फक्त 4 दिवसात केसांना घनदाट व 3 ते 5 इंच वाढवण्यासाठी जालीम उपाय..केस इतके वाढतील की विंचरून कंटाळा येईल !

आरोग्य

आपल्या केसांना डोक्याचे मुकुट म्हटले जाते. केस हेच स्त्री व पुरुष दोघांच्या सौंदर्यात वृद्धि करीत असतात. परंतु आजकाल अनेक वयस्क तसेच तरुण मंडळी मध्ये देखील केस गळती ची समस्या निर्माण झाली आहे. प्रत्येकाचे स्वप्न असते की त्याचे केस लांब, दाट आणि चमकदार असावेत.

केसांची निगा चांगली राहावी म्हणून निदान आठवडयातून एकदा तरी केस धुवावेत. यासाठी शिकेकाई/ रिठा यांचा केस धुण्यासाठी वापर करावा. केस धुतल्यावर ते पुसून चांगले वाळवावेत. तसेच केस दररोज विंचरावेत. म्हणजे उवा होणार नाहीत. नाहीतर उवा, कोंडा, लिखा केसात होऊ शकतात.

त्यातून उवा झाल्याच तर गोडेतेल व कपूर एकत्र करून केसांना लावावा. यासोबतच केस काळेभोर, घनदाट, मोठे होतील यासाठी हा एक उपाय नक्की करून पहा, फक्त 7 दिवसात केस इंचाइंचाने वाढतील. या फुलामध्ये अनेक औ’षधी गुणधर्मदेखील आहेत. यासाठीच याचा वापर अनेक काळापासून आयुर्वेदात औषधाप्रमाणे केला गेला आहे.

एवढंच नाही तर तर तुमच्या केसांच्या आरोग्यासाठी देखील जास्वंदीचं फुल फायदेशीर ठरू शकतं. जर तुमचे केस गळत असतील अथवा निस्तेज झाले असतील तर तुम्ही बिनधास्त जास्वंदीच्या फुलांचा वापर तुमच्या केसांसाठी करू शकता. पूजेसाठी वापरेली जास्वंदीची फुल तुम्ही पुजेनंतर तुमच्या केसांसाठी वापरा.

हे वाचा:   तोंड येण्यावर हा घरगुती रामबाण उपाय एकदा नक्की करा; एका रात्रीतच मिळेल पूर्णपणे आराम.!

बाजारात मिळणारे केमिकलयुक्त शॅंपू वापरण्यापेक्षा जास्वंदीच्या फुलांची पावडर, बेसन, दूध आणि पाणी एकत्र करून तयार झालेल्या मिश्रणाने केस धुवा. या नैसर्गिक शॅंपूमुळे तुमच्या केसांचे आरोग्य अधिक चांगले होईल. तसेच तुमचे केस मजबूत होतील आणि चमकदार दिसू लागतील.

जास्वंदीच्या फुलांमधील अर्कामुळे केस गळणे कमी होते. त्यामुळेच तुमचे केस गळत असतील किंवा टक्कल पडलं असेल तर हा उपाय तुमच्यासाठी फायदेशीर आहे. यासाठी जास्वंदीच्या ताज्या फुलांना मिक्सरमध्ये वाटून घ्या. ही पेस्ट केस गळत असलेल्या भागावर लावून दोन तासांनी तो भाग स्वच्छ धुवा. असे केल्याने त्या भागावर नवीन केस उगवू लागतील.

केसांना नैसर्गिक चमक आणण्यासाठी जास्वंदीची पावडर आणि कोरफडाचा गर एकत्र करून एक हेअर मास्क तयार करा. केसांच्या मुळांपासून टोकांपर्यंत हा हेअर मास्क लावा आणि केसांना हलक्या हाताने मसाज करा. वीस मिनिटांनी केस कोमट पाण्याने स्वच्छ धुवा.

हे वाचा:   कारले खाणाऱ्यांना हे 11 रोग कधीच होत नाहीत; कारल्याचे फायदे ऐकून तुम्हीसुद्धा वेडे व्हाल.!

हा हेअर मास्क तुम्ही आठवड्यातून दोनदा वापरल्यास तुमचे केस नैसर्गिक पद्धतीने चमकदार दिसू लागतील. शिवाय यामुळे तुमच्या केसांचे आरोग्यदेखील वाढेल. हेअर मास्क तुम्ही आठवड्यातून 2 ते 3 वेळा संपूर्ण केसांना लावा. हा हेअर मास्क तयार करण्यासाठी 4 जास्वंदी ची फुले व पाने घ्या व त्याचा संपूर्ण अर्क उतरेल या रीतीने गॅसवर थोडं पाणी घेऊन उकळवून घ्या.

तसेच यानंतर या मिश्रणात ताजा कोरफडीचा गर किसून मिक्स करा, हे मिश्रण तुम्ही रात्री झोपताना केसांना लावा व सकाळी केस धुवा. जर सकाळी लावणार असाल तर केस धुण्या आधी किमान 2 तास केसांना लावा. स्वच्छ पाण्याने केस धुवून घ्या व थोड्याच वेळात केस चमकतील. 1 आठवड्यात तुम्हाला याचे चांगले परिणाम मिळतील. तसेच एकदम नैसर्गिक उपाय असल्याने दुसरे वाईट परिणाम होणार नाहीत.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.