संजीवनी बुटी सुद्धा यापुढे फिकी पडेल, फक्त दोन पाने अशी खाल्ल्यास सकाळी हे आजार गायब..! कावीळ, किडनी, लिव्हरचे आजार असणाऱ्यांनी पहा..

आरोग्य

मित्रांनो निसर्गाने आपल्याला नेहमीच भरभरून दिलेले आहे. त्यातल्या बऱ्याच गोष्टी आपल्याला माहित नसतात पण आपण काळजीने या गोष्टी माहीत करून घेतल्यास यांच्या उपयोगाने आपले जीवन समृद्ध, सुखी होऊ शकते या सगळ्याच गोष्टी आपल्या जगाला खूप आकर्षित बनवतात. आज आपण अशाच एक वनस्पती विषयी जाणून घेणार आहोत.

तर या वनस्पतीचे नाव आहे भूमी आवळा. या वनस्पतीची पानं ही आवळ्या प्रमाणेच बारीक छोटी छोटी असतात. याची फळे ही छोट्या-छोट्या आवळ्यात प्रमाणेच असतात. भूमी आवळा ही अशी वनस्पती आहे की ती आपल्या भारत देशात जागोजागी सापडते. तुम्ही शेतकरी असाल तर शेतात बऱ्याचदा आपण याचे झाड पाहिले असेल. शहरात रिकाम्या जागी खूपदा ही झाडं आढळतात. आता आपण जाणून घेउया या वनस्पतीचे काही चमत्कारिक उपाय.

यातला पहिलाच उपाय आहे तोंड आल्यावर जर तोंड आली असेल तर या वनस्पतीची पाने धुऊन घ्या व चावून खा तोंडातील फोड लाली निघून जाईल. जर तुम्हाला कुठली जखम झाली असेल आणि ती लवकर भरून येत नसेल तर याच्या पानांचा रस बनवून जखमेवर चोळल्यास जखम लवकर भरून निघते व ठीक होते.

हे वाचा:   कसलीही चामखीळ, मस घालवा एका रात्रीत..१०० टक्के उपयोगी सोपा आणि सरळ घरगुती उपाय !

भूमी आवळा च्या पानांचा काढा पोटदुखीवर अत्यंत गुणकारी आहेसकाळी काही न खाता-पिता हा काढा दररोज घेतल्याने तुमची पोट दुखीची समस्या दूर होईल. नियमित भूमी आवळ्याच्या पानांच्या काढ्याचे सेवन केल्याने पोट दुखी तर ठीक होते परंतु मधुमेहात साखर नियंत्रणात राहण्यासाठी हे फायदेशीर ठरते. किडनीमध्ये सूज असल्यास ती बरी होईल. लघवी करताना ज’ळ’ज’ळ’णे यावर तर हा काढा म्हणजे वरदान.

हा काढा कसा बनवायचा ते आता पाहूया, पानांचा रस दोन ग्लास पाण्यामध्ये उकळावा. एक ग्लास पाणी राहीपर्यंत उकळा. हा काढा तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी किंवा रात्री झोपतानाही पिऊ शकता. भूमी आवळ्याची पाने तुळशीचे पाने त्यांचा सोबत काढा पिल्यास जुनाट खोकल्याच्या समस्येपासून आराम मिळतो. कावीळ झाली असल्यास भूमी आवळा च्या पानांचा रस ताका सोबत पिल्याने कावीळ मध्ये आराम मिळतो.

हे वाचा:   या एका उपायाने उन्हाळी क्षणातच थांबेल; फक्त हा उपाय एकदा नक्की करा.!

आशा आहे की दुर्लभ माहिती तुम्हाला नक्की आवडेल. आणि ती तुम्ही तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर कराल, धन्यवाद! जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

मित्रांनो वरील माहिती ही आयुर्वेदाच्या सामान्य सिद्धांतावर आधारित आहे याचा उपयोग करण्यापूर्वी एकदा तज्ञांचा सल्ला अवश्य घ्या धन्यवाद.