या वेलीचा एक तुकडा जवळ ठेवा, साक्षात लक्ष्मी-कुबेर घरात वास करतात, सर्व मार्गांनी घरात धन, ऐश्वर्य येते..

अध्यात्म

आज आपण असा एक उपाय पहाणार आहे की ज्या उपायामुळे आपले सर्व मनोकामना पूर्ण होतील. आपल्याला फक्त एक वेलीचा तुकडा आपल्या जवळ ठेवायचा आहे आणि हा वेलीचा तुकडा कशा प्रकारे आपली मदत करतो ते स्वतः तुम्ही अनुभवाल जेव्हा हा तुकडा तुमच्या जवळ ठेवाल. पण एक गोष्ट लक्षात घ्या की असे नाही की हा तुकडा जवळ ठेवायचा आणि काहीच करायचे नाही असे नाही.

प्रयत्न केल्याशिवाय काही मिळत नाही जीवनात प्रत्येक गोष्टीचे अर्जन करावे लागते मग ते ज्ञान असो या पैसे ते मिळवण्यासाठी कर्म महत्त्वाचे आहेत. पण प्रत्येक वेळेला असे होते की एखाद्या गोष्टीसाठी आपण लाख प्रयत्न करतो परंतु आपल्याला सफलता मिळत नाही कारण आपले प्रयत्न 100% खरे असतात पण भाग्य कमजोर असते.

या निसर्गामधील अशी कोणती ना कोणती गोष्ट असते जी आपल्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी आपला साथ देत नाहीत. पण काही अश्या वस्तू असतात ज्या घरात ठेवल्याने घरात ठेवल्याने उदा. हाथ जोडी, सियार सिंगी, मांजरीची नाळ इत्यादी. या वस्तूमुळे आपण जो प्रयत्न करता त्या प्रयत्नांना शक्ती मिळायला लागते व त्यामुळे आपले जे भाग्यबल असते ते तिव्र गतीने काम करायला लागत.

समजा आपल्याला 5 किलोमीटर लांब एखाद्या स्थळी जायचे आहे आणि आपण त्या ठिकाणी चालत जात आहात तर आपल्याला त्या स्थळी पोहचायला वेळ लागेल. पण जर का आपल्याला तिथे जाण्यासाठी एखादे वाहन मिळाले तर आपण त्या ठिकाणी लवकर पोहचाल. याचप्रमाणे तंत्र मंत्र आशा काही गोष्टी आहेत जे आपले भाग्य मजबूत होण्यासाठी मदत करतात तर जाणून घेऊ या आजच्या उपायाविषयी.

हे वाचा:   तुळशीला हात लावून 3 वेळा बोला हे शब्द इच्छा मनोकामना होतील पूर्ण..

या उपायासाठी जी वस्तू उपयोगात आणणार आहोत ती आहे एका वेलीचा तुकडा आपण पाहिले असेल की पावसाळ्यात वृक्षाच्या अवतीभोवती काही वेली उगवतात. आपल्याला शुल्क पक्षाच्या अष्टमीच्या दिवशी आपल्या हाताच्या बोटाच्या जाडीचा तीन इंच लांबीचा एक वेलीचा तुकडा घ्यायचा आहे. पण हा वेलीचा तुकडा आपल्याला जे वेल वडाच्या झाडाखाली उगवले असेल अश्या वेलीचा तुकडा आपल्याला घ्यायचा आहे.

अश्या झाडाच्या खाली आपल्याला अष्टमीच्या पहिल्या दिवशी जायचं आहे म्हणजे सप्तमीच्या दिवशी जायचं आहे आणि जाताना थोडे पिवळे तांदूळ घेऊन जायचे आहे म्हणजे हळदीने रंगवलेले तांदूळ व हे तांदूळ त्या वडाच्या झाडाला आपण अर्पित कराचे आहेत. व त्या वेलेला व झाडाला प्रार्थना करायची आहे आमंत्रण द्यायचे की अष्टमीच्या दिवशी मी आपल्याला नेण्यासाठी येत आहे तरी कृपा करून तुम्ही माझ्यासोबत माझ्या घरी या असे म्हणून नमस्कार करावा.

आणि अष्टमीच्या दिवशी वेलीचा तुकडा आणण्यासाठी जावे घरी आणल्यानंतर या तुकड्याला पिंपळाच्या पानाच्या रसामध्ये भिजत ठरवायचं आहे. वडाच्या झाडामध्ये शिव आणि पार्वतीचा वास असतो तर पिंपळाच्या झाडामध्ये विष्णूचा वास असतो आणि वडाच्या झाडावर आलेल्या वेलीत प्रगतीचा वास असतो या क्रियेमुळे या सर्व शक्ती आपल्या घरामध्ये येतात.

हा वेलीचा तुकडा आपण कमीत कमी 24 तास त्या पिंपळाच्या रसात भिजवत ठेवायचे आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे नवमीच्या दिवशी हा तुकडा आपण त्या रसातून काढायचा आहे व स्वच्छ करून घ्यायचा आहे. मग हा तुकडा आपल्या देवाऱ्यात किंवा एखाद्या पाटावर ठेऊन धूप दीप दाखवावे व पिवळे फुल वाहावे ज्या प्रकारे आपण देव पूजा करतो तशी याची आपण पूजा करावी.

हे वाचा:   खूप पैसा मिळवण्यासाठी करा फक्त ह्या तीन गोष्टी; तुम्हाला श्रीमंत होण्यासाठी कोणीच रोखू शकणार नाही.!

आणि यानंतर वेलीचा तुकडा आपल्या पर्समध्ये ठेवावा किंवा आपल्या तिजोरीत ठेवावा. 7 दिवसाच्या आत जे काही आपल अडकलेले काम आहे ते पूर्ण होऊन जाईल जसे आपल्याला नौकरीचे कॉल किंवा लेटर येणार होते पण ते येत नाहीत, लग्न ठरण्यात अडचणी येतात, आपले पैसे येणे आहेत पण येत नाहीत, आपला शत्रू आपल्याला त्रास देत आहे कसलेही काम असूद्या आपण ज्या मनोकामनेने हा तुकडा तुमच्या पर्स मध्ये ठेवाल तुमच ते काम पूर्ण होईल.

जर हा तुकडा आपण धन प्राप्तीच्या उद्देशाने आणत असाल तर लक्षात ठेवा हा तुकडा बनून आपल्या जवळ ठेवल्यानंतर 7 दिवसाच्या आत तुमची भेट एखाद्या धनादिश संपन्न अश्या व्यक्तीशी होईल. आणि त्याच्या सहयोगाने आपली सर्व कामे होऊ लागतील व चारही दिशेने आपल्याकडे पैसे येऊ लागतील.

या लाकडाच्या तुकड्यात फार सारे गुण आहेत ज्या इच्छेसाठी आपण याला सिद्ध करता ते काम 7 दिवसाच्या आत पूर्ण होते. आपण हा उपाय नक्की करून पहा या उपायाने आपली सर्व मनोरथ आवश्य पूर्ण होतील.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.