फक्त हे दोन फळे खा; प्रचंड शुक्रवर्धक, मुळव्याधाचा होईल भुगा आणि का’म जीवन आनंद दुप्पट…विवाहित पुरुषांनी एकदा पहाच.

आरोग्य

मित्रांनो विविध आ’जरांपासून वाचण्यासाठी आपण अनेक वनस्पतींचा उपयोग करत असतो. प्राचीन काळापासून मनुष्य हा त्यांच्या आ’रोग्यासाठी आणि संवर्धनासाठी तसेच सं’रक्षणासाठी या वनस्पती चा वापर करत असे. आपल्याला तर माहीतच आहे, अशा अनेक प्रकारच्या औ’षधी वनस्पती आहेत. ज्या आपल्याला माहीत सुद्धा नसतील. आयुर्वेद शा’स्त्रात या वनस्पतींना खूप महत्त्व आहे.

आयुर्वेद म्हणजे वनस्पतींचे शा’स्त्र होय. या वेदांमध्ये मुख्यत्वे वनस्पतींचा अभ्यास केला जातो. त्या कशा प्रकारे गुणकारी असतात. त्यांचा वापर कशा प्रकारे केला जातो. वनस्पतींचे औषधी गुणधर्म आणि त्या वनस्पतींचे उपयोग हे वै’दिक काळात लिहून ठेवले जात होते. ते काम त्या वेळी ऋ’षीमु’नी आणि त्या वनस्पतींच्या अभ्यासकांनी विविध ग्रं’थात त्यांच्याबद्दल माहिती साठवून ठेवली आहेत.

चरक संहितेमध्ये अ’ष्टांग आयुर्वेद आणि वेगवेगळ्या औषधी वनस्पतींची माहिती आढळते. ‘आयुर्वेद औ’षधी पद्धतीचा वापर आणि उदय भारत देशात झाला’. आपल्याला तर माहीतच असेल की वनस्पती या हरिद्रव्याच्या मदतीने ते आपले अन्न तयार करत असतात. ते एक ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकत नाहीत.

या अन्नाच्या चयापचय प्रक्रियेमुळे अनेक प्राथमिक आणि द्वितीयक रासायनिक पदार्थ तयार होत असतात, त्यांना रसस्त्रा’व म्हंटले जाते. रसस्त्रा’वामध्येच औ’षधी गुणधर्म असतात. वनस्पती या मूळ, खोड, पान, कंद, साल, फुल, फळ व बिया या भागात तो रसस्त्रा’व साठवतात. आयुर्वेदात वनस्पतींच्या या भागांचा वापर औ’षधे म्हणून केला जातो. वनस्पतींचे औषधी महत्त्व हे त्या वनस्पतींमध्ये असलेल्या औषधी कार्यकारी घटकांवर अवलंबून असते.

अनेक औ’षधी वनस्पती आहेत. रिठा ही एक औषधी वनस्पती म्हणून ओळखली जाते. रिठा ही एक आयुर्वेदिक औषधी सुद्धा आहे. रिठा ही वनस्पती सदाहरित वनांमध्ये जास्त प्रमाणात आढळते. रिठा ही वनस्पती स्या’पिंडेसी कुळातली वनस्पती आहे. ही वनस्पती मूळ झाड दक्षिण भारतात आहे. या वनस्पतीची उंची वीस ते तीस फुटांपर्यंत वाढलेली असते. या वनस्पतीची फुले पांढऱ्या रंगाच्या असून फळे पिकल्यानंतर पिवळसर हिरवी दिसतात. त्यांनतर त्यांच्या फळांमध्ये काळ्या रंगाची गुठळी निघते.

हे वाचा:   ९९% लोकांना माहीत नाहीत अक्रोड खाण्याचे हे फायदे; वजन वाढणे, कॅन्सर, ब्रेन पावर, यावर एकमेव घरगुती उपाय.!

रिठा ही एक बहुमोल औषधी गुणांनी परिपूर्ण अशी आहे. रिठाच्या फळांचा वापर आपण औषध म्हणून करतो. रिठा या फळांचा वापर फक्त आपल्या केसांसाठी केला जातो हेच आपल्याला माहीत आहे. केसांसाठी आपण रिठा ची पावडर आपण आपल्या केसांसाठी वापरली जाते. आपल्याला रिठा हे फळ बाजारात उपलब्ध होते.

रिठाचे अनेक गुणधर्म आहेत. त्याचा उपयोग अनेक प्रकारे होऊ शकतो. आणि आपल्याला आरोग्यासाठी सुद्धा उपयोगी पडते ते पुढीलप्रमाणे –

१) अनियमित मासिक पाळी – आपण अनेक मुलींमध्ये मासिक पाळीबद्दल तक्रारी असतात. पाळी नियमित न होणे. दर १५ दिवसांनी मासिक पाळी येणे. यासारखे अनेक स’मस्यांना तोंड द्यावे लागत असतात. यावर उपाय म्हणजे रिठा पावडर आणि मध यांचे एकत्र सेवन केल्याने अनियमित पाळीच्या स’मस्येपासून सुटका होते.

२) दमा – आपल्या आजूबाजूच्या जी’वनात अनेकांना काही न काही आजार असतात. दमा हा एक प्रकारचा आजार आहे. तो कोणत्याही वयात येऊ शकतो. दम्यामुळे स्वास घेण्यास अनेक अडचणी निर्माण होत असतात. अनेक प्रकारचे होणारे वायुप्रदूषण यामुळे सर्दी आणि खोकल्याचा त्रास होत असतो. यावर उपाय म्हणून रिठा हा गुणकारी ठरतो. ५ ग्राम रिठा पावडर मध्ये २५० मिली पाणी घालून गरम करा. या आजारापासून मु’क्ती मिळण्यास मदत होईल.

हे वाचा:   पुरूषांमधील थकवा, कम’जोरी संपवते, स्टॅ’मिना वाढवते.. फक्त हे 1 फळ अशापद्धतीने सेवन करा.. जो’डप्यांनी नक्की पहा

३) मूळव्याध – हा आजार फार भयानक आहे. आत्ताच्या काळात मूळव्याधाचे प्रमाण खूपच वाढत आहे. मूळव्याध म्हणजे माणसाच्या विष्ठेतून र’क्त पडणे आहे. हा खूप वे’दनादायी आजार आहे. यावर उपाय म्हणून रिठाच्या पावडर मध्ये अर्धा लिटर पाणी घालून गरम करून त्याचे नियमित सेवन केल्याने मूळव्याध हा कमी होतो.

४) दातदुखी – ही तर एकप्रकारची स’मस्या च बनली आहे. अगदी लहान मुलांपासून ते मोठया माणसांपर्यंत दातदुखी चे जास्त प्रमाण आहे. दातदुखी दूर करण्यासाठी रिठा उपयोगी पडते. रिठाच्या बिया आणि तुरटी एकत्र लावल्याने आराम मिळण्यास मदत होते.

५) कामजी’वनाची इच्छा प्रब’ळ करण्यासाठी – रिठाच्या सेवनाने श’रीरात प्रतिकारकश’क्ती वाढीस लागते कारण त्यात प्रतिकार श’क्ती वाढविणारे गुण असतात, जे इतर रोगांशी लढण्या मदत होते. आणि त्यामध्ये एफ्रडिजीयॅक असते त्याच्या प्रभा’वामुळे कामजी’वनाची इच्छा वाढविण्यास मदत होते. आणि जेव्हा माणूस शा’रीरिक स्वरूपात निरोगी असतो, तेव्हाच तो त्याची कामजी’वनाची इच्छा प्रब’ळ होते आणि तो उत्तम से’क्स करू शकतो.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.