फक्त 1 पान 90 वर्ष म्हातारपण येऊ देत नाही..ताकद दुप्पट, दमा, का’मशक्ती वाढते..बघा याचे आश्चर्यकारक फायदे..

आरोग्य

निसर्गाचा नियम आहे की ज्या पानाचे, झाडाचा आकार च्या झाडाचा फुल ,पान, फळ असतं त्या आकाराच्या अवयवाला माणसाच्या तशाच अवयवाला तो जो आकार आहे त्याला तो फायदा होतो. पिंपळाच्या पानाचा आकार आपल्या हृदयासारखा असतो. आपल्या हृदयाला अत्यंत उपयोग होतो पिंपळाच्या पानाचा, त्याचे अनेक फा-यदे आहेत पिंपळाच पान ,पिंपळाचे फळ, पिंपळाची साल, पिंपळाचे मूळ या सर्व गोष्टींचे फायदे आहेत.

सर्वात महत्वाचा पिंपळाच्या पानाचा फा-यदा म्हणजे महिलांच्या जे त्यांच्या मा-सिक पा’ळी तसेच मा-सिक ध-र्म पीसीओएस किंवा पीसीओडी याबाबत ज्या महिलांना प्रॉब्लेम आहेत त्यांनी जर पिंपळाच्या पानाचा रस सलग पंधरा दिवस घेतला तर पीसीओएस/ पीसीओडी प्रॉब्लेम आहे ते मुळापासून न ष्ट होतात.

हा बऱ्याच जणांचा अनुभव आहे.हा रस कसा काढायचा आहे ते समजून घ्या, दोन प्रकारे तुम्ही काढू शकता, पहिला प्रकार आहे तो म्हणजे त्याचा काढा गाळून पिणे आणि दुसरा प्रकार म्हणजे पेस्ट काढून घेणे. काढ्यामध्ये काय केलं जातं की साधारणत तीन ग्लास किंवा तीन वाटी पाणी घ्या त्याच्यामध्ये तीन पाने टाका आणि ते एक वाटी होईपर्यंत उकळून गाळून घ्या आणि तो रोज सकाळी उपाशीपोटी घ्या, तो उपाशी पोटी घ्या.

दोन चमचे रस खायला पाहिजे किंवा तीन चमचे जास्तीत जास्त. नंतर दुसऱ्या प्रकारात तुम्ही ही पाने मिक्सरमधून वाटून घ्या किंवा तुमच्याकडे खलबत्ता म्हणजे दगडी पाटा असेल तर त्याच्यावरती वाटून घेऊ शकतात. आणि त्याचा रस वस्त्रगाळ करून घ्या आणि तो सकाळी उपाशीपोटी दोन चमचे घ्यायचा आहे त्यानंतर साधारण पाच ते पंधरा दिवस केला तर पीसीओडी/ पीसीओएस किंवा इतर प्रकारच्या गाठी आहेत, मासिक पाळी अनियमित होणे वगैरे सर्व समस्या मुळापासून नष्ट होतात.

तसेच पिंपळाचे पान, पिंपळाचे खोड, फळ या सर्वांचा उपयोग आहे . पाने,फळे, मुळे वाटून त्याची पेस्ट रोज सकाळी एक चमचा कोमट पाण्यात घेतली किंवा मधासोबत घेतली तर बेस्ट ! दुसरा आहे दात किडले असेल तर त्याची काडी जी आहे, काडीने दात घासायचे, तुमचे दात किडणे, हालने ,दाढेतून रक्त येणे वगैरे वगैरे सर्व कमी होतं.

हे वाचा:   ब्रह्मकमळ दुर्मिळ वनस्पती चे हे अद्भुत उपचार फायदे जाणून व्हाल तुम्हीसुद्धा थक्क.!

ज्या व्यक्तीला दमा आहे , त्यांनी पाने ते सावलीमध्ये वाळू घालायचं आणि सावलीमध्ये वाळवून त्याची पूड किंवा पावडर बनवायचं आणि रोज ते गुळासोबत थोडं थोडं एक गो’ळी बनवून साधारणत अर्धा अर्धा चमचा म्हणजे एक चमचा बनायला अशा पद्धतीने ती गो’ळी म्हणून रोज रोज सकाळी संध्याकाळी एक गो ळी घेतली किंवा नुसती संध्याकाळी एक गो ळी घेतली तर तुमचे दातच नव्हे तर दमा, पोटदुखी समस्या मुळापासून नष्ट होतात.

अत्यंत महत्त्वाचा आणि शेवटचा उपाय म्हणजे हा अत्यंत महत्त्वाचा आहे,काही स्त्रियांमध्ये वां’झपणा असतो ,तसेच पुरुषांमध्ये का म श’क्ती कमी आहे, अशावेळी यासाठी हा सोपा आणि सर्वात महत्त्वाचा उपाय आहे, याची जी फळ आहेत ते सावलीत वाळत घाला , त्याची पावडर बनवा आणि त्याच्या गो ळ्या बनवा, रोज सकाळ संध्याकाळ घ्या , तुम्ही गुळासोबत वापरू शकतात पण शुगर असेल तर मध वापरा, शुगर नसेल तर गूळ वापरावा.

अशा पद्धतीने जर गोळ्या घेतल्या तर स्त्रियांचा वांझपणा निघून जातो, पुरुषांना त्यांची काम शक्ती वाढवण्यास मदत होते. जर भूक लागत नसेल तर याची पाने सावलीत वाळवून त्याची पावडर बनवा आणि त्याच्या गोळ्या बनवा. रोज सकाळी संध्याकाळी एक गोळी घ्या. भूक चांगली लागते.

एखाद्या व्यक्तीचा आवाज खराब झाला असेल तर याच्या पानांचा रस रोज दोन चमचे घ्या , आवाज चांगला होतो किंवा त्याचे फळ चावून खा . तरी आवाज चांगला होण्यासाठी मदत होते. पायाला भेगा असतील, पाय ज ळ ज ळ होत असतील तर याच्या पानांची पेस्ट पायावर लावा आणि या पानाचा चिक किंवा दुध भेगांवर लावल्यानंतर पायाच्या भेगा कमी होण्यास मदत होते.

हे वाचा:   हे मिश्रण रोज जेवणानंतर घेतल्यास, आयुष्यभर कधी लट्ठपणा होणार नाही...पोट कायम साफ, अनावश्यक चरबी वाढणार नाही.

नक्षी म्हणजेच नाकातून रक्त येणे किंवा घोळणा फुटणे, यामध्ये पिंपळाच्या पानांचा दोन-तीन थेंब रस टाकला तर ते कमी होतं. एखाद्याला जखम झाली असेल तर त्यावरती देखील तुम्ही त्याच्या पानांची पेस्ट लावू शकता. एखादा खाज खुजली अंजुत किंवा कुठल्याही प्रकारचा असेल तर याच्या पानांची पेस्ट करून जर ती लावली , त्यासाठी पाने वाटायचे , बारीक पेस्ट बनवायचे , जिथे खाज होते तेथे लावायचे, खाज कमी होते.

एखादा किडा, एखादं मुंगी किंवा मच्छर चावला असेल त्यावर देखील हे अत्यंत उपयुक्त असून सूज कमी होण्यास मदत होते. महत्त्वाचा उपयोग, ज्या व्यक्तींच पोट साफ होत नाही ,पोट दुखत त्यांनी एक पान आणि एक चमचा मध एकत्र करून पेस्ट बनवा आणि ती सकाळी उपाशीपोटी , जेवणापूर्वी घेतलं तर तुमच पोट 100 टक्के साफ होतं.

याची मुळे अत्यंत महत्त्वाचे आहेत, ज्या व्यक्तींना कावीळ झालीय, त्या व्यक्तीने जर याच्या मुळा च्या गो’ळ्या करून खाल्ल्या तर त्यामुळे आ-जार कमी होतो. हे उपाय खेड्यात असं कुठेही तुम्हाला पाहायला मिळते. याला कुठलाही साईड इफेक्ट नाही म्हणजे तुम्ही जास्त प्रमाणात खाल्ले तरी त्याला काही त्रा स होणार नाही. म्हणून हा जो उपाय आहे तो सर्वजण करू शकता.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.