नमस्कार मित्रानो तुमच्या सर्वांचे आमच्या पेजवर खूप स्वागत आहे. मोठे मोठे डॉ’क्टर जिथे थकतात, हार मानतात, तिथे संजीवनी बुटीप्रमाणे असलेले वनस्पती उपयोगी पडते.भारतामध्ये अनेक गुणधर्माचे झाडे झुडपे वनस्पती आढळून येतात. परंतु त्याबद्दल आपल्याला महिती नसल्याने त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. आपल्या आजूबाजूला खूप प्रमाणात आयुर्वेदिक वनस्पती आढळतात.
आयुर्वेदिक वनस्पती आपल्या आ’रोग्यासाठी खूप गुणकारी असतात. रानटी वनस्पती खूप शक्तिशाली आहे.ती हिऱ्यापेक्षाही खूप मौल्यवान आहे. ही वनस्पती आपल्या शरीरातील असंख्य समस्यावर उपयोगी आहे. जर तुम्हाला शा’रीरिक कमजोरी जाणवत असेल, लैं’गिक समस्या असेल, डोके दुखी, कंबर दुखी ,पाठ दुखी यासारख्या समस्या असेल तर यावर रामबाण उपाय म्हणून ही वनस्पती ओळखली जाते.
लहान धोतरा वनस्पतीला जंगली गोखरू असे सुद्धा म्हणतात. याला इंग्रजीमध्ये कोक लव्हर असे म्हणतात. ही वनस्पती आपल्या परिसरात अनेकदा बघायला मिळते. ही वनस्पती ओसाड मैदानात, शेतात पहावयास मिळते. तुम्हाला जर डोकेदुखीची समस्या असेल तर हि वनस्पती खूप गुणकारी आहे. ह्याची पाने वाटून त्याची पेस्ट तयार करून कपाळावर ती पेस्ट लावून ठेवा.
त्यामुळे तुम्हाला डोकेदुखीपासून आराम मिळेल. केसांचे गळणे, केस पांढरे होणे, केसांची कोणतीही समस्या असेल तर याची पाने वाटून त्याची पेस्ट करा. ती पेस्ट आठवड्यातून तीन वेळा केसांना लावा. काही दिवसामध्ये तुम्हाला याचे परिणाम दिसून येईल. तुम्हाला जर मूळव्याध असेल तर गोखुरच्या झाडाची पाने वाटून त्याची पेस्ट करून त्यामध्ये दोन ते तीन थेंब रस दह्यासोबत सेवन केल्याने मुळव्याध कमी होते.
जसे ऋतू बदलतात, त्या ऋतुमानानुसार सर्दी , खोकला हि समस्या निर्माण होते. याची पाने सावलीत वाळवून त्याची पावडर बनवा. दुधासोबत त्याचे सेवन केल्यामुळे सर्दी खोकला कमी होतो. यामुळे शरीरातील अशक्तपणा देखील कमी होते. धावपळीच्या युगात आपली जीवनशैली खप बदली आहे.
यामुळे आपण आपल स्वताकडे लक्ष देत नाही. बैठे काम, व्यायामाचा अभाव, मोबाईल आणि संगणक यांचा अति वापर , अपुरी झोप , अनियमित खाणेपिणे, बाहेरील मसालेदार पदार्थ सेवन करणे. यामुळे आपल्या आ’रोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. आपल्या उत्तम आ’रोग्यासाठी सकस आणि पोषक आहार खूप महत्वाचे आहे.
या झाडाची पाने सुकवून घ्या. पाने सुकल्या नंतर ती पूर्णपणे बारीक वाटून घ्या. हे चूर्ण दुधासोबत सेवन केल्याने तुमच्यामध्ये ताकद ,उर्जा येते. तुमचे आ’रोग्य उत्तम राहते. तुमची लैं-गिक क्षमता देखील वाढते. अशी ही आयुर्वेदिक वनस्पती खूप गुणकारी आहे. वरील माहिती आवडल्यास लाईक करून शेअर करा.
तुमच्या प्रतिक्रिया कळवा. धन्यवाद.