फक्त 5 रुपयाच्या बेसनच्या पिठाने चेहऱ्यावरील सर्व काळे डाग, वांग २ दिवसात घालवा…चेहरा पूर्ण साफ आणि उजळ दिसेल..बघा हा उपाय

आरोग्य

मित्रांनो जर आपल्या चेहऱ्यावर वांग, काळे डाग, सुरकुत्या, खूणा काळपटपणा असेल तर तुम्ही आमच्या या उपायाने सहजासहजी ते घालवू शकाल. यासाठी काय करावे लागणार आहे ते आता आपण पाहणार आहोत.

आपल्या सगळ्यांच्या घरी स्वयंपाकघरात बेसन पीठ हमखास असते. परंतु, तुम्हाला कदाचित यांचे फायदे माहीत नसतील, की बेसन सौन्दर्य प्रसाधंनांमध्ये बऱ्याच प्रमाणात वापरले जाते. आपल्या चेहऱ्यावर बेसन चमक आणते. पूर्वीच्या काळापासून बेसन व हळद लावून चेहर्यााची सुंदरता वाढविली जात असे. आज सुद्धा आपण बेसनाचा उपयोग आपल्या त्वचेला तजेलदार बनविण्यासाठी करू शकतो.

यासाठी आपल्याला २ चमचे बेसन घ्यायचे आहे. बेसनाचा पॅक चेहर्याेला लावल्यामुळे चेहऱ्यावरील त्वचा घट्ट होते व आपल्या चेहऱ्यावर ज्या सुरकुत्या पडतात त्या मूळापासून नाहीशा होतात.

चेहऱ्यावर ज्या सुरकुत्या, काळे डाग पडतात त्याचे सगळ्यात मोठे कारण आहे हा-र्मोनल इमबॅलेंस. हार्मोन्सची आपली जी पातळी असते ती असंतुलित झाल्यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या पडू लागतात.

हे वाचा:   वापरा फक्त १ चमचा कॉफी, पांढरे केस होतील काळे; फक्त ७ दिवसामध्ये केस होतील लांबसडक आणि मुलायम.!

खास करून ४० ते ४५ या वयापासून महिलांच्या बाबतीत सुरकुत्या पडायला सुरुवात होते. पुरुषांमध्ये ही समस्या थोड्या कमी प्रमाणात दिसते. त्याशिवाय आपण खूप जास्त सूर्यप्रकाशात किंवा उन्हात गेलो, तरी चेहर्यावर सुरकुत्या पडायला सुरुवात होते, म्हातारपण दिसू लागतो. त्याचबरोबर पाणी कमी प्रमाणात प्यायल्यामुळे, उन्हात जास्त वेळ गेल्यामुळे, खूप जास्त महागडे मेकअप प्रोडक्टस वापरुन त्याचा खूप जास्त वापर केल्यामुळे चेहर्यावर सुरकुत्या पडू लागतात.

एक वेळेचा पॅक करण्यासाठी दोन चमचे बेसन एक चमचा गव्हाचे पीठ आणि एक चिमूट हळद घ्यायची आहे आपण या प्रमाणात हे मिश्रण थोडे अधिक करून ठेवू शकतो जेणेकरून आपल्याला हवे तेव्हा ही पुढे घेता येईल हळद त्यात मुद्दाम घ्यायचे आहे कारण हळद ही सर्वात मोठी ऑंटीसेप्टीक आहे हळद आपला रंग गोरा करण्यास मदत करते. दिवसातून एकदा हा पॅक आपण आपल्या चेहऱ्याला लावायचा आहे त्यासाठी एक चमचा वरील सर्व पुढे चे मिश्रण घ्यायची आहे.

हे वाचा:   रोज दुधासोबत फक्त अर्धा चमचा घ्या.. जोश रात्रभर कायम राहील.. थकवा अशक्तपणा निघून जाईल.. मुलांची उंची झटपट वाढेल..

तुमची त्वचा जर कोरडी असेल, तर तुम्हाला घ्यायचे आहे दही. दही सुरकुत्या दूर करायला मदत करते. त्वचेवरील डाग दूर होतात. जास्त करून सुरकुत्या आपल्या गालावर, कपाळावर असतात तिथे ही पेस्ट लावायची आहे. सुंदर चेहरा सगळ्यांनाच आवडतो. १५ दिवस हा प्रयोग तुम्ही करून बघा तर त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा मिळेल. खूपच परिणामकारक असा हा उपाय आहे.

यात आणखी एक महत्त्वाचे म्हणजे ज्यांची त्वचा तेलकट आहे त्यांनी या पॅक मध्ये चार थेंब लिंबाचा रस घालायचा आहे तुम्ही टोमॅटो चारही यात वापरू शकता. ही पेस्ट चेहऱ्याला लावून पंधरा मिनिटे तशीच ठेवावी आणि नंतर चेहरा थंड पाण्याने धुवावा. हा प्रयोग केल्याने तुम्हाला नक्की परिणाम मिळेल. धन्यवाद.