बहुतेक लोकांनी गरुड पुराणाबद्दल ऐकले असेल. गरुड पुराण वैष्णव सं’प्रदायाशी सं-बंधित आहे. सनातन हिंदू ध-र्मात मृत्यूनंतर ते ऐकण्याची तरतूद आहे. या पुराणाचे दैवत भगवान विष्णू आहेत. गरुड पुराणात दोन भाग आहेत – पूर्वाखंड आणि उत्तराखंड. याशिवाय गरुड पुराणात स्वर्ग, नरक, पाप, पुण्य यापेक्षा बरेच काही आहे. त्यात ज्ञान, विज्ञान, धोरण, नियम आणि ध र्म या गोष्टी आहेत.
गरुड पुराणात एकीकडे मृत्यूचे गूढ आहे आणि दुसरीकडे जीवनाचे रहस्य लपलेले आहे. हिंदु ध र्म मृत्यूनंतर होण्याऱ्या पुनर्जन्मवरती विश्वास ठेवत असल्याने, म्हणून व्यक्तीच्या मृत्यूनंतर हिंदू ध-र्मात अनेक प्रकारच्या प्रथा दिसुन येतात. यापैकी एक म्हणजे, मृत्यूनंतर त्या व्यक्तीच्या नात्यातील लोक केस मुंडन करण्याची प्रथा आहे. यामागील धार्मिक महत्त्व गरुड पुराणात सांगितले आहे.
हिंदू ध-र्मातील गरुड पुराणामध्ये, माणसाच्या ज-न्मापासून ते मृत्यूपर्यंत, सर्व गोष्टी अगदी खोलवर सांगितले आहे.पुराणानुसार, जर मृत्यूनंतर सर्व प्रकारच्या अत्यंविधी व्यवस्थित केल्यास त्या आ-त्माला पुनर्जन्म अथवा नवीन शरीरामध्ये प्रवेशद्वार उघडले जातात. यातील एक प्रथा म्हणजे, मृत्यू झाल्यावर परिवारातील लोकांचे मुंडन केले जाते.
या प्रकियामध्ये त्याचे डोक्याचे आणि चेहऱ्यावरील सर्व केस काढले जातात. गरूड पुरणानुसार,या मागील पाहिले कारण म्हणजे, स्वच्छता होय. कारण व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या दे हा ला सं-क्रमण होत असल्याने, सर्व जीवजंतू त्याकडे आकर्षित होत असतात. त्यावेळी परिवारातील तसेच नात्यातील लोक हे, मृत्यूपासून ते स्मशान भूमीपर्यंत त्या मृत्यू दे-हाजवळ असल्याने, हे सर्व जंतु सं-सर्ग त्याच्या श-रीरावर येण्याची शक्यता असते.
यामुळे अंतिम संस्कार झाल्यानंतर नखे, केस कापण्याची तसेच आंघोळ करायची प्रथा आहे.ज्यामुळे आपले शरीर पुनस्वच्छ होण्यास मदत होते. त्यामुळे मुंडन केल्यास , आपल्याला सर्व प्रकारच्या सं-क्रमणापासून,मुक्ती मिळते. तसेच महिला स्मशानभूमीत जात नसल्याने, त्यांचे मुंडन केले जात नाही.
याशिवाय मुंडन करण्याचे, दुसरे कारण म्हणजे मृत्यू व्यक्तीबद्दल श्रद्धा आणि सन्मान दाखवणे. कारण मुंडनला मृत्यू व्यक्तीबद्दल दुःख व्यक्त करण्याची प्रथा असल्याचे सांगितले जाते. त्याचबरोबर त्या मृत्यू आ-त्म्याला याद्वारे, संतुष्टी मिळते त्यामुळे ती आ-त्म्याला मुक्ती मिळण्यास मदत होते.
असे सांगितले जाते की, मृत्यूनंतर काही वेळ त्याच्या परिवारात एक प्रकारची अशुद्धी किंवा अपवित्रता असते.त्यामुळे मुंडन केल्यामुळे, या अपवित्रते पासून मुक्ती मिळते. यामुळे या परिवारात 13 दिवशापर्यंत याचे पालन करावे लागते. मग 13 वी झाल्यानंतर, त्या मृतकाच्या सर्व वस्तु ,वाटुन टाकल्या जातात.
गरूड पुरणानुसार, मृतकाची आ-त्मा मृत्यू लवकर मान्य करत नसल्याने, पहिला ती मृतदहाच्या आसपास फिरत असते, मग सर्व क्रिया झाल्यानंतर, परिवाराच्या जवळपास भटकत असते. त्यामुळे या मृतक आ-त्म्याला ,पूर्ण मुक्ती मिळण्यासाठी तसेच त्याला परिवाराच्या सर्व बंधनातून मुक्त करण्यासाठी, सर्वांचे मुंडन केले जाते.
माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी धार्मिक माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.