लांब सडक, दाट केसांसाठी सर्वात सोपा उपाय..आठवड्यात केस ३ इंच वाढतील, दाट काळेभोर केसांसाठी एकदा नक्की जाणून घ्या..

आरोग्य

आपल्या सौंदर्यात भर टाकणारी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे केस, सुंदर,मुलायम, चमकदार केस हे सर्वांनाच आवडतात. पण हल्ली प्रदूषण, मानसिक ता’ण त’णाव, चिडचिड, चरबट खाणे यामुळे केसांचं आ’रोग्य धो’क्यात आलं आहे. त्यामुळे आपल्या जीवनात सतत केसांची चिंता सतावते, केस विरळ होतात, जास्त गळू लागतात. केसात कोंडा होतो. यामुळे केमिकल वाले प्रोडक्ट वापरणं देखील रिस्की वाटते.

बाजारात उपलब्ध असणाऱ्या विविध शाम्पू आणि कंडिशनर्समध्ये केमिकलचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे केस खराब होण्याची शक्यता असते. या खराब झालेल्या केसांशी आणखी चुकीचे वागतो आणि त्यामुळे केसांचा पोत आणखीनच खराब होतो. अनेकदा पार्लरमध्ये जाऊन हजारो रुपये खर्च करुनही केस आपल्याला हवे तसे होत नाहीत.

कोरफड ही उपयुक्त अशी औषधी वनस्पती आहे. त्वचेचा पोत सुधारण्याबरोबरच केसांचे सौंदर्य खुलवण्यासाठी कोरफडीचा उपयोग होतो. कोरफडीतील गरामुळे केस चमकदार आणि मुलायम होण्यास मदत होते. कोरफड ही केसांसाठी नैसर्गिक कंडिशनरप्रमाणे काम करते. कोरफडीमध्ये मुळातच एक प्रकारचा चिकटपणा असतो. कोरडे आणि प्राण गेलेल्या केसांना वंगण मिळणे आवश्यक असते. तेलामुळे केसांची मुळे बळकट होतात. तर कोरफड लावल्याने केसांचा पोत सुधारण्यास मदत होते. त्यामुळे चमकदार आणि मुलायम केसांसाठी कोरफडीचा वापर अवश्य करायला हवा.

हे वाचा:   रोजच्या चहात फक्त २ तुकडे टाका..जोश जबरदस्त राहील..प्रचंड वी'र्य वाढेल..पोटाची चरबी मेणासारखी वितळेल..

नैसर्गिक उपाय वापरल्यामुळे त्याचा दुष्परिणाम भोगावा लागत नाही. कोरफडमध्ये 20 खनिजे, 12 जीवनसत्त्वे, 18 अमीनो ऍसिड आणि 200 पेक्षा जास्त पोषक घटक असतात. जर तुम्हाला माहिती नसेल तर जाणून घ्या की हे खरे आहे आणि म्हणूनच कोरफड हे केसांसाठी खूप चांगले मानले जाते. जर तुमच्या केसांमध्ये कोणतीही समस्या असेल जसे की डोक्यातील कोंडा असेल तर टाळूवर शॅम्पू लावण्यापूर्वी मुळांवर कोरफड जेल लावा.यामुळे तुमच्या केसांना ओलावा येतो.

कोरफडमध्ये असलेले ए न्झा इ म, मृत पेशी आणि बुरशी तुमच्या डोक्यातील कोंड्याची समस्या दूर करतात. तुम्ही कोरफडीचे जेल एरंडेल तेलात मिसळून केसांवर लावा. तुम्हाला हे मिश्रण डोक्यावर किमान 45 मिनिटे ठेवावे लागेल, त्यानंतर तुम्ही केसांना शॅम्पू करू शकता. शक्यतो शॅम्पू वापरणं टाळावं. हा जेल किंवा कोरफडीचा गर विकत न आणता ताजा स्वतः घरी तयार करणं चांगलं ठरेल.

हे वाचा:   उपाशीपोटी दोन पाकळ्या खा आणि चमत्कार बघा; ताकदवान शरीर, रांजणवडी, कंजेकटीवायटीस होतील नाहीसे.!

त्यासाठी तुम्ही घरातील बागेतील किंवा कुठूनही उपलब्ध करून हा गर घरीच काढून घेऊन तो एकवेळ मिक्सर मध्ये फिरवून घ्यावा, त्यानंतर एरंडेल तेलाची मेडिकल शॉप मध्ये जी बॉटल मिळते ती घेऊन त्यातील एक दोन चमचे तेल मिक्स करून केसांना, केसांच्या मुळांना लावा. हे एक नैसर्गिक कंडिशनर आहे, केसांना मजबूत आणि चमकदार बनवतं.

आपलं केसांचं असो व त्वचेचं सौंदर्य ते नैसर्गिक राखणं फार गरजेचे आहे, कारण त्यामुळे खरी सुंदरता अनुभवता येते. कोरफड काही जण रोजच्या जेवणात देखील वापरतात. आयुर्वेदातील एक महत्वाचा घटक म्हणून यांच्याकडे पाहिले जाते. ज्याचे परिणाम आपल्याला चिरतरुण ठेवतात व इतर कोणतेही साईड इफेक्ट होत नाहीत. केसांच्या सर्व समस्या दूर करण्यासाठी हा एक उत्तम उपाय आहे.