घरापुढे जास्वंदाचे झाड असेल तर हा लेख एकदा वाचाच..बघा या झाडामुळे घरामध्ये काय काय होते..

अध्यात्म

नमस्कार मित्रांनो, अनेक लोकांच्या घरासमोर जास्वंदाचे झाड असते. वास्तूशास्त्रानुसार घरापुढे जास्वंदाचे झाड असणे शुभ आहे की अशुभ आहे. आणी जास्वंद लावायचेच असेल तर त्यासाठीची शुभ दिशा कोणती ? मित्रांनो यासं’बंधी आज आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत आणी सोबतच जास्वंदाच्या फुलाचा एक अत्येंत प्रभावशाली तोटका सुद्धा पाहणार आहोत,

की जो केल्याने आपल्या जीवनात धन म्हणजेच पैसा येतो आणी आपल्या घरातून नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते. समाजामध्ये मन सन्मान प्रतिष्ठा वाढू लागते. मित्रांनो जास्वंदाच्या झाडाला हिंदी मध्ये गूढहल असे म्हणतात. जास्वंदाच फुल हे ज्योतीश शास्त्रानुसार सूर्य आणी मंगळाशी सं’बंधित आहे. तुमच्या अंगणात किंवा घरात हे झाड लावताना त्या जास्वंदाच्या झाडावर,

पुरेसा सूर्यप्रकाश पडेल सूर्याचे ऊन पडेल याची मात्र काळजी नक्की घ्या. जी व्यक्ती जास्वंदाचे फुल तांब्याभर पाण्यात टाकून हे पाणी सूर्याला दररोज अर्पण करतात त्या व्यक्तीला डोळ्यांचे आ’जा’र कधीच होत नाहीत. त्या व्येक्तीची हाडे मजबूत राहतात. त्या व्यक्तीला समाजात प्रतिष्ठा मिळते. मित्रांनो वास्तूशास्त्रानुसार आपल्या कुंडलीतील मंगळ दो’ष दूर करण्यासाठी,

संपत्तीच्या काही बाधा असतील, जमिनीचे काही वाद-विवाद चालू असतील. तर हे जास्वंदाच फुल आपण हनुमान या देवतेस म्हणजेच मारुती रायांना नक्की अर्पण करा. किंवा आपण माता दुर्गेस सुद्धा हे फुल अर्पण केल्यास जीवनातील या अनेक सम’स्यांपासून मुक्ती मिळते. जास्वंदाच फुल हे देवीस अत्येंत प्रिय आहे. आणी म्हणूनच ज्यांना धन वैभव पैसा हवा आहे.

हे वाचा:   तुमचे कोणतेही काम होईल १००% पूर्ण; फक्त गुपचूप टाका इथे १ रुपयाचे नाणे.!

जीवनातून गरिबी दूर करायची आहे. त्यांनी शुक्रवारच्या दिवशी माता लक्ष्मीच्या चरणी हे फुल नक्की अर्पण करावं. जास्वंदाच फुल मंगळवरच्या दिवशी माता दुर्गेस किंवा हनुमानांना अर्पण केल्यास अनेक प्रकारच्या ग्रह पिढा शांत होतात. मित्रांनो अनेक देवीदेवतांना हे जास्वंदाच फुल अत्येंत प्रिय आहे. गणपती बाप्पांना सुद्धा हे जास्वंदाच फुल अत्येंत प्रिय आहे.

गणेश चतुर्थी असेल किंवा संकष्टी असेल त्यावेळी गणपती बाप्पांना हे फुल नक्की अर्पण करा. हे फुल या देविदेवतांना अर्पण केल्यास दीर्घायुष्याची प्राप्ती होते. आणी आरो’ग्य संपन्न आयुष्य लाभत. मित्रांनो रविवारच्या दिवशी हा उपाय आपण करायचा आहे. गणपती बाप्पांची आपण पुजा करा आणी गणपती बाप्पांच्या पूजेत त्यांना ८ जास्वंदाची फुले अर्पण करा.

हे वाचा:   घरात 'या' ठिकाणी बांधा तुरटी, पैशांची तंगी होईल दूर..झटपट श्रीमंत होण्यासाठी उपाय..

ही फुले लाल रंगाची असायला हवीत. याची मात्र काळजी घ्या. आणी दुसऱ्या दिवशी आपण ही ८ फुले तुथून काढून सूर्य प्रकाशासाठी तासाभरासाठी ठेवावीत. आणी त्यानंतर साधारणतः ४ ते ५ दिवस ती सावलीमध्ये सुकवा आणी त्याची बारीक पावडर बनवा. ही पावडर बनवताना त्यामध्ये थोडासा कापूर थोडासा सिंधूर नक्की टाका.

आणी त्यानंतर ज्या ज्या वेळी तुम्ही महत्वाचे काम करण्यासाठी बाहेर पडाल त्या त्या वेळी याचा टिळा आपण लावून जा. तुम्ही जे काम करण्यासाठी जाल समोरची व्यक्ती तुम्हाला नाही म्हणणार नाही. ती व्यक्ती तुम्हाला वश होईल. यामुळे विरोधी शांत होतात, शत्रू शांत होतात. प्रत्येक कार्यामध्ये यश मिळू लागते. मित्रांनो वास्तू शास्त्रानुसार तुम्ही तुमच्या घरात अंगणात कुठेही हे झाड लावू शकता.

टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा आमचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.