हळू हळू शुगर कमी करते हे एक फळ, बाजारात कुठे दिसले तर लगेच घेऊन या..शुगर लगेच १०० च्या आत येते..

आरोग्य

नमस्कार मित्रांनो , या लेखात आपण मधुमेह म्हणजे शुगर कमी करण्यासाठी आणि शुगर नेहमी स्थिर राहण्यासाठी महत्वाचे फायदेशीर आणि गुणकारी उपाय पाहणार आहे. प्रत्येक फळ हे आपल्या आ’रोग्यासाठी खूप खूप उपयोगाचे आहे. प्रत्येक फळाचे एक वैशिष्ट आहे. दररोज एक फळ तरी सेवन करावे. त्यामुळे आपले आ’रोग्य उत्तम राहते. असे एक फळ ज्याचे सेवन केल्यास तुम्हाला भरपूर प्रमाणात फायदा होतो.

त्या फळाचे नाव आलुबुखर आहे. याचे सेवन तुम्ही दिवसातून सकाळी , संध्याकाळी करू शकता. ज्या प्रमाणे इतर फळांचे सेवन तुम्ही करता तसेच याचेही देखील सेवन करा. याचे सेवन केल्याने हाय ब्लड प्रेशर असणाऱ्या लोकांसाठी खूप फा’यदेशीर आहे. ही समस्या फार लोकांना मध्ये दिसून येते. यामुळे खूप लोकांना त्रास होतो.

त्यावेळी या फळाचे सेवन नियमित स्वरूपात केल्यास यातून ब्लड प्रेशर नियंत्रणात राहील. त्यामुळे हा उपाय नक्की करून पहा. तुम्हाला याचे परिणाम दिसून येते. पोट न साफ होण्याची समस्या देखील खूप असते. त्या लोकांनी देखील या फळाचे सेवन केल्यास खूप सहजरित्या पोट साफ होते. या लोकांनी सकाळी उठून या फळाचे सेवन केल्यास खूप फा’यदेशीर आहे.

हे वाचा:   महागडी औ'षधे सुद्धा या समोर काहीच नाही, रोज सकाळी खाल्ल्याने म्हातारपण येत नाही...शरीरात कॅल्शियमची कमतरता होणार नाही

या फळांच्या सेवनाने रक्तातील शर्करा प्रमाण देखील योग्य नियत्रंण होते. ज्या लोकांना मधुमेह म्हणजे शुगरचा त्रास आहे. त्यांनी  या फळाचे सेवन केल्यास खूप फायदेशीर होते. मधुमेह स्थिर राहते. त्यामुळे कोणत्याही प्रकारची समस्या निर्माण होत नाही. हा उपाय नक्की करून पहा. तुम्हाला खूप फायदेशीर आणि गुणकारी फरक दिसून येईल.

त्याच बरोबर सफरचंद देखील खूप महत्वाचे आहे. रोज एक तरी सफरचंद सेवन करावे.त्यामुळे शरीरातील रक्ताचे प्रमाण योग्य राहते. तुम्हाला उत्तम आ’रोग्य देखील लाभते. त्यामुळे डॉ’क्टरांकडे जावे लागणार नाही. सफरचंद रोह सेवन केल्यास मधुमेह कमी होते. त्याच बरोबर कर्करोग म्हणजे कॅन्सर, उच्च रक्तदाब या सारखे आजार कमी होते. सफरचंद हे शरीरासाठी खूप गुणकारी आहे.

हे वाचा:   फक्त 1 वेळा करा हा रामबाण उपाय; घरात पुन्हा कधीच पाल, मच्छर, झुरळं दिसणार नाहीत.!

त्यामध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम, लोह याचे समृध्द आहे. लोह जास्त असल्यामुळे शरीरात हिमोग्लबीन कमतरता निर्माण होत नाही. शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी देखील खूप फा’यदेशीर आहे. संत्री हे फळ देखील शुगर असणाऱ्या लोकांनी याचे सेवन करावे . यातून भरपूर प्रमाणात फायबर मिळते. ते शरीरासाठी खूप फा’यदेशीर आहे.

संत्री मध्ये विटामिन सी असून हे खूप गुणकारी देखील आहे. वरील दिलेली माहिती तुम्हाला खूप उपयुक्त आहे. सगळे फळे शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. नियमित एक तरी फळाचे सेवन करावे. त्यामुळे आ’रोग्य उत्तम राहते. माहिती आवडल्या लाईक करून शेअर करा. तुमच्या प्रतिक्रिया कळवा. धन्यवाद.