच्या र क्तवाहिन्यांवर पडतो. आणि यामुळे त्या व्यक्तीला हृ दयवि काराचा झ टका येऊ शकतो.

हे वाचा:   फक्त 5 वेळा खा हा 1 पदार्थ; कसलाही मुतखडा असो पूर्णपणे विरघळून जाईल.!

दुसरे कारण:- तुम्हाला माहित असेल कि, आपल्या बा’थरूम किंवा टॉ यलेट मधील तापमा न हे आपल्या घराच्या इतर खोल्यांपेक्षा कमी किंवा जास्त असते. अशावेळी आपल्या श’रीराचे तापमान संतुलित करण्यासाठी आणि र क्ताचा प्र’वाह सुरळीत ठेवण्यासाठी आपल्या श’रीरातील अनेक अव’यवांना जास्त काम करावे लागते, आणि यामुळे आपल्या श’रीरात ऑक्सि’जनची क मतरता जाणवते आणि यामुळे सुद्धा आपल्याला हृ दवि काराचा झ टका किंवा का र्डियक अ रेस्ट येण्याची शक्यता जास्त असते.

तिसरे कारण:– जेव्हा आपण सकाळी झोपून उठतो. तेव्हा आपला र क्तदाब हा जास्त असतो, आणि अशा स्थितीत जेव्हा आपण अधिक थंड किंवा अधिक गरम पाणी आंघोळीसाठी थेट डोक्यावर ओततो, तेव्हा त्याचा आपल्या र क्तदाबावर मोठ्या प्रमाणात परिणाम करतो तसेच श्वास घेण्यास अ डथळा निर्माण होतो. तसेच त्याचा मोठा परिणाम आपल्या हृ दयावर होतो. आणि यामुळे हृ दयवि काराचा  झ टका येण्याचा धो का अधिक वाढतो.

हृ दयवि काराचा झ टका टा ळण्याचे काही मार्ग:- जर तुम्ही भारतीय शौचालय वापरत असाल तर, जास्त काळ त्याच स्थितीत अजिबात बसू नका, अशा प्रकारे तुम्ही हृ दवि काराचा झ टका येण्यापासून किंवा का र्डियक अरे स्ट टाळू शकतो. तसेच जेव्हा आपण अंघोळ करणार आहे त्यावेळी आपण जे पाणी आंघोळीसाठी घेतले आहे त्या पाण्याच्या तापमानाची काळजी आपण पहिला घ्यायची आहे. आणि सर्वात पहिला आपण आपल्या पायांचे तळे भिजवत आणि यानंतर मग, डोक्यावर हलके पाणी टाकायचे आणि हीच एक अंघोळ करण्याची योग्य पद्धत आहे आणि हीच पद्धत आपल्याला वाचवू शकते. तसेच आपण जेव्हा कधीही आंघोळीसाठी जे पाणी वापरणार आहे ते पाणी कोमट असावे.

हे वाचा:   उभ्या आयुष्यात पुन्हा तोंड येण्याची समस्या कधीच उद्भवणार नाही; १ दिवसातच तोंड येण्याची समस्या होईल दूर.!

तसेच सकाळी टॉ यलेट मध्ये आपले पोट साफ करण्यासाठी जास्त द बाव आणत जाऊ नका, आणि अजिबात घाई करू नका. जर तुमचे पोट साफ होत नसेल तर, डॉ’क्टरांच्या सल्ल्याने तुम्ही तुमचा आहार योग्य तो ठेवा. तसेच रोज पाणी अधिक प्रमाणत पाणी प्यावे, तसेच जर आपण आंघोळीसाठी बाथ टबमध्ये किंवा ग रम पाण्यात जास्त काळ राहत असाल, त्याचा परिणाम तुमच्या ध मन्यांना देखील होत असतो. म्हणून त्यामुळे अंघोळ सुद्धा योग्य पद्धतीने करणे महत्वाचे आहे.

हृ दयवि काराची लक्षणे:- छातीत तीव्र वे दना होणे, अ शक्तपणा जाणवणे,, दम लागणे आणि श्वास घेण्यास अ’डथळा निर्माण होणे, जलद गतीने स्पं’दने आणि सतत घाम, तसेच मधुमेह रु ग्णांना लक्षणे न दर्शवता अनेकदा हृ दयवि काराचा झ टका येतो. याला मूक हृ दयवि काराचा झ टका म्हणतात. तसेच ता णत णाव आणि चिं ताग्र स्तपणा देखील हृ दयवि काराचा झ टका लक्षणे आहेत आणि हृ’दयाचे ठो’के कमी जास्त होणे, च’क्कर येणे किंवा उ लट्या होणे, हे देखील लक्षण आहेत.

जेव्हा एखाद्याला हृ दयवि काराचा झ टका येतो तेव्हा काय करावे:- तर सर्वप्रथम जर एखाद्या व्यक्तीस आपल्या समोर हृ दयवि काराचा झ टका आला असेल तर, आपण प्रथम त्याला जमिनीवर हळुवारपणे झोपवा. आणि जर का त्या व्यक्तीने घ ट्ट कपडे घातले असतील तर ते उघडा. आणि त्याचे हातपाय चोळा आणि जर का त्या व्यक्तीला श्वास घेण्यात त्रा स होत असेल किंवा अ’डथळा येत असेल तर त्याचे नाक बंद करा आणि त्याचे तोंड हवेने भरा.