मूळव्याध २ दिवसात मुळापासून संपवा ! फक्त सकाळी उठल्याबरोबर करा या मिश्रणाचे सेवन; कितीही जुना मूळव्याध असो १०० टक्के आराम मिळणार..

आरोग्य

नमस्कार मित्रांनो, आपल्या श’रीराला प्रत्येक अवयव हा कोणत्या ना कोणत्या प्रकारे एक दुसऱ्याशी जोडलेला असतो. आपल्याला आ-जार होण्यासाठी फक्त एकच कारण पुरेसे नसते. आ’जार हे वेगवेगळ्या कारणांनी होत असतात. एखाद्या अवयवात बिघाड झाला की त्याचा परिणाम संपूर्ण श’रीरावर होत असतो.

त्यामुळे आपले आरोग्य बिघडते. कॅन्सर सारखे काही घा’तक आ’जार असतात ते लवकर बरे होत नसतात. अशाच एका आ’जाराबद्दल म्हणजेच मूळव्याध याबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत. मूळव्याध हा अनेक कारणांमुळे होत असतो. मूळव्याध हा असा आजार आहे तो पटकन बरा सुद्धा होत नाही. मूळव्याध म्हणजे नेमके काय ? कोणत्या कारणांमुळे होतो आणि उपाय कोणते आहेत हे आज आपण पाहणार आहोत.

मूळव्याध म्हणजे गुदाशय आणि गुदद्वारातील फुगलेल्या आणि सुजलेल्या नसा होय. मूळव्याध हे नै’सर्गिकरित्या ह्या’मरोहाइड म्हणून ओळखले जाते. यामध्ये गुदद्वारासं’बंधीत र’क्तवाहिन्यांना सूज येते. तसेच कोणत्याही कारणामुळे या र’क्तवाहिन्यांवर दबाव वाढून त्या फुगू लागतात आणि गुठळ्या तयार होतात.

मूळव्याध हा दोन प्रकारचा असतो. १) कोरडा मूळव्याध आणि २) र’क्ती मूळव्याध. कोरडा मूळव्याध (विनारक्तस्राव) – गुदद्वाराच्या आत होणाऱ्या मूळव्याधीला अंतर्गत मूळव्याध असे म्हणतात. यामध्ये वे’दना या कमी प्रमाणात होतात तसेच र’क्तस्त्राव जास्त प्रमाणात असतो. र’क्ती मूळव्याध (र’क्तस्रावविरहीत) – हा गुदद्वाराच्या बाहेरील भागात होणाऱ्या मूळव्याधीला बाह्य मूळव्याध असे म्हणतात.

या प्रकारच्या मूळव्याधीमध्ये वे’दना व र’क्तस्त्राव अत्यल्प असतो. मूळव्याध होण्याची कारणे ही वेगवेगळी असतात. त्यामुळे मूळव्याध नेमका कशामुळे होतो हे सांगणे कठीण असते. आपल्या आहारात तंतुमय पदार्थांची कमतरता असल्यामुळे ब’द्धकोष्ठ होते आणि मूळव्याध होण्याची शक्यता असते. चुकीचा आहार, अवेळी जेवण, तेलकट, तिखट तसेच गोड पदार्थांचे अतिरिक्त सेवन अशी बरेच कारणे असू शकतात.

हे वाचा:   नेहमी दात घासून सुद्धा जर तुम्ही करत असतील या चुका तर आजच थांबवा; अन्यथा भोगावे लागते गंभीर परिणाम.!

मूळव्याध होण्यासाठी वाढलेले वजन, ४५ पेक्षा जास्त वय, ग’र्भावस्था तसेच अनुवं’शिक कारणांमुळे मूळव्याध हा होत असतो. मूळव्याध हा एकप्रकारचा असा रोग आहे आणि त्या रोगात गुदद्वाराच्या सभोवताल आतमध्ये ज्या र’क्तवाहिन्या असतात त्या बाहेर येतात त्या सतत ठणकत असतात, र’क्तस्त्राव सुद्धा होत असतो. त्यामुळे व्यक्तीला असह्य अशा वे’दना होतात.

मुळव्याधाची लक्षणे जाणून घ्या:- १) शौच विधीच्या वेळी गुदभागी वे’दना होणे, तसेच आतड्यांच्या ज्या नैसर्गिक हालचाली होत असतात त्या दरम्यान वे’दना होणे. २) शौच विधीच्या वेळेस लाल रंगाचे र’क्त पडणे. ३) गुदभागी खाज, गुदातून चिकट पदार्थ येणे, आव पडणे. ४) गुदभागी कोंब-मोड-कुडी-गाठ येणे.

५) पोट पूर्ण साफ न झाल्यासारखे वाटत राहणे, गुदभागी काहीतरी आहे असे सतत जाणवत राहते. ६) मुळव्याधीमध्ये र’क्त-स्त्राव झाल्यामुळे श’रीरातील र’क्ताचे प्रमाण कमी होते या अवस्थेला ऍनिमिया म्हणतात. ७) शौच विधीच्या वेळेस गुदभागी वेदना व र’क्तस्त्राव होतो. या कारणामुळे रुग्ण जेवण कमी करू लागतो.

परंतु याचा तोटा जास्त होत असतो, कमी जेवणामुळे बु’द्धकोष्टता वाढते आणि तसेच मूळव्याधीचा त्रास वाढत जातो. मूळव्याध हा कमी करण्यासाठी आपल्याला काही घटकांची आवश्यकता आहे ती पुढीलप्रमाणे – पांढऱ्या जास्वंदी चे पान, गुलबक्षी च्या झाडांची पाने, जिरे पूड आणि ओवा पूड.

हे वाचा:   हि २ पाने अशाप्रकारे खा; कसल्याही प्रकारचा मुळव्याध सात दिवसात होईल बरा.!

सर्वात पहिला आपल्याला जास्वंदीच्या आणि गुलबक्षी च्या पानांना स्वच्छ धुवून घेऊन रस काढून घ्यायचा आहे. तो एकत्रितरित्या करून दुधामध्ये मिक्स करून जिरा आणि ओव्याची पूड टाकुन याचे सेवन करावे. वरील कृती दहा ते पंधरा दिवस करावी. असे केल्यामुळे आपल्या ला होणारा मूळव्याधीचा त्रास कमी होण्यास मदत होईल. हा उपाय अत्यंत सोपा आणि साधा असा घरगुती आहे. दोन दिवसात याचा फरक तुम्हाला जाणून येईल.

वेदना कमी होवू लागतील. आपल्याला डॉ’क्टरांकडे जाण्याची सुद्धा गरज भासणार नाही. मूळव्याध हा सामान्य प्रसंगी धो’कादायक नसून, त्रास झाल्यानेच उपचाराची गरज भासत असते. यासाठी आपल्या जी’वनशैली मध्ये बदल केल्यास या आ’जारावर सुद्धा आपण मा’त करू शकतो.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.