थायरॉईड रामबाण औ’षध..100% होईल थायरॉईडचा पक्का इलाज तेही घरच्या घरी..जाणून घ्या

आरोग्य

आयोडीनच्या कमतरतेमुळे थायरॉइडचा त्रास होत असतो. पण याव्यतिरिक्त सुद्धा अनेक कारणं आहेत ज्यामुळे थायरॉइडची समस्या निर्माण होऊ शकते. प्रत्येकाच्या गळ्यात एक थायरॉइड ग्रंथी असते. त्यातून निघणाऱ्या हॉ-र्मोन्सचं प्रमाण कमी किंवा जास्त झालं की ही समस्या निर्माण होते.तसेच याशिवाय शरिरात तयार होणारं मेटाबॉलिजम हे थायरॉइड हॉर्मोन्स नियंत्रित करतात.

मात्र हॉर्मोन्सचं प्रणाम कमी-जास्त झालं तर हायपरथायरॉइड किंवा हायपोथायरॉइड अशा स-मस्या उद्भवतात. थायरॉइड समस्येमुळे अचानक वजन वाढतं किंवा कमी होतं. अनेकांचे केसंही गळतात. तर या आ-जारावर काही आयुर्वेदिक घरगुती उपाय केल्यास ही थायरॉईडची स-मस्या दूर होईल.

या उपायाने आपल्याला थायरॉईडच्या सर्व समस्या मुळापासून पूर्ण नष्ट होतील. हा आजार आपल्या संपूर्ण शरीरावर हानीकारक परिणाम करण्याचे काम करत असतो. थायरॉईडच्या ग्रंथी आपल्या गळ्याच्या खाली असतात. या ग्रँथी जास्त तयार होत असतील तर यालाच हायपरथायरॉइड म्हणतो आणि याचे प्रमाण कमी असेल तर याला हायपोथायरॉईड असे म्हणतो आणि दोन्ही प्रकारे आपल्या शरीराच नुकसान झाले होतं .

हे वाचा:   याचा फक्त अर्धा कप घ्या..प्रचंड वी’र्य वाढ, जो’श रात्रभर कायम..थकवा अशक्तपणा कायमचा दुर..एकदा पहाच

जास्त झोप, हृदयाची जास्त धडधड वाढणे किंवा झोप न येणे, खुप घाबरल्यासारखे होणे, काही लोकांची वजन वाढते तर काहीच कमी होते. ही थायरॉईडची प्राथमिक लक्षणे मानली जातात. हा उपाय करण्यासाठी आपल्याला आळशीच्या बियाची पावडर लागणार आहे. कारण या आळशीच्या बियामध्ये लोह, पोटॅशियम, कॉपर, व्हिटीमीन E आणि C ही तत्वे असतात.

तसेच आळशीच्या बियातील तत्वे थायरॉईड ही मुळापासून नष्ट करण्याचे काम करत असते. ही आळशी एका पात्रात घेऊन ते व्यवस्थित भाजून घ्यावे. तसेच साखरेचे प्रमाण आपल्या शरीरात जास्त वाढलेले असेल तर त्याकरता देखील हा उपाय पावरफूल मानला जातो.

ही पावडर एका वेळेस जास्त देखील तयार करून ठेवू शकता,कारण याचा वापर करता येईल. मग एक ग्लास भरून नॉर्मल पाणी घ्यायचे आहे.कारण त्याला कुठल्या प्रकारे गरम किंवा अति थंड पाणी वापरू नये. यासह फक्त एक चमचा पावडर पाण्यात मिसळून घ्या. हे मिश्रण एकजीव करून घ्यावे.

हे वाचा:   वांग घालवण्यासाठी सोपे घरगुती जबरदस्त उपाय..एका रात्रीत काळे डाग, वांग गायब होण्यास सुरुवात..

हे मिश्रण सकाळी उठल्यावर अनशापोटी घ्यायचे आहे .तसेच हा उपाय रोज करायचा आहे. हे उपाय केल्यावर थोडा वेळ काहीच खाऊ नये.हे शक्य नसल्यास फक्त एक चमचा पावडर खाऊन त्यावर एक ग्लास पाणी प्यावे. या दोन्हीपैकी एक उपाय करावा. हा उपाय तुम्ही केल्यास एका महिन्यातच तुम्हाला परीणाम जाणवू लागेल.

जर तुम्ही हा उपाय 3 महिने केला तर तीन महिन्यात कितीही भयंकर थायरॉईड असल्यास, तरीदेखील तो मुळापासून पूर्णपणे नष्ट होईल.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.