घरामध्ये चुकूनही या दिशेस घड्याळ लावू नका, होऊ शकते खूप मोठं नुकसान! या दिशेस घड्याळ म्हणजे अशुभ वेळ घरात येणे..

अध्यात्म

आपल्या देशात जास्तीत जास्त लोक वास्तू शास्त्र, ज्योतिष शास्त्र, पंचाग, मुहूर्त , शुभ आणि अशुभ या गोष्टी खूप मानतात. एखाद्या व्यक्तीला बरे नसेल त्याला डॉक्टरांकडे जाण्यापूर्वी त्याची लिंबू किंवा मिरची, चप्पल, मीठ या वस्तूंनी नजर काढतात. त्यामुळे ताप कमी होईल असा त्यांचा विश्वास आहे . याला काही लोक अंधश्रद्धा म्हणतात.

प्रत्येक व्यक्तीचे अनुभव खूप वेगळे असतात. या लेखात आपण घरात घड्याळ लावताना तो कोणत्या बाजूला लावावा. त्याचे परिणाम काय होतात? या बद्दल नक्की जाणून घेवू. वास्तूशास्त्रानुसार घडी म्हणजे घड्याळ बंद असणे, चुकीच्या दिशेने लावल्यास खूप नुकसान होवू शकते. घड्याळ हे वेळ दर्शवण्याचे कार्य करते.

हिंदू शास्त्रानुसार घड्याळ हे भविष्याचे संकेत देते. याचा वापर योग्य रीतीने केल्यास याचे  काय परिणाम होतात. कोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे .हे समजून घेऊया. बरेच लोक आपल्या घरामध्ये घड्याळ अश्या ठिकाणी लावतात की घरात प्रवेश पडल्यास आपल्या नजरेस दिसेल पण,
वास्तू शास्त्रानुसार असे होणे अशुभ मानले जाते. वास्तूशास्त्रानुसार बाहेर जाते वेळी, घरात प्रवेश करताना घड्याळ पाहिल्यामुळे संकट येवू जावू शकते.

हे वाचा:   या वस्तू कोणाकडून उधार घेऊ किंवा दान करू नका; नाहीतर सहन करावे लागेल भारी नुकसान.!

घडी मध्ये चांगला आणि वाईट वेळ दोन्ही असतो. घरामध्ये दक्षिण दिशेस घडी लावली नाही पाहिजे. यामुळे घरात दारिद्य्र येवू शकते. या दिशेस लावल्यास घरात अशुभ घटना होतात. दक्षिण दिशेस घडी लावल्याने पैसे खर्च आणि व्यर्थ होतात. नकारात्मक वातावरण निर्माण होते. वास्तू शास्त्रामध्ये दक्षिण दिशा म्हणजे यमाचा कोपरा म्हणून मानले जाते.

या दिशेश घड्याळ लावल्यास त्या घरी राहणाऱ्या लोकांच्या प्रगतीवर परिणाम होते. सदस्यांच्या आ’रोग्यावर परिणाम होतात. काहींना काही तरी अडचणी निर्माण होतात. वास्तू शास्त्रानुसार घरामध्ये फुटलेली घडी ठेवू नये. असे केल्यामुळे कामामध्ये व्यत्यय येतात. काम बिघडू शकते. तु-टलेली आणि फु’टलेली घडी ठेवल्यामुळे धनसंपत्ती नाश पावते.

यामुळे घरामध्ये चिडचिड होते. नकारात्मक वातावरण निर्माण होते. घरामध्ये बंद पडलेले घड्याळ देखील ठेवू नये. असे घड्याळ समोर ठेवल्याने आपले भाग्य बिघडते. कोणतेही कार्य पूर्ण होत नाही. आपल्याला कारण नसताना देखील अनेक संकटांचा सामना करावा लागतो. त्यामुळे घड्याळ हे वास्तू शास्त्रानुसार योग्य  दिशेस लावा.

हे वाचा:   अशा प्रकारे आपल्या कुटुंबाला त्रास देतात...देवाघरी गेलेली माणसं...हे उपाय आपणास वाचवतील

एकमेकांना घड्याळ भेट देवू नये. कारण देणाऱ्या आणि घेणाऱ्या व्यक्तीच्या  वेळ बद्दल आपल्याला काहीच माहीत नसते. त्यामुळे योग्य ती काळजी घ्यावी. तसे दिल्यास घेणाऱ्या आणि देणाऱ्या व्यक्तीच्या नात्यात अनेक अडचणी येतात. जीवनात प्रत्येकाची वेळ येते. ती योग्य वेळी येते. आपल्याला मिळालेल्या वेळेची किंमत करा. कारण गेलेली वेळ पुन्हा येत नाही. वास्तूशास्त्रानुसार दक्षिण दिशेस घड्याळ लावणे टाळावे, याखेरीज आपण घड्याळ उत्तर दिशेस लावणे अति उत्तम असते.