किडनीची आतून स्वच्छता करण्याचा घरगुती उपाय..मूतखडा 2 mm असो की 20 mm तुकडे-तुकडे होऊन पडून जाईल, किडनीचे सर्व आजार नष्ट होतील !

आरोग्य

मित्रांनो, बाजारात सहज उपलब्ध होणारी मुळी आणि एक आयुर्वेदिक पावडर सकाळी उठल्यावर फक्त तीन दिवस खा. तुमच्या किडनी मध्ये किंवा मूत्रपिंडा मध्ये कुठल्याही प्रकारचे प्रकारचे लहान मोठे असतील ते पूर्णपणे पडून जातील. मूत्रपिंडात किंवा मुत्रमार्गामध्ये खडे होणे हा सर्वसामान्य प्रकार आहे . काही वेळेस जास्त सूक्ष्म असतात  तर काही वेळेस त्यांचा आकार मोठा असू शकतो.

सर्वात सामन्यात दिसून येणारा मुतखडा  प्रकार म्हणजे कॅल्शियम स्टोन त्याचबरोबर कॅल्शिअम फॉस्पेट. स्टोन , सिटीन स्टोन, युरिक एसिड स्टोन, हे प्रकार दिसून येतात. ही मुळी कोणती आहेत याचा आयुर्वेदिक घटक कोणता वापर करावा. कसा करावा याबद्दल सांगणार आहे. मुतखडा बाहेर पडण्यासाठी ऑपरेशन जरी केलं तरी वारंवार मुतखडा तयार होत असतात.

एखाद्या शरीरामध्ये तशी प्रवृत्ती असते की पुन्हा खडे निर्माण होतात. किडनी मधील स्टोन पूर्णपणे निघून जातील त्यामुळे किडनी स्वच्छ होईल. हा उपाय करण्यासाठी  पुढील दोन गोष्टी लागणार आहे. त्यासाठी मुळी म्हणजे मुळा. मुळा ही भाजी सहज उपलब्ध होतात. मुळा स्वच्छ पाण्याने धुऊन त्यावरील साल काढून टाका.

हे वाचा:   रस्त्याच्या कडेला दिसणाऱ्या या वनस्पतीचे हे फळ दिसताच तोडून खा..हे फळ स्त्रीला आई आणि पुरुषाला बाप बनवते..फायदे वाचून आश्चर्यचकित व्हाल..

साधारण पाच सेंटिमीटर लांबीचा आणि दीड ते दोन सेंटिमीटर. जाडीचा एक तुकडा घ्या. यातील दुसरा घटक म्हणजे आवळा पावडर हे आपल्याला आयुर्वेदिक दुकानात मिळते. सकाळी उठल्यानंतर उपाशीपोटी हा उपाय करा. एक बाऊल मध्ये एक चमचा आवळा पावडर आणि एक मुळ्याचा तुकडा घ्या.

हा तुकडा आवळा पावडर मध्ये बुडवा. आवळ्याची जेवढी पावडर त्या मुळाच्या तुकड्याला चिकटेल तितकी चिकटू द्या. त्यानंतर हा मुळा व्यवस्थित चावून खा त्यानंतर एक ग्लासभर पाणी प्या. मुळा चा तुकडा खाल्ल्यानंतर काहीही अर्धा तास घ्यायचे नाही. यासाठी काही पथ्ये पाळावी लागतात. दिवसभर भरभर पुर पाणी प्या.

टॉमेटो पालक या गोष्टी खावू नये. हा उपाय सलग तीन दिवस करा. त्यामुळे छोटे खडे असतील तर ते विरघळून बाहेर पडतील. हा उपाय नक्की करून पहा.  खडे मोठे असतील सलग पंधरा दिवस हा उपाय करून पहा तेही विरघळून पडतील. त्यासाठी ऑपरेशन करावे लागणार नाही.

हे वाचा:   झोपण्यापूर्वी दुधातून घ्या हा पदार्थ..प्रचंड वी'र्य वाढ होईल.. रात्रभर जो'श कायम..थकवा अजिबात येणार नाही

मुतखडा रोखण्यासाठी एक उपाय म्हणजे खूप प्रमाणात पाणी पिणे . दिवसातून आठ ते दहा ग्लास पाणी प्या. अंजीर घालून उकळून पाणी पिल्यास ते
खूप गुणकारी आहे. त्यामुळे मुतखडा बाहेर पडण्यासाठी मदत होते. तुळस ही आयुर्वेदात खूप उपयुक्त आहे. मुतखडा साठी तुळस ही खूप मदत करते.
तुळशीचे रस पिल्यास मुतखडा कमी होवून आराम मिळतो. तुळशीतील घटकांमुळे युरील एसिड नियंत्रणात राहण्यासाठी मदत होते.

राजमा घालून उकळून पाणी पिल्यास मुतखडा पूर्णपणे कमी होते. शेवग्याच्या पानांचा काढा करून त्यामध्येखाण्याचा सोडा घालावा. हा काढा घेतल्याने मुतखडा निघून जाण्यास मदत होते. वरील उपाय सारे आयुर्वेदिक आहे. नक्की करून पहा. गरज भासल्यास डॉ’क्टरांकडून योग्य सल्ला घ्या.
माहिती आवडल्यास नक्की लाइक करून शेयर करा.