अर्धा कप करा याचे सेवन..जोश रात्रभर कायम, प्रचंड वी’र्यवर्धक, थकावा अशक्तपणा दुर..बघा याचे फा’यदे !

आरोग्य

मित्रांनो, दिवसभर काम करत असताना, आपल्याला बऱ्याचदा थकवा येतो त्याचप्रमाणे या धावपळीच्या काळात श-रीरास आवश्यक घटक मिळत नाहीत. गरज नसणाऱ्या अनेक गोष्टींचा ता ण आपण नेहमी घेत असतो. आणि कामावर वरून आलो की असं वाटतं की कुठलेही काम करू नये. फक्त आराम करावा, हा थकवा कमी करण्यासाठी तसेच आपली ताकत कमी झाली असेल, तर वै-वाहिक जीवनात अडचणी निर्माण होतात.

काही पुरुषांच्या बाबतीत एक वेगळी समस्या असते, ती म्हणजे शु-क्राणुंची कमतरता. यामुळे मुल होण्यास अडचणी येतात. त्या दूर करण्यासाठी आम्ही काही उपाय सांगणार आहे. मित्रांनो आम्ही जे दुध सांगणार आहोत ते गायीचे हि नाही आणि म्हशी चे पण नाही. तर हे धान्यापासून बनलेले दुध आहे.

हे दुध स्त्री आणि पुरुष यांच्या सर्व लैं-गिक समस्या दूर करते. त्याचप्रमाणे अनेक रोगांवर उपयोगी आहे. तरी हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा. त्याच प्रमाणे स्त्रियांमध्ये ” इ ” जीवनसत्वाची कमतरता असेल. तर वां झ प णा आणि मा’सिक पा ळी वेळेवर न येणे या समस्या येतात. या सर्व समस्यांसाठी आजचा उपाय अत्यंत अगदी गुणकारी असून, करण्यासाठी अगदी सोपा असून, घरच्या घरी करता येण्यासारखा आहे.

या उपायासाठी पहिला जो पदार्थ लागणार आहे. तो प्रत्येकाच्या घरात उपलब्ध असतो आणि हा आहे गहू . एक वेळच्या उपायासाठी आपल्याला ३० gram गहू लागणार आहे. गहू आणि गव्हाचा कोंडा हे सर्वात जास्त ” इ ” जीवनसत्व असणारे घटक आहेत. आपल्याला या उपायासाठी प्रथम साधारण अर्धा ग्लास पाणी लागणार आहे. या पाण्यामध्ये हे ३० gram गहू आपल्याला संध्याकाळी भिजत घालायचे आहेत.

हे वाचा:   तुळशीच्या पानांचा अशाप्रकारे करा वापर; तुमच्यामधील घाबरटपणा, भीती एका चुटकीतच कायमची निघून जाईल.!

आणि सकाळी पूर्णपणे भिजल्यानंतर याचा वापर करायचा आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी पूर्णपणे भिजल्यानंतर हे गहू फुगतात आणि याचे जे दुध आहे. ते दूध निघण्यासाठी हे गहू तयार होतात. हे गहू भिजल्यामुळे यातील जे ” इ ” जीवनसत्व चांगल्या प्रकारे शोषले जाते. शरीरातील रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताभिसरण चांगल्या प्रकारे वाढते.

गरजू स्नायूना जास्त प्रमाणात रक्तपुरवठा होतो त्यामुळे स्नायूचे आणि संवेदना वाहनांची कार्यक्षमता आहे ते पूर्णपणे वाढते. रक्ताच्या गाठी पूर्णपणे विरघळतात आणि रक्ताच्या गाठी पुन्हा होत नाहीत. त्याचप्रमाणे दमा , हृदय विकार, संधिवात यासाठी अंत्यत उपयुक्त असते, सर्वात महत्त्वाचे म्हणजे काही पुरुषांमध्ये जी शु-क्राणुंची कमतरता असते ते वाढवण्याचं काम करते.

स्त्रीयांमधील लैं-गिक हा र्मो न चे सं-रक्षण करण्याचे जे काम आहे ते हे जीवनसत्व करते. म्हणून जेव्हा आपण पोळ्या बनवतो तेव्हा गव्हाचा कोंडा कधीही काढू नये, कोंड्यासह पोळ्या बनवायला पाहिजे. हे जे गहू आहे ते मिक्‍सरच्या साह्याने बारीक वाटून घ्यायचे आहेत आणि हे वाटताना यामध्ये आपल्याला थोडसं पाणी टाकायचा आहे. जेणेकरून आपल्याला दुध काढता येईल.

हे वाचा:   लोणचं खाल्यामुळे होतात हे ४ भयंकर आ'जार...आजपासूनच सावध व्हा ! बघा लोणचे खाण्याचे नुकसान..

हे मिश्रण बारीक वाटून घेतल्या नंतर याचे दूध आपल्याला गाळणीच्या सहायाने काढून घ्यायचे आहे आणि ते आपल्याला आपल्या या उपायासाठी वापरायचा आहे. आपल्याला अजूनही एक घटक वापरायचा आहे ते म्हणजे गूळ. आता या गाळलेल्ल्या दुधामध्ये जो आपल्याला गुळ टाकायचा आहे तो आपल्याला चवीनुसार घ्यायचा आहे, याचे जे प्रमाण जर तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर गुळ जास्त घ्यावा.

ज्यांना कमी गोड आवडते त्यांनी कमी घ्यावा आणि ज्यांना शुगर असेल त्यांनी यात गुळ न वापरता फक्त थोडेसे सैंधव मीठ टाकून मिक्स करून हे दूध सकाळी उपाशीपोटी ग्रहण करायचे आहे. बघा साधारणता अकरा दिवस सलग आपल्याला ग्रहण करायचा आहे. त्यामुळे स्त्री असो अथवा पुरुष यांच्या सर्व समस्या कमी होतील आणि तुमचे जेवढे प्रॉब्लेम्स आहेत ते दूर होण्यास मदत होणार आहे हा लेख आवडल्यास नक्की लाईक करा आणि इतरांना नक्की शेअर करा ज्यामुळे तर त्याचा फायदा होईल.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.