पिंपळाच्या झाडाखाली हि वस्तू ठेवा कितीही मोठे कर्ज फिटेल..शास्त्रात सांगितलेला उपाय..जरूर करून पहा..

अध्यात्म

आज आपण असा उपाय पहाणार आज जो उपाय केल्याने आपल्या जीवनातील मोठ्यात मोठे विघ्न असुद्या किंवा शनीची साडेसाती असुद्या आगर आपल्याला फार कर्ज झाले असेल आणि ते कर्ज फिटत नसेल तर या उपायाने आपले कर्ज फिटेल शनीच्या साडेसातीचा प्रभाव संपून जाईल व आपल्या वरील संकटे, विघ्न संपून जातील.

आज आपण पहाणार आहे हा उपाय किती अचूक आहे व यामुळे कोणकोणते फा-यदे आपल्याला होतात. शनिदेवाला या कलयुगात साक्षात्कार देणारे देवता मानले जाते जर शनी देवाचा संयोग नसेल तर कोणत्याही देवी देवतांचा आशीर्वाद हा फलित होत नाही त्यांचा लाभ आपल्याला मिळत नाही. शनिदेव हे विघ्न निवारक देवता आहेत जातकाला मोक्ष देण्याचे काम शनिदेव करतात.

शनिदेव आपल्याला शिकवतात तर ते पहिल्यांदा आपल्याला त्रास देतात व कष्ट देतात आणि त्यानंतर आपल्याला यश देतात. म्हणूनच म्हणतात की शनिदेव कोणाला राजा बनवतात तर कोणाला भिकारी बनवतात हे सर्व काही शनिदेवाच्या हातामध्ये आहे. त्यांच्या कृपे शिवाय आपण आपल्या जीवनामध्ये कधीही प्रगती करू शकत नाही.

कारण आपली बुद्धी कामच करत नाही छोट्या- छोट्या गोष्टीवरून आपण भांडण करायला लागतो उलट-सुलट गोष्टी करायला लागतो. आणि अश्या वेळी आपल्याला असे वाटायला लागते की आपण जे काही करत आहोत ते अगदी बरोबर करत आहोत पण आपण तर सर्व काही चुकीचे करत असतो आणि हीच गोष्ट आपल्या लक्षात आली पाहिजे या सर्व गोष्टी शनिदेवाच्या अवकृपेमुळे होतात.

अश्या पद्धतीच्या अडचणी जर तुमच्या जीवनात येत आहेत किंवा आपले मित्र, नातेवाईक आपल्यापासून दूर जात आहेत व्यवसायातील भागीदार दूर होत आहेत व आपले ग्राहक दूर जात आहे किंवा आपले अडचणी वाढत आहेत तेव्हा आपण हा उपाय आवश्य करायला हवा.
तर आपल्याला या उपायासाठी करायचे काय आहे आपल्याला थोडीशी काळी उडत घ्यायची आहे.

हे वाचा:   तुमच्या सेवेने स्वामी प्रसन्न झाले असतील तर मिळतील हे संकेत, नक्की जाणून घ्या..

काळ्या उडदाचे अखंड दाणे मूठभर होतील इतके काळ्या उडदाचे दाणे घ्यायचे आणि हे दाणे प्लेट मध्ये ठेऊन हे वाटी आपल्या समोर ठेऊन आपण शुक्री मुद्रा करून बसायचे आहे. शुक्री मुद्रा म्हणजे आपले दोन्ही हात आपल्या गुडघ्यावर सरळ ठेवावेत आपले तळ हात आकाशच्या दिशेला असतील असे.

आणि नंतर हातची पाची बोट एकत्र जुळवावेत म्हणजे आपल्या हाताचा आकार मोदका सारखा होईल तर आपण शुक्री मुद्रा करून शांत बसायचे आहे. व काळ्या उडदाचे दाणे आपल्या समोर ठेवायचे आहेत व 10 वेळा प्राणायम करायचे आहे म्हणजे मोठा दीर्घ श्वास घ्यावा व जितका वेळ शक्य असेल तितक्या वेळ श्वास रोखावा व नंतर सावकाश हळू-हळू श्वास सोडायचा.

व त्यानंतर आपल्या दोन्ही भोवयाच्या मधोमध थोडे चिमटायचे आहे असे केल्याने आपली मानसिक अवस्था सामान्य होते मन शांत राहते. यानंतर आपल्याला शनी मंत्राचा जप करायचा आहे मंत्र असा आहे ।।ॐ शं शनैश्चराय सुर्यपुत्राय नमः।। हा जप आपण 10 मिनिटे करायचा आहे.

हा उपाय शनिवारच्या दिवशी सकाळी करायचा आहे व अखंड काळे उडीत समोर ठेऊन 10 मिनिटे मंत्र जप करावा. जप करून झाल्यानंतर उडदाच्या दाण्यामध्ये थोडे पाणी घालावे आपण हा उपाय सकाळी करायचा आहे व जप करून त्यामध्ये पाणी घातल्यावर संध्याकाळपर्यंत हे उडदाचे दाणे पूर्ण फुलून जातील.

हे वाचा:   बाळाची भाग्यरेषा लिहणाऱ्या सटवाई देवीचे रहस्य पहा..झोपेत हसणाऱ्या बाळास ‘सटवाई हसविते'..बाळाची सटवाई का करतात?

व नंतर आपण किंवा आपल्या घरातील कोणत्याही स्त्री कडून या उडदाच्या दाण्याचे छोटे- छोटे गोळे बनवून घ्यावेत आणि ते गोळे तेलात तळून घ्या. हे वडे बनवल्यावर एखाद्या कागदावर किंवा पत्रावळी वर हे वडे ठेवावेत आणि त्यावर थोडे अष्टगंध टाकायचे आहे अष्टगंध नसेल तर हळद व कुंकू ही टाकू शकतो पण या उपायात अष्टगंध सर्वात चांगला मानला जातो. त्यानंतर त्यावर अर्धा चमचा दही घालायचे आहे आणि हे सर्व झाल्यावर वडे असलेली पत्रावळी घेऊन आपण आपल्या आसपास असणाऱ्या पिंपळाच्या झाडाजवळ जायचे आहे.

व ती पत्रावळी त्या पिंपळाच्या झाडाखाली ठेऊन यायची. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ही क्रिया करत असताना आपण कोणाशीही बोलू नये ती पत्रावळी झाडखाली ठेवावी व हात जोडून नमस्कार करावा आणि मागे वळून सरळ आपल्या घराकडे निगुण यावे. व घराकडे येताना आपण कोणाशीही बोलू नये आणि घरी येऊन हात पाय धुवून आपण आपले मोहन व्रत तोडू शकता म्हणजे बोलू शकता.

अश्या प्रकारे हा उपाय आपल्याला 7 शनिवार करायचा आहे हा उपाय केल्याने शनी सं-बंधित सर्व दोष समूळ संपून जातील. आगर शनी देवाचा कोप असुद्या साडेसाती असुदे हे सर्व दोष 7 शनिवार हा उपाय केल्याने नष्ट होतात. हा अतिशय अचूक उपाय आहे हा उपाय आवश्य करू पहा या उपायाने आपल्याला अत्याधिक लाभ होईल.

टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा आमचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.