सर्दी कफ खोकला यांवर घरगुती उपाय..एका दिवसात खोकला, सर्दी थांबते..कफ लगेच बाहेर पडतो..

आरोग्य

ज्या लोकांना सर्दी, कफ, खोकला यासारखे आ-जार वारंवार होतात त्या लोकांसाठी आज आपण घरगुती उपाय पहाणार आहे. अगदी 2 मिनिटांमध्ये सर्दी, खोकला आणि साठलेला कफ कश्या प्रकारे दूर करायचा हे आपण आज पाहणार आहे. यासाठी तुम्हाला कोणतीही बाहेरून वस्तू खरेदी करावी लागणार नाही आपल्या घरात ज्या वस्तू आहेत अगदी त्या वस्तूचा वापर करून सर्दी, खोकला, कफ बरा होणार आहे.

अगदी छोट्या मुलांपासून मोठ्या व्यक्तीपर्यंत सगळे लोक याचा वापर करू शकतात मात्र जी मुलं खूप लहान आहेत त्यांच्यासाठी याचा वापर करताना वैद्यकीय सल्ला नक्की घ्या. यासाठी लागणारी पहिली वस्तू कांदा फक्त 1 चमचा कांदयाचा रस आपल्याला काढायचा आहे. रस काढताना तुम्ही मिक्सर मध्ये काढू शकता किंवा इतर मार्गाने तुम्ही या कांदयाचा रस काढू शकतात अश्या प्रकारे आपण रस काढून घ्या.

हा उपाय आपल्याला दिवसातून दोन वेळा करायचा आहे एक सकाळी व दुसरा संध्याकाळी झोपण्यापूर्वी करायचा आहे. ज्यांना ऍलर्जीक सर्दी आहे म्हणजे ज्यांना सर्दीची ऍलर्जी आहे अश्या लोकांनी सतत जर 3 ते 4 आढवडे हा उपाय केलात मात्र सलग 3 ते 4 आढवडे केलात तर तुमची जुनाट सर्दी सुद्धा बरी होते.

हे वाचा:   रात्री झोपताना फक्त १ चमचा; डोळ्यांची ताकद होईल १० पट., ७ दिवसात बीपी च्या गोळ्या फेकून द्याल.!

बऱ्याच लोकांना धुळेची ऍलर्जी असते सतत नाकातून पाणी वाहत अश्या लोकांनी सुद्धा हा उपाय करायला काही हरकत नाही. तर 1 चमचा कांदयाचा रस आणि 1 चमचा मध आपण घेणार आहोत आणि हे दोन पदार्थ चांगले मिक्स कराचे आहेत व हे मिश्रण चाटून खायचं आहे यामुळे तुमची सर्दी, कफ, खोकला हे आजार लवकर बरे होतात.

जर तुमच्या घरात एकापेक्षा जास्त लोकांना सर्दी असेल किंवा खोकला येत असेल तर तुम्ही 2 चमचे कांदयाचा रस घेत असाल तर 2 चमचे मध टाकायचा आहे म्हणजे तुम्ही जितक्या प्रमाणत कांदयाचा रस घ्याल त्याच प्रमाणत मध घ्यायचं आहे. आणि एक लक्षात ठेवा हे मिश्रण तयार केल्यानंतर साठवून ठेऊ नका काहीजण फ्रिज मध्ये ठेवतात व अर्ध्या तासाने 1 तासाने वापरतात पण कांदा हा नाशवंत आहे.

हे वाचा:   जेवणानंतर फक्त एकदाच करा हा उपाय; २ मिनिटांतच साफ होईल तुमचे पोट.!

म्हणून हे रस सुद्धा जास्त काळ टिकणार नाही त्यामुळे त्याचा वापर आपण लगेच करायचा आहे तर अश्या प्रकारे हा आयुर्वेदिक घरगुती उपाय नक्की करून पहा.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.