हे मिश्रण फक्त एक दिवस लावा..फंगल, खा’ज, नायटा, गचकर्ण कायमचे बरे होईल..एकदा पहाच..

आरोग्य

मित्रांनो, अनेक लोकांना खा’ज, खरूज, नायटा गजकर्ण यांसारख्या त्वचा रो’गाने ग्रासलेले आहे. खा’ज येणे, त्वचा लाल होणे, खरूज यांसारखे त्वचारो’ग आपल्याला ठाऊक आहेतच. मात्र या त्वचा रो’गांकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते. कारण त्वचेत हे रो’ग मुळ ठरू लागते. आणि त्यानंतर कितीही उपाय केले तरी तो त्रा स पुन्हा पुन्हा होऊ लागतो. यामध्ये सतत खा’ज येते.

अन् खाजवल्याने काळे डाग पडतात,  त्याला ए’क्जि’मा म्हणतात. हे अधिकतर गु’प्तांगात होते. हे त्वचा रो’ग अनेक दिवसांपासून लोकांना त्रा स देत आहेत. अशा प्रकारच्या या त्वचा वि’कारापासून सुटका कशी मिळवावी हा प्रश्न अनेकांसमोर पडत असतो. काही वेळा हे त्वचा रो’ग बरे होतात परंतु काही दिवसानंतर पुन्हा निर्माण होतात. अनेक व्यक्ती या रो’गामुळे औ’षध उपचार करून थकले आहेत,

तरीही त्यांना काहीही फरक पडत नाहीये, पण मित्रांनो तुम्ही घाबरू नका कारण, मित्रांनो आज आम्ही अशा प्रकारच्या या त्वचाविकारापासून सुटका मिळवण्यासाठी घेऊन आलो आहोत एक सोपा साधा घरगुती उपाय. जो घरगुती साहित्याद्वारे केला जाऊ शकतो. या उपायांमुळे कितीही जुन्यातला जुना त्वचाविकार, गजकर्ण असेल तर तो पूर्णपणे बरा होईल.

हा उपाय तुम्ही काही दिवस केला तर यामुळे त्वचा विकारापासून तुम्हाला नक्कीच सुटका मिळेल. त्वचा रो’गाची ल’क्षणे :- त्वचेवर लाल डाग, खाज, ज’ळज’ळ होते. संपूर्ण शरीरावर ए’क्जि’मा होते. ही सम’स्या साधारणपणे केमिकलयुक्त पदार्थ म्हणजे साबण, चूना, सोडा, डिटर्जेंट यांसारख्या पदार्थांच्या अधिक वापरामुळे होते. त्याचबरोबर मा’सिक पा’ळीत अस्वच्छता, बद्धकोष्ठता आणि,

हे वाचा:   यामुळेच डॉ'क्टर तुम्हाला गोळ्यांचे 'हे सर्व' दुष्परिणाम सांगत नाहीत..वाचा हा संपूर्ण लेख..तुम्हाला दररोज कोणती गोळी घ्यावी लागत असेल तर जाणून घ्या..

र’क्त विकार यामुळे हा त्रा स उद्भवू शकतो. तसंच खाज, खजूली असलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यास, त्यांचे कपडे वापरल्यास हा त्रा स होण्याची शक्यता असते. मित्रांनो हा उपाय करण्यासाठी आपल्याला काही गोष्टींची आवश्यकता भासणार आहे. तर तुम्ही या सर्व वस्तू जमा करून हा उपाय नक्की करून बघा. आपल्याला या उपायासाठी लागणारी पहिली वस्तू आहे ती म्हणजे पावडर.

तुम्ही यासाठी कोणतेही पावडर घेऊ शकता. जर असे पावडर नसेल तर तुम्ही वापरत असलेले पावडर देखील घेऊ शकता. आपल्याला हा उपाय करण्यासाठी साधारणपणे एक ते दीड चमचा पावडर घ्यायचे आहे. हे पावडर एका वाटीमध्ये काढून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला यासाठी दुसरा घटक लागणार आहे ते म्हणजे तेल. तर या उपायासाठी आपण नवरत्न तेल वापरू शकता.

नवरत्न तेलामध्ये अनेक असे एक गुणधर्म असतात जे त्वचा विकारासाठी देखील उपयुक्त ठरतात. आपल्याला या उपायासाठी साधारणपणे एक ते दीड चमचा नवरत्न तेल लागणार आहे. हे तेल पावडर मध्ये टाकायचे आहे व त्याला चांगल्या प्रकारे एकत्र करून घ्यायचे आहे. आपल्याला लागणारी पुढची वस्तू आहे ती म्हणजे विटामिन ई चे कॅप्सूल ओईल. हे विटामिन ई चे कॅप्सूल ओईल कोणत्याही मेडिकल दुकानांमध्ये सहज मिळून जाते. आपल्याला या उपायासाठी एक कॅप्सूल पुरेसे आहे.

हे वाचा:   हा 1 चमचा दुधात टाकून रोज प्या; झोप पूर्ण होईल, रात्री अपरात्री जागही येणार नाही.!

हे या मिश्रणामध्ये टाकायचे आहे. आपल्याला हे सर्व मिश्रण चांगल्या प्रकारे एकत्र करून घ्यायचे आहे. त्यानंतर या मिश्रणाला रात्री झोपते वेळी त्वचाविकार असलेल्या जागेवर लावायचे आहे. हे मिश्रण त्या जागी लावल्याबरोबर आपल्याला भरपूर फायदा होईल. यामुळे थोडासा थंडावा आल्यासारखे वाटेल. तुम्हाला काही दिवस हा उपाय करायचा आहे या उपायांमुळे तुमचे सर्व त्वचाविकार हे कायमचे न ष्ट होतील.

मित्रांनो तुम्हाला जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका. टीप :- मित्रांनो वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे देण्यात आलेला आहे, कोणताही उपाय करण्याआधी एकदा डॉ’क्टरांचा सल्ला आवश्य घ्या..