बाजरीची भाकरी खाण्याचे आ’रोग्यवर्धक फायदे जाणून घ्या..१०० वर्षे जगाल..आयुष्यात कधी हार्ट, बिपी, पोटाचा त्रास होणार नाही..

आरोग्य

आपल्याकडे महाराष्ट्रात तांदूळ, ज्वारी, नाचणी, बाजरी अशा अनेक धान्यांच्या भाकऱ्या केल्या जातात. पण महाराष्ट्रामध्ये बाजरीचे पीक मोठ्या प्रमाणात येते. ग्रामीण भागांमध्ये बाजरीची भाकरी मोठ्या प्रमाणात खाल्ली जाते. खरं तर बाजारी खाण्याचे फायदे अनेक आहेत. यामध्ये मॅग्नेशियम, फॉस्फरस सारखे अनेक पोषक घटक असतात.

केवळ महाराष्ट्रीयनच नाही तर भारतामध्ये अनेक ठिकाणी बाजरीची भाकरी अगदी चवीने खाल्ली जाते. विशेषतः म्हाताऱ्या व्यक्तींसाठी बाजरीची भाकरी ही अधिक शक्तीवर्धक आणि पोषक समजण्यात येते. बाजरी ही अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या आणि वयोवृद्धांपर्यंत सर्वांसाठी पौष्टिक ठरते.

बाजरीच्या नियमित सेवनामुळे शरीरावर खूपच चांगला परिणाम होतो. शरीराची हाडे मजबूत होतात तर हृदयही निरोगी राहते. सर्दीचाही त्रास होत नाही. इतकंच नाही तर अगदी सध्या असलेल्या कोरोनावरही बाजरी उपयुक्त ठरते. कारण बाजरीची भाकर आपली रोगप्रतिकारशक्ती वाढते.

त्यामुळे आपल्या महाराष्ट्रात बाजरीचे पीक तसेच त्याचा मोठ्या प्रमाणात वापर होत असतो. कारण बाजरी ही आपल्या शरीरासाठी अत्यंत उपयुक्त मानली जाते. त्यामुळे आजही ग्रामीण भागात बाजरीच्या भाकरी बनविल्या आणि मोठ्या प्रमाणात खाल्या जातात. कारण बाजरीमध्ये मोठ्या प्रमाणात फॉस्फरस, प्रथिने,फायबर तसेच कॅल्शियम, मॅग्नेशियम सारखे अनेक पोषक घटक असल्याने, खासकरून या बाजरीच्या भाकरी थंडीच्या दिवसात आपल्याला खाल्या पाहिजेत.

हे वाचा:   ऑक्सिजन लेवल राहील नेहमीच १००%; फक्त हे पदार्थ खायला सुरुवात करा, फुफ्फुस कधीच डॅमेज होणार नाही.!

बाजरीची भाकर खाण्याचे बरेच फायदे आहेत. बाजरीमध्ये मोठ्या प्रमाणात उष्णता असल्यामुळे, बाजरी हिवाळ्यात आपले शरीर उबदार ठेवण्यास मदत करते.त्यामुळे आपल्याला थंडीच्या दिवसात जास्त प्रमाणात बाजरीचे सेवन केले पाहिजे. याशिवाय बाजरी आपल्या शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी कमी किंवा नियंत्रित करण्यासाठी मदत करत असते.

त्यामुळे व्यक्तीला हृदयविकाराचा किंवा हृदयाशी सं-बंधित आ जार होण्याचा, धो का कमी होतो. तसेच बाजरीमध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम जास्त प्रमाणात असल्यामुळे, रक्तदाब नियंत्रित राहण्यासाठी मदत होते. तसेच आपल्याला बद्धकोष्ठता त्रास असल्यास, आपण नियमित बाजरीच्या भाकरी खाल्याने हा त्रास कमी होऊ शकतो.

कारण बाजरीमध्ये मुबलक प्रमाणात फायबर असल्यामुळे, बाजरीचे सेवन केल्याने बद्धकोष्ठता होत नाही. याशिवाय सध्याच्या जीवनात स्नॅक्स व फास्ट फूड पदार्थ जास्त खाण्यात येतात यामुळे लठ्ठपणा वाढत चालला आहे, जर अशावेळी तर बाजरीची भाकर खाल्यास,लठ्ठपणा दूर होतो आणि चरबी ही कमी होते.

हे वाचा:   जेवणासोबत वर्षातून 1 वेळ खा हा पदार्थ; कसलाही पदार्थ फक्त २ मिनिटात पचून जाईल.!

बाजरी ही पचन क्रियेस अगदी हलकी असते ज्याने पचनक्रिया व्यवस्थित होते पचनक्रिया व्यवस्थित झाल्यास ऍसिडिटी जळजळ असे प्रकार होत नाहीत. बाजरी वजन नियंत्रित करण्यास मदत करते. तसेच हिवाळ्याच्या दिवसात बाजरीचे सेवन केल्यास,आपले शरीर उबदार राहाण्यास मदत मिळते. त्यामुळे थंडीच्या दिव बाजरीचे सेवन केले पाहिजे.

याशिवाय बाजरीत चपातीपेक्षा कमी कॅलरी असल्यानं वजन वाढत नाही. तसंच बाजरीत उष्णतेचं प्रमाण जास्त असल्यानं शरीरात ऊर्जा निर्माण होते. कोलेस्टेरॉलची पातळी कमी राहते. तसेच बाजरीच्या भाकरी या पचनास हलक्या असतात,कारण या बाजरीत तंतुमय घटक अधिक प्रमाणात असतात, ज्या मुळं पचन क्रियेस मदत होते. याशिवाय आपण बाजरीच्या भाकरी तीळ घालूनही बनवू शकतो. कारण तीळ घातलेल्या,बाजरीच्या भाकरी खाल्याने, एकदा जेवल्यावर परत परत भुक लागत नाही.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.