मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठी नैसर्गिक घरगुती उपाय..खास महिलांसाठी पाळीची तारीख नैसर्गिकरीत्या पुढे कशी ढकलावी ते वाचा या लेखात..

आरोग्य

प्रत्येक स्त्रिया या मा’सिक ध र्म किंवा ऋतु चक्रातून दर महिन्याला जातात. कधी मा’सिक ध र्म म्हणजे आपण त्याला पाळी असे म्हणतो ती कधी २१ ते २८ दिवसाला होते. कधी कधी नैसर्गिक रित्या पुढे जाते. कधी मासिक ध’र्म ३५ दिवसाला ही होते. नॉर्मल पद्धतीने झाल्यास महिलांच्या आ’रोग्यासाठी उत्तम असते.

एखाद्या वेळी घरी काही कार्यक्रम असेल, लांबची ट्रीप प्लॅन केल्यास , ट्रेकिंग जायचे असेल, लग्न त्याचसोबत देव व धार्मिक कार्यक्रम असेल आणि आपल्या पाळीची तारीख आजूबाजूला असेल तर खूप टेंशन येते. यावेळी पाळी झाल्यास खूप शा’रारिक आणि मा’नसिक त्रास होतो. अश्यावेळी पाळी लांबिवर ढकलणे नको वाटते.

एक वेळ अचानक पाळी झाल्यास, पोट दुखणे, कुठे चुकून डाग पडेल का याची काळजी घेणे आणि सोबत जास्तीचे कपडे आणि त्यासोबत इतर आवश्यक साधन सामुग्री बाळगणे हे नको वाटते. या सगळ्या पेक्षा खूप महत्वाचा प्रश्न येतो तो म्हणजे स्वच्छ गृहाचा. हायवे वर इतर सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतागृहे असतात पण त्या ठिकाणी व्यवस्थित स्वच्छता नसते. अशा ठिकाणी वावरणे खूप धो-क्याचे वाटते. खूप कारणांमुळे प्रवासाच्या वेळी पाळी नकोशी वाटते.

पाळी पुढे नेण्यासाठी डॉ’क्टरांच्या सल्ल्यानुसार गोळ्याही मिळतात. पण अशा गोळ्यांचे दुष्परिणाम जास्त असल्यामुळे किरकोळ कारणासाठी डॉ’क्टर गोळ्या हे लिहून देत नाहीत. त्याचे फार गंभीर परिणाम होतात. अशा वेळी काही आपण घरगुती उपाय करू शकतो. कोणताही गोळ्यांशिवाय आणि कोणत्याही आ’रोग्याला धो का देणाऱ्या उपयांपेक्षा घरगुती आणि नैसरगिकदृष्टया उपाय खूप चांगले आहेत.

यामधील काही उपाय केवळ गरजेपोटी जन्माला आलेली आहेत,त्याच्या मागे कोणत्याही प्रकारचे शास्त्रीय कारण नाहीत. कोणतेही पुरावे देखील नाही. पण यातील काही उपाय मात्र परिणाम कारक असून याचे कोणतेही अपाय नाहीत. या माहितीतून काही उपयोगी व गुणकारी उपाय सांगितले आहेत. त्यामुळे नैसर्गिक रित्या पाळी पुढे जाऊ शकते.

हे वाचा:   देवाची देणगी आहे ही वनस्पती..जर कुठे सापडली तर अवश्य करा उपयोग…पलंग तोड फायदे…

यातील कोणते उपाय निश्चित करावे, कोणते नाहीत व याचे उपाय कसे करावे याविषयी सारी माहिती दिली आहे. मुख्य म्हणजे थोड्या प्रमाणात का होईना या उपायाचे दुष्परिणाम काय आहे ते देखील या लेखात दिली आहे. त्यानुसार प्रत्येक महिलेने काळजी घेतली पाहिजे. गोळ्या घेवून पाळी पुढे ढकलण्याचे दुष्परिणाम घा त क आहेत. त्याच्या तुलनेत या घरगुती उपाय उपाय यांचे दुष्परिणाम फार कमी आहेत.

कडधान्य: कडधान्य खाल्ल्यामुळे पाळीची तारीख पुढे जाते असे काही महिलांच्या अनुभवावरून सिद्ध झाले आहे. कडधान्य तळून घेऊन मिक्सरमध्ये वाटून घेऊन त्याची पावडर तयार करावे . पाळी पुढे जाण्यासाठी पाळीची तारीख ज्यादिवशी आहे त्या दोन दिवस पूर्वी पासून पावडर घेण्यास सुरू करावे. सूप करून किंवा दुधाच्या सोबत देखिल पावडर घेऊ शकतो. यामुळे पाळी दोन ते तीन दिवस पुढे जाऊ शकते.

लिंबाचा रस: लिंबाच्या रसात खूप जास्त प्रमाणात सायट्रिक ऍसिड असते. लिंबू ,मोसंबी, संत्री या वर्गातील फळांना सायट्रस फ्रुट्स म्हणतात.
सायट्रस फळांमुळे रक्तस्त्राव खूप कमी होतो. यामागे कोणत्याही प्रकारचा शास्त्रीय पुरावा नाही परंतु अनेक महिलांच्या अनुभवातून हे सिद्ध झाले आहे. पाळी सुरू होण्याआधी लिंबाच्या रसाचे सेवन केल्यास पाळी पुढे जाते. पाळी पुढे जाण्यासाठी आपण लिंबाचे बी देखील घेऊ शकतो. त्यामुळे देखील दोन ते तीन दिवस पाळी पुढे जाऊ शकते. आणि त्यामुळे पाळीदरम्यान होणारा रक्तस्त्राव देखील कमी होतो.

जिलेटिन: जिलेटीनचे पाणी पिणे हे देखील पाईप पुढे ढकलण्यात खूप उपयुक्त आहे. एक उपयुक्त नैसर्गिक उपाय आहे. रिसर्च करून हे देखील सिद्ध झाले नसले तरी असे मानले जाते. एक चमचा जिलेटीन एक ग्लास कोमट पाण्यात मिक्स करून घेतल्यास पाळीच्या चार ते पाच तास पुढे जाते.
जिलेटिन चे पाणी खूप जास्त प्यायल्याने पोट देखील बिघडते.

व्यायाम: खूप व्यायाम व शा’रीरिक हालचाल केल्यामुळे पाळी पुढे जाण्याची तारीख पुढे सरकते. हा अनुभव तुम्हाला आला असेल,
जर एखाद्या महिन्यात तुमची पाळी सुरू होण्या थोडे दिवस आधी तुम्ही थोडा फार जास्त व्यायाम वाढवला किंवा व्यायमाला सुरुवात केली असेल तर महिन्याची तारीख हमकास पुढे जाते.

हे वाचा:   फक्त १ कांदा तीन दिवसात संपवेल केसांच्या सर्व समस्या; ९९% लोकांना माहिती नसलेला उपाय.!

ज्या स्त्रिया दररोज खूप व्यायाम जास्त करतात त्यांना हा अनुभव प्रत्येक महिन्याला येतो. व्यायाम करून स्त्रियांच्या शरीरातील एनर्जी खूप प्रमाणात वापरलेली असते. त्यामुळे नैसर्गिक रीत्या पाळी पुढे जाते. शरीरात कमी पडलेली एनर्जी व मासिक पाळी दरम्यान होणारा रक्तस्त्राव व त्रास निभावून नेण्या साठी पुरेशी नसते.त्याच कारणामुळे काम केल्याने नैसर्गिकरीत्या पाळी पुढे जाऊ शकते.

पाळीची तारीख जवळ आल्यास तुम्ही जास्त व्यायाम करून तुम्ही तुमची पाळी पुढे नेऊ शकता. त्यामुळे तुमचाच फा’यदा होईल. माझ्या प्रिय महिला मैत्रिणींनो उपाय करताना महत्त्वाची काळजी घ्या कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा शरीरासाठी हानीकारक असतो. तुम्ही खूपच अडचणीत असताना तुम्हाला याची खूपच गरज असेल तरच तुम्ही वरील उपायांचा उपयोग करू शकता.

नैसर्गिक मासिक चक्रात ढवळाढवळ करणे खूप धो-क्याचे आहे आणि ते आपल्या आ’रोग्यासाठी योग्य ही नाही. वरील उपाय करताना स्वतःची काळजी घ्या. मला खूपच गरज असेल तरच वरील उपाय करा. डॉ’क्टरांच्या सल्ल्याने गोळ्या घेऊन नका. त्याचे खूप दुष्परिणाम होतात. ज्यावेळी घरातली प्रत्येक स्त्री आरोग्य दायी असते त्याच वेळी ते घरकुल उत्तम व सुदृढ राहते. त्यामुळे प्रत्येक स्त्रीने स्वतःची काळजी घेतली पाहिजे.

मासिक ध र्म व्यवस्थित होण्यासाठी सकस व पोषक आहार, उत्तम पाणी,भाजीपाला व फळे घेणे खूप गरजेचे आहे. त्याचबरोबर उत्तम व्यायम करणे हे गरजेचे आहे. त्यामुळे नक्कीच मासिक चक्र उत्तम राहील. धन्यवाद.

तुम्हाला ही माहिती आवडल्यास तुमच्या इतर मैत्रिणींना नक्कीच शेअर करा. लाईक करा कमेंट करा. तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत नक्कीच लिहून कळवा.