चरबीच्या गाठी घालवा ते सुद्धा ऑपरेशन न करता; करा हा रामबाण घरगुती उपाय..दोन दिवसात फरक पहा..अनेकजणांना रिझल्ट आला आहे.

आरोग्य

नमस्कार मित्रांनो, आपल्या शरीरावर कोठेही एखादी गाठ आढळून आली तर सर्वप्रथम आपली प्रतिक्रिया असते ती म्हणजे भी तीची. कारण कुठलीही गाठ म्हणजे कॅ न्सर हे समीकरण आपल्या डोक्यात फिट बसले आहे. परंतु हे खरे नाही, आपल्या शरीरात निर्माण होणाऱ्या दिसणाऱ्या, न दिसणाऱ्या सगळ्याच गाठी काही कॅ न्सरच्या नसतात.

त्यामुळे आपल्या त्वचेवर कुठेही एखादी गाठ दिसली तर घाबरून न जाता ती गाठ नक्की कसली आहे त्याची तपासणी करावी. अशाच एका तुलनेने निरुपद्रवी गाठीबाबत अधिक माहिती जाणून घेऊया. आपल्या शरीरावर दिसून येणारी अशी गाठ म्हणजे चरबीची गाठ (लायपोमा). ही गाठ चरबीपासून बनलेली असते. त्वचेच्या आतल्या भागात आणि मसल लेयर च्या वर असणाऱ्या मधल्या भागात चरबी एकत्र साठून ही गाठ बनते.

ही गाठ सहसा निरुपद्रवी असते. तिचा शरीराला कोणताही त्रास होत नाही. अशा स्वरूपाच्या गाठीचे कॅ न्सरच्या गाठीत रूपांतर होण्याचे प्रमाण अगदी नगण्य आहे. चरबीची गाठ १ ते ३ सेमी ची असू शकते. सहसा ह्या गाठी हात, पाय, पाठ, पोट, मान अशा ठिकाणी शरीराच्या वरच्या भागात आढळतात, पण काही वेळा ह्या गाठी पोटात वगैरे देखील तयार होऊ शकतात.

साधारण ३५ वर्ष वयानंतरच्या प्रौ ढांमध्ये अशा गाठी होण्याचे प्रमाण जास्त आढळून येते. लहान मुलांना ह्या आ जाराची ला गण होणे अगदी दु र्मिळ आहे. ह्या गाठींना स्प र्श केला असता गुदगुली केल्यासारखे वाटते आणि बोटाने ह्या गाठी दाबल्या जाऊन पुन्हा वर येतात. तसेच त्वचेच्या आत ह्या गाठी आतल्या आत हलू लागतात. चरबीच्या गाठी ह्या चरबीचे टिशू, ट्यू मर किंवा से ल्स ह्यांची वाढ झाल्यामुळे तयार होतात.

हे वाचा:   प्रवासात उलट्या होतात, मग करा हे उपाय...यामुळे परत प्रवासात कधी उलट्या मळमळ चा त्रास होणार नाही..

या गाठी कमी करण्यासाठीचे काही घरगुती उपाय आपण पाहूया. या गाठी चरबीच्या आहेत, म्हणजे जर चरबी वितळली तर या गाठी देखील वितळतील. म्हणून सर्वप्रथम सकाळी उठून धावणे सुरू करा, जेणेकरून तुमच्या शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होण्यास सुरुवात होईल. एका आठवड्यात तुमच्या चरबीच्या गाठी लहान होत जातील.

जर तुम्ही दररोज २ महिने चालला तर या गाठी पूर्णपणे वितळतील. म्हणून, दररोज ५ ते १० मिनिटे चाला. यावरचा घरी करता येणारा अत्यंत साधा पण प्रभावी उपाय आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला तीन पदार्थ लागणार आहे. या तीन पदार्थांना आयुर्वेदिक शा स्त्रामध्ये खूप महत्त्व आहे. कारण त्यामध्ये औ षधी गुणध र्म आहेत.

त्यातील पहिला घटक आहे कडुलिंबाचे तेल. हे कडुलिंबाच्या बियांपासून तेल बनवलेले असते म्हणून याला नीम तेल असेही म्हणतात. कडुलिंबामध्ये अँ टीबेकटेरीयल, अँ टी आक्सीड्ंट गुण असतात. म्हणून ते खूप प्रभावी असते. त्यानंतर दुसरा घटक म्हणजे जवस तेल. जवसाचे तेल स्वयंपाकघरात पदार्थ बनवताना वापरतात. ते ही दुखणयांवर अतिशय प्रभावी आहे. तिसरा घटक आहे ग्रीन टी.

हे वाचा:   फक्त ८ दिवसातच डोळ्यावरील चष्मा फेकून द्याल..करा हा घरगुती उपाय डोळ्याच्या सर्व सम'स्या होतील दूर..१०० टक्के पर्यंत डोळ्यांची नजर वाढेल..

ग्रीन टीमध्ये स्थित असलेले अँ टीऑ क्सिडंट्स जे चयापचय वाढवतात. त्यामुळे च रबी कमी करण्यास मदत होते.
हे तीनही पदार्थ एकत्र करुन आपल्याला तयाची पेस्ट बनवायची आहे. ही पेस्ट चरबीची गाठ झालेल्या ठिकाणी लावायची आहे. जर आपण हा उपाय पंधरा दिवस सातत्याने केला तर आपल्या शरीराची अतिरिक्त च रबी कमी होईल. म्हणून हा खूप सोपा पण गुणकारी उपाय अवश्य करा.

तसेच चरबीच्या गाठी असल्यास थोड्या खोबरेल किंवा एरंडेल तेलात उटणे मिसळून पेस्ट तयार करावी. ही पेस्ट रोज अंघोळीपूर्वी चरबीच्या गाठींना लावावी व हाताने मसाज करावा. उटण्यातील उपयुक्त आयुर्वेदिक घटकांमुळे चरबीच्या गाठी कमी होण्यास खूप मदत होते. लिंबू रस पिण्यामुळे शरीरातील फॅ टी टि श्यूज कमी होण्यास मदत होते. त्यामुळे लिपोमाचा आकार कमी होण्यासाठी ग्लासभर पाण्यात लिंबू रस मिसळून प्यावे.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.