फक्त ३ वेळा करा हा उपाय..उधार दिलेले पैसे मिळतील परत लगेच..तो व्यक्ती स्वतः पैसे येवून देईल..

अध्यात्म

मित्रांनो, उधार दिलेले पैसे काही दिवसातच मिळतील परत फक्त करा हा उपाय कधी कधी आपण एखाद्याला त्याच्या संकटाच्या वेळी पैसे उधार देतो परंतु जेव्हा हे पैसे परत देण्याची वेळ येते तेव्हा ती व्यक्ती शंभर कारणे देत राहते. गरज भागली की असे लोक वेगवेगळी कारणे सांगून उधार घेतलेले पैसे देण्याचे टाळतात.

आपलेच पैसे असून आपल्याला त्याच्या कडे पैसे मागत राहावे लागतात व मा न सि क त-णाव सहन करावा लागतो पैसा परत मिळत नाही व सं-बंध ही खराब होतात. अश्या वेळी अनेक प्रयत्न करून देखील जर समोरची व्यक्ती तुमचे उधार घेतलेले पैसे परत करत नसेल तर आज हा एक उपाय नक्की करून पहा या उपायामुळे तुमचे पैसे ते व्यक्ती स्वतः येऊन देईल.

यासाठी गोपी चंदनाचा उपाय खूप परिणाम कारक ठरतो हा प्रयोग तुम्हाला प्रदोष व्रताच्या दिवशी करायचा आहे. फक्त 3 ते 4 प्रदोष हा प्रयोग तुम्ही करा आणि बघा काही दिवसातच ज्या व्यक्तीने तुमचे पैसे घेतले आहेत ते व्यक्ती स्वतः येऊन तुमचे पैसे परत करेल. मनात कुठलाही संशय न ठेवता हा प्रयोग मनापासून करा कारण हा उपाय स्कंद पुराणात सांगितलेला आहे तुम्हाला याचा नक्कीच फा-यदा होईल.

हे वाचा:   जर तुमच्या सुद्धा दातांमध्ये आहे असा गॅप तर ही माहिती जरूर वाचा; नाहीतर होतील हे गंभीर परिणाम.!

प्रदोष व्रत हे महिन्यातून दोन वेळेस येते प्रत्येक महिन्याच्या त्रियोदशी तिथीला प्रदोष व्रत केले जाते.  आता पाहू नक्की हा उपाय कसा करायचा हा उपाय करण्यासाठी आपल्याला 1 बेलपत्र घ्यायचा आहे बेलपत्राला 3 पाने असतात तर बेलपत्राच्या मध्यभागी असलेले पान आहे त्या पानावर गोपीचंदनाचा लेप आपल्याला लावायचा आहे.

आता हे बेलपत्र उजव्या हातावर मधोमध ठेवायच आहे आणि मनातल्या मनात आपले उधार घेतलेले पैसे त्या व्यक्तीने परत द्यावेत अशी इच्छा व्यक्त करून गोपीचंदन लावलेल तळहातावर घेतलेले बेलपत्र शिवलिं-गावर चिटकवायच आहे त्यानंतर एक तांब्या जल शिवलिं-गावर अर्पण करायच आहे.

शिवलिं-गावर जल अर्पण करताना ॐ नमः शिवाय या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे. तुम्ही फक्त 3 ते 4 प्रदोष हा उपाय करा आणि पहा तुम्हाला नक्की याचा सकारात्मक अनुभव येईल तुम्ही उधार दिलेले पैसे नक्कीच परत मिळतील. ती व्यक्ती स्वतः तुमचे पैसे तुमच्या कडे आणून देईल.

हे वाचा:   हिंदू धर्मात महिला स्मशानभूमीत का जात नाही.? जाणून घ्या यामागील गूढ सत्य.!

पुरातन काळापासून अनेकांनी हा उपाय केलेला आहे व त्याचा अनुभव ही अनेक जणांना आलेला आहे त्यामुळे हा उपाय तुम्ही नक्की करा तुम्हालाही याचा चांगला अनुभव नक्की येईल.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.