मित्रांनो, लग्न करण्याआधी मुलगी ही दिसायला सालस, सोजवळ, सुंदर मुख्य म्हणजे शरीरयष्टी ही सडपातळ असते. लग्न होण्याआधी या मुलींवर फारशी जबाबदारी नसते ज्यामुळे स्त्रिया या खूप स्लिम दिसतात, त्या जेवणाची, खाण्या पिण्याची सगळी पथ्य पाळतात व त्यामुळे त्यांची तब्बेत अगदी छान, गुटगुटीत असते व त्यामुळे स्त्रिया या जादातर लग्नाआधी स्लिम असतात,
तसेच लग्न होण्याचे, नवीन जीवनसाथी भेटण्याची चिंता सुद्धा त्यांचं डोक्यात असल्याने त्या बारीक असतात, काही मुली डाएट करतात तर काही जिम लावतात, काही मुली फिरायला जातात, घरीच योगा, ध्यान, व्यायाम करतात ज्यामुळे त्यांचं शरीर एकदम फिट राहत, स्थूलता वाढत नाही. चेहऱ्यावर चमक सुद्धा राहते, तेज राहते. शरीर लवचिक राहते.
पण असा एक सर्वे केला असता ज्यामध्ये कुमारिका व विवाहित महिला यांची विविध मते घेतली. कुमारी मुलींनी सर्व फिटनेस, करिअर, जॉब यांची कारणे स्लिम असण्यासाठी दिलीत तर ज्या विवाहित महिला होत्या त्यांनी त्यांच्या विवाहित जीवनाबद्दल सांगितले. त्यांनी त्यांचे वै-वाहिक जीवन सुखी असल्या कारणाने, तसेच मनासारखा पती मिळाल्याने,
तसेच सासरचे सुख, तेथील आनंद व वाढत्या जबाबदाऱ्या यामुळे शरीरा कडे लक्ष द्यायला वेळ नसल्याचं सांगितलं ज्यामुळे शरीर जास्त जाड बनत. तसेच काहीजण असे म्हणतात की लग्नांनंतर शा-रीरिक स-बंध बनतात. ज्यामुळे शरीर वाढते व चेहऱ्यावरची चमक सुद्धा, तसेच सासरी मुलींना स्वतःकडे लक्ष द्यायला माहेर सारखा किंवा तितका वेळ मिळत नाही.
त्यामुळे त्यांना व्यायाम करता येत नसल्याने फारच कमी विवाहित स्त्रिया लग्नानंतर स्लिम राहतात. तसेच काही स्त्रियांनी असेही सांगितले की लग्नांनंतर त्यांचा पतीशी अगदी जवळून सं-बध येतो व शा-रीरिक सुखामुळे काही महिलांची जाडी वाढते. पण तरीही काही ठोस असे कारण अजूनही वैज्ञानिक लोकांना सापडले नाही.
स्त्रिया लग्नाआधी घरी माहेरी फक्त स्वतःकडे लक्ष देतात त्यामुळे पार्लर, स्लि म ने स , फिटनेस यांच्याशी खूपच जवळचा सं-बंध येतो याउलट सासरी सर्व जबाबदारी घेत असल्याने बाकीच्या गोष्टींना त्यांना प्राधान्य देता येत नाही, त्यामुळे त्या स्लिम राहत नाहीत तसेच ग-र्भवती महिला, बाळाला ज न्म दिलेल्या स्त्रिया देखील जाडच राहतात कारण त्या त्यांच्या मुलांकडे अधिक लक्ष देतात. म्हणूनच लग्नाआधी ज्या स्त्रिया स्लिम आणि फिट असतात त्या अपवाद सोडता लग्नानंतर मोठ्या दिसतात.