सकाळी फक्त १ वेळ घ्या..शरीरातील उष्णता मरेपर्यंत वाढणार नाही, पोट साफ, घाण बाहेर..प्रतिकार शक्ती दुप्पट वाढेल..

आरोग्य

तुम्हाला नेहमी चेहऱ्यावर पुरळ येतात का? तुमचे वय कमी असताना देखील तुमचे केस पांढरे झाले आहेत का? केस खूप ग-ळतात का? तर या सर्व गोष्टीचे कारण असू शकते ते म्हणजे, तुमच्या श’रीरामध्ये वाढलेली उष्णता. हि श’रीरामध्ये वाढलेली उष्णता ह्याला कडकी असे म्हणातात . ज्या व्यक्तीच्या अंगात उष्णता आहे, त्यांच्या डोळ्यांची ज ळ ज ळ होते.

अंगावर खाज येते, हातापायाची, तळपायची त्याचप्रमाणे संध्याकाळी झोपताना जवळपास सर्व अवयवांची आ ग होते. पोट अकडणे, ल-घवी करताना ज ळ ज ळ होणे, गळा नेहमी सुकलेला राहणे, अशा व अशा प्रकारच्या अनेक गोष्टी आपल्या श’रीरामध्ये घडत असतील तर नक्कीच तुम्हाला उष्णता आहे.

आणि श’रीरात गर्मी किंवा उष्णता असण्याच्या अनेक कारणे असतात. आणि मित्रानो सर्वात महत्वाची गोष्ट अशी रक्तात असणारे सोडियम पोटॅशियम बायकार्बोनेट त्याचप्रमाणे मॅग्नेशियम क्लोराईड, मॅग्नेशियम क्लोराइड हे या अणूचे महत्त्वाचे कारण आहे. नियमित आणि योग्य प्रमाणामध्ये हे घटक नसतील शरीरामध्ये उष्णता निर्माण होते .

त्याचप्रमाणे पाण्याची कमतरता, मसाले पदार्थ किंवा उष्ण स्वरूपाचे पदार्थ जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता तयार होते. मित्रांनो हि उष्णता कमी करण्यासाठी आज एक अत्यंत सोपा घरच्या घरी करता येण्यासारखा उपाय आम्ही सांगणार आहे. हातापायाची ज ळ ज ळ होत असेल तर त्या व्यक्तींनी रोज संध्याकाळी झोपण्यापूर्वी साधारणत पंधरा मिनिटे थंड पाण्यामध्ये पाय बुडवून ठेवावे आणि नंतर धुवून घ्यावे.

याने देखील चांगला आराम मिळतो. बेलाच्या पानांचा रस आणि खडीसाखर एकत्र करून खाल्लं तरी उष्णतेसाठी अत्यंत फायदा होतो. मित्रानो सर्वात महत्त्वाचा फायदा असा की तुम्ही अनवाणी म्हणजे पायात कुठलेही चप्पल न घालता साधारण जर एक किलोमीटर चालत असाल, तरीदेखील उष्णता कमी होण्यासाठी मदत होते.

हे वाचा:   सोन्या पेक्षा जास्त मौल्यवान आहे हे बियाणे, सांधेदुखी, रक्तदाब, मधुमेहावर 100 टक्के गुणकारी..प्रभावी घरगुती उपाय

आजचा हा उपाय हा सर्व घरातील वस्तूंचा असून यातील सर्व लागणारे घटक घरात उपलब्ध आहेत. या उपायाने नुसता उष्णता कमी होत नाही तर प्रतिकारक्षमता वाढते, आणि पचनसंस्था सुधारते. सर्व अन्न खाल्लेले पचते. सकाळी चांगल्या प्रकारे पोट साफ होते, तोंडाचा वास कमी होतो. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे बीपी आणि शुगर कंट्रोल मध्ये राहण्यासाठी मदत होते.चला तर मित्रानो जाणून घेऊया आजचा उपाय.

यातील पहिला पदार्थ आहे धने. धने हे कोथिबीर च्या बिया असतात त्याला धने म्हणतात. मित्रानो हे धने आपल्या घरामध्ये उपलब्ध असते किंवा किराणा दुकानात सहज मिळते. धन्यामध्ये अ, ब, आणि क जीवनसत्व मोठ्या प्रमाणामध्ये असतात. अशा या घटकांचा उष्णता कमी करण्यासाठी तसेच श’रीराच्या सर्व रो’गावर उपयोगी आहे. धने हे आपल्याला साधारणता एक चमचे घ्यावे लागणार आहे.

यात आहे दुसरा घटक तो आहे तो म्हणजे जिरे. मित्रानो जिरे हे प्रत्येकाच्या घरात उपलब्ध असतात. यात देखील जीवनसत्व मोठ्या प्रमाणात आहेत. त्या नंतर आपल्याला जो तिसरा घटक लागणार आहे तो म्हणजे खडीसाखर. साखर आणि खडीसाखर वेगवेगळ्या स्वरूपाचे असतात. साखर हि छोट्या स्वरूपाची असते आणि खडीसाखर हि मोठ्या स्वरूपाची असते.

आणि खडीसाखर हि थंड स्वरुपाची असते आणि उष्णता कमी करण्यासाठी जे सर्व काही उपाय केले जातात त्यामध्ये खडीसाखर नियमित वापरली जाते. खडीसाखर बारीक वाटून त्याची पावडर तयार करून वापरायची आहे. यात जो चौथा घटक लागणार आहे तो म्हणजे काळे मनुके. साधारणत १० मनुके आपल्याला लागणार आहे. मनुके देखील थंड प्रवत्तीचे असतात आणि शरीरातील उष्णता कमी करतात.

हे वाचा:   गुडघेदुखी फक्त १० तासांत फरार; हा आयुर्वेदिक लेप फक्त १ वेळा असा लावा.!

मनुके हे शरीराला शक्ती प्रदान करतात, शरीराला ताकदवान बनवतात. एखाद्या व्यक्तीचे वजन कमी असेल तर वाढवण्यासाठी उपयुक्त होतात आणि वजन जर वाढलेले किंवा चरबी चे प्रमाण जास्त असेल तर ते कमी करण्यासाठी देखील याचा उपयोग करतात. यात सुरुवातीला आपल्याला एक ग्लास पाणी घ्यायचे आहे. या एक ग्लास पाण्यामध्ये अख्खे धने एक चमचा त्यात टाकायचे आहे.

त्यानंतर एक चमचा जिरे टाकायचे आहे. या नंतर या मिश्रानाध्ये तिसरा घटक टाकायचे आहे ते म्हणजे मनुके. ज्या व्यक्तींना शुगर आहे त्यांनी मनुके वापरले नाहीतरी चालतात. सुरुवातीचे २ घटक म्हणजे जिरे आणि धने हेच वापरू शकतात. साध्रणात १० मनुके या मिश्रणामध्ये टाकायचे आहेत. आणि हे मिश्रण आपल्यला संद्याकाळी भिजत ठेवायचे आहेत.

सकाळी हे मिश्रण गाळून घायचे आहे आणि त्यातले मनुके तसेच बाजूला काढून ते तसेच खायचे आहेत.म्हणजे सगळ्यात आधी तुम्हाला मनुके खाऊन घ्यायचे आहेत.त्यानंतर गाळून घेतलेले पाणी तुमच्या चवीनुसार अर्धा चमचा किंवा एक चमचा खडीसाखर टाकायचे आहेत .हे मिश्रण उपाशापोटी घायायचे आहे. यावरती अर्धा तास कोणतेही पदार्थ खाऊ नयेत. अर्ध्या तासा नंतर नाश्ता ,जेवण करू शकता.ज्यांना मधुमेह किंवा शुगर आहे त्यांनी खडीसाखर घेणे आणि मनुके घेणे टाळले पाहिजे.

या उपायाने तुमचे पोट साफ होईल, उष्णता कमी होईल.वरील सांगितल्या प्रमाणे अशा सर्व रो’गावर हा उपाय परिमाण कारक ठरू शकतो. पण हा उपाय करण्या अगोदर एकदा डॉ-क्टरचा सल्ला जरूर घ्यावा. जर वरील माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि तुमच्या मित्र परिवाराला नक्की शेअर करा.