श्रावन महिन्यात जर असे स्वप्न पडले तर समजून घ्या तुमच्याकडे पैसे येणार..भाग्य उजळणार..सर्व सुख मिळणार !

अध्यात्म

आपल्याला गाड झोप लागली की स्वप्न पडतात स्वप्न किती तरी प्रकारचे असतात. आपण दिवसभर जे विचार करतो तेही कधी कधी आपल्या स्वप्नात दिसते स्वप्नात कधी काही प्राणी, झाडे झुडपे व नवनवीन स्थळे तर कोणी व्यक्ती ही येतात तर काहींच्या स्वप्नात महादेवाशी सं बं धि त काही वस्तू जसे की साप, नाग, त्रिशूल, महादेवाची पिंड तर कधी कधी साक्षात महादेव पार्वती दिसतात.

जर तुम्हाला ही आध्यत्मिक स्वप्न पडत असतील तर तुमचे मन सर्वांसाठी चांगले आहे. जर तुम्ही स्वप्नात नेहमी महादेवांना किंवा त्यांच्याशी संबंधित वस्तूला बघत असतील तर त्या स्वप्नाचा काय अर्थ होतो हे आपण पहाणार आहे. स्वप्नात महादेवाची पिंड दिसणे हे स्वप्न तुम्हाला ध्यान मग्न होण्यास सांगते पूर्व जन्मात ज्यांना महादेवाला बघण्याची किंवा भेटण्याची इच्छा होते त्यांच्यासाठी हे स्वप्न एक संदेश आहे की ध्यान लावल्याने महादेवांना स्पष्ट पणे आपण पाहू शकतो.

स्वप्नात पिंड दिसणे याचा अर्थ असा होतो की तुमचा विजय निश्चित झाला आहे तुमच्या सर्व अडचणी दूर होतील व पैश्याची आवक वाढेल म्हणजेच तुम्ही प्रत्येक कामात विजयी व्हाल. स्वप्नात महादेव व पार्वती मातेला एकत्र बघणे या स्वप्नाचा अर्थ आहे की तुमचा चांगला काळ आता सुरु होणार आहे लवकरच तुम्हाला यात्रा घडेल व फायदा ही होईल.

हे वाचा:   “या” पाच नावाचे पुरुष जन्मापासूनच मालक बनण्याचे भाग्य घेऊन येतात.!

धनात वाढ होईल व महादेव आणि माता पार्वतीला एकत्र बघणे खूप शुभ समजले जाते. जर तुम्ही महादेवांना तांडव नृत्य करताना बघितले तर हे आक्रमकतेचे प्रतीक आहे जर असे स्वप्न पडले तर असे समजावे की तुमचे सर्व संकटे लवकरच दूर जातील त्याबरोबरच तुम्हाला धनलाभ ही होईल परंतु त्यासाठी तुम्हाला थोडे कष्ट घ्यावे लागतील.

जर तुम्हाला स्वप्नात महादेवाचे मंदिर दिसले तर असे समजावे की तुम्हाला दोन पुत्राची प्राप्ती होणार आहे. त्याशिवाय त्याचा असा ही अर्थ होतो की एखाद्या गं भी र आ-जारातून तुम्ही लवकरच बरे व्हाल. जर तुम्हाला डोके दुखीचा त्रास असेल आणि तुम्ही स्वप्नात महादेवाचे मंदिर लोखंडाचे होताना बघितले तर तुमची डोकेदुखी नेहमीची बंद होते.

स्वप्नात महादेवाचे त्रि शू ल दिसणे हे स्वप्न तुमच्या मागील ज न्म सध्याचा ज न्म व पुढील ज न्म या तिघांशी सं-बंधित असते त्याबरोबर या स्वप्नात तुमचा ज  न्म व मृत्यूशी सं-बंधित असतो. त्रिशूल तुम्हाला सर्व संकटे व अडचणी पासून सोडवते म्हणून हे एक शुभ स्वप्न आहे. स्वप्नात महादेवाच्या डोक्यावरील चंद्राला पहाणे हे ज्ञानाचे प्रतीक आहे हे स्वप्न तुम्हाला तुमच्या जीवनात काही महत्वपूर्ण निर्णय घ्यायला लावते.

याचा काहीना काही सं बं ध तुमच्या शिक्षणाशी सं-बंधित राहू शकतो. महादेवाचा तिसरा डोळा स्वप्नात पाहणे महादेवाचा तिसरा डोळा जागरूकता व सतर्कतेचे दर्शन घडवते हे स्वप्न तुम्हाला जीवनात काही महत्वपूर्ण बदलाचे संकेत देते.महादेवाचा डमरू हे ध्वनीचे प्रतीक आहे स्वप्नात जर डमरू दिसले तर तुमच्या कौटुंबिक व सामाजिक जीवनात सकारात्मक येते.

हे वाचा:   या वास्तूशास्त्राच्या छोट्या छोट्या गोष्टी पाळा मिळेल इच्छित फळ; फक्त १% लोकच जाणतात हि माहिती.!

जर तुम्ही महादेवाच्या डोक्यावरून गंगा वाहताना बघितली तर गंगा तुमच्या आत्म्याला पवित्र करते आपले डोके हे ज्ञानाचे प्रतीक आहे तर हृदय हे प्रेमाचे प्रतीक आहे जर तुम्ही महादेवाच्या जटेतून गंगेला वाहताना बघितले तर याचा अर्थ असा होतो की तुम्हाला प्रेम,ज्ञान,समृद्धी हे सर्व काही मिळणार आहे.

जर तुम्हला स्वप्नात नाग,साप हे जर दिसत असतील तर काहींना त्यातून पैश्याची प्राप्ती होते. जर नाग फणा पसरून उभा दिसला तर धनलाभ आहे आणि तुम्ही त्याला नागाला मागून बघितले तर ते तुम्हाला शुभ फळ देणारे असेल आणि तुमच्या वर नागदेवतेचा आशीर्वाद असेल. महादेवांशी सं-बंधित कोणतीही वस्तू जर तुम्ही स्वप्नात बघितली तर ती तुम्हाला शुभ फळ देणारी असेल.

टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा बेस्ट मराठीचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.

असेच माहितीपूर्ण धार्मिक लेख रोज मिळवण्यासाठी आताच आमचे बेस्ट मराठी फेसबुक पेज लाइक करायला विसरू नका.