फक्त एकवेळ रात्री लावताच अंगदुखी, सांधेदुखी,कंबरदुखी, गुडघेदुखी कायमची बंद..दिव्य तेल, बघा घरात कसे बनवाल..

आरोग्य

मित्रांनो, भरपूर लोकांना सांधेदुखीचा त्रास असतो. सांधे आखडणे , पायाला गोळे येणे, पायाच्या पोटऱ्या दुखणे, त्याचप्रमाणे तळपायाला किंवा टाचेला भेगा पडणे या सर्व समस्यातून कायमस्वरूपी सुटका मिळवण्यासाठीचा हा अतिशय साधा सोपा उपाय आहे, या तेलाने जर तुम्ही रोज सकाळ आणि संध्याकाळ मालिश केली तर तुमची कसलीही गुडघेदुखी असू द्या

किंवा कमरेला जो त्रास होतोय, वे-दना होतात कोणताही त्रास असू द्या, त्याचप्रमाणे सांधे दुखत असतील किंवा नसा अकडल्या असतील, तुमची हाडे कमकुवत झाली असतील आणि मजबूत करण्यासाठी हे तेल जर तुम्ही सलग सात दिवस वापरले तर तुमचे संपूर्ण आजार,दुखणी कायमचे बरे होऊन जातील आणि तुम्ही एकदम तंदुरुस्त आणि ताजेतवाने व्हाल.

हे तेल घरीच एका पद्धतीने बनवायचा आहे आणि या तेलाचे प्रमाण किती प्रमाणात घ्यायचे आहे हे तेल कशापासून बनवायचा आहे हे पूर्ण समजून घ्या. आपल्याला हे औषधी तेल करण्यासाठी लागणार आहेत फक्त दोन गोष्टी आणि ज्या सहजपणे आपल्याला उपलब्ध होतात. ही जी वनस्पती सहजपणे रस्त्याच्या कडेला किंवा कोणाच्या दारासमोर किंवा परसबाग मध्ये सहजपणे उपलब्ध होते,

ही वनस्पती आहे मेहंदीची पाने, पाने व्यवस्थितपणे तोडून घ्यायची, जवळपास 250 ग्रॅम होतील इतकी आपल्याला घ्यायची आहेत, ज्या वेळेस तुम्ही जेव्हा तेल बनवत असता त्यावेळेस तुम्ही अडीचशे ग्रॅम पानं घ्या आणि दुसरा महत्त्वाचा घटक या ठिकाणी लागणार आहे, सरसोचे तेल किंवा मोहरीचे तेल. 250 ग्रॅम पानांसाठी 50 मिली तेल लागेल.

हे वाचा:   सोन्याहूनही किमतीची आहे ही एक वनस्पती, दिसेल तिथून घरी आना ही आयुर्वेदिक वनस्पती..! महिलांनी एकदा अवश्य वाचा..

गॅस वरती साधारणतः 1 लिटर पाणी उकळायला ठेवा, त्यामध्ये पाणी उकळून झाल्यावरही 250 ग्रॅम पाने त्यात टाकावी व ते पाणी अर्धा लिटर होईतोवर उकळावे, मिश्रणाचा रंग बदलेल. सर्व एकजीव होईल.हे तयार झालेले मिश्रण आपल्याला कोमट होईतोवर ठेवा. मिश्रण गरम असते वेळेसच त्यामध्ये आपल्याला दुसरा घटक यात मिक्स करायचा आहे,

ते म्हणजे मोहरीचं तेल, साधारनपणे कोमट होईपर्यंत अशाच पद्धतीने ठेवायचं आहे आणि कोमट झाल्यानंतर हे एखाद्या बाटलीमध्ये व्यवस्थितपणे भरून ठेवा. कारण तुम्हाला हा उपाय सात दिवसापर्यंत करायचा. सात दिवसांमध्ये तुमची कसलीही गुडघेदुखी असुद्या, सांधेदुखी असुद्या, कंबर दुखी असू द्या किंवा तुमच्या पायाला गोळे येणे असतील तर हे तेल एकदम चांगल्या प्रकारे काम करण्यासाठी उपयुक्त आहे.

जर तुमच्याकडे मोहरीचं तेल उपलब्ध नसेल तर तुम्ही तिळाच्या तेलाचा वापर करू शकता. मेहंदीचे पान आपल्याला सहजपणे उपलब्ध होतात. त्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचा खर्च नाही, एकदम साध्या सोप्या उपायाने तुम्ही तुमची सांधेदुखी गुडघेदुखी कायमस्वरूपी कमी करू शकता.

हे तेल लावण्याचे प्रमाण गुडघ्यांना किंवा पायांना किंवा सांध्यांना जेवढी तेलाची आवश्यकता असते तेवढेच घ्या. कारण आपल्याला सात दिवसापर्यंत पुरवायच आहे. ही मालीश रात्री झोपण्याच्या अगोदर आणि सकाळी उठल्यानंतर लावा. मालीश ही तुम्हाला साधारणपणे दहा पंधरा मिनिटात पर्यंत मसाज करायची आहे किंवा पायाच्या पोटऱ्या असतील या पोटऱ्या व्यवस्थितपणे खालच्या दिशेने व्यवस्थितपणे मालिश करा.

हे वाचा:   रोजचा बीपीचा त्रास चुटकीत गायब…डॉ'क्टर सुद्धा हैराण आहेत! रोज दोन मखाना चे सेवन करा आणि मिळवा मधुमेह, न'पुसकत्त्व, मूत्रपिंड आणि बीपी यापासून मुक्तता…

जेणेकरून तुमच्याकडे नसा त्या पूर्णपणे मोकळ्या होतात. त्याचप्रमाणे तुम्ही कमरेला देखील अशाच पद्धतीने मसाज करू शकता. तुमची जी हाडे आहेत ती पूर्णपणे मजबूत होण्यासाठी हा साधा सोपा उपाय करून पहा आणि हा उपाय जर तुम्ही सलग सात दिवस केला तर तुमची कंबर दुखी, गुडघेदुखी, सांधेदुखी कमी होईल.

त्याचप्रमाणे आपण यामध्ये मोहरीच्या तेलाचा वापर केला आहे जो हाडांसाठी लाभकारी आहे. तुम्हाला चष्मा लागलेला असेल तर तुम्ही तळपायाला मालिश करा कारण तुमचा चष्मा पूर्णपणे निघून जाईल. हा अतिशय चांगला चमत्कारिक असा उपाय आहे. चष्मा घालवण्यासाठी देखील हा अतिशय साधा सोपा उपाय आहे आणि प्रत्येकाने करावा. तुमचे जे नसा ,धमन्या असतात त्या पूर्णपणे मोकळ्या होण्यासाठी हा उपाय खूपच चमत्कारी आहे.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.