सध्या अति प्रदूषण आल्यामुळे तसेच आपला आहार व्यवस्थित नसल्यामुळे व विविध केमिकलचा वापर केल्यामुळे आपल्या केसांचा आरोग्य बिघडत आहे आणि आपले केस हळूहळू पांढरे होऊ लागतात. अगदी कमी वयात आजकाल आपण समाजामध्ये पाहतो अनेक जणांना टक्कल पडण्याची समस्या होते पांढरे केस वया आधीच होतात कित्येकांचे तर लग्नाआधी पांढरे केस होतात तर याची कारणे भरपूर आहेत.
आज आपण यावर एक रामबाण उपाय पहाणार आहे अगदी घरातले पदार्थ आपल्याला वापरायचे आहेत आणि असा सर्वात सोपा उपाय घरच्या घरी करता येण्यासारखा आणि सर्वांना करता येण्यासारखा हा घरगुती उपाय आहे. यामध्ये आपण दोनच पदार्थ वापरलेत आणि तेही अत्यंत स्वस्त आहेत तो उपाय कसा आहे, कधी बनवायचा, कसा वापरायचा हे संपूर्ण आपण पहाणार आहोत.
आपल्याला खोबरेल तेल घ्यायचे आहे हे खोबरेल तेल सर्वांच माहिती असेल. आज आपण एक वेगळा तेल बनवणार आहे ते तेल रोज रात्री झोपण्यापूर्वी आपल्याला लावायचे आहे. 4 ते 5 चमचे खोबरेल तेल घ्या आणि त्यात 9 ते 10 पाने कडिपत्त्याची टाकायची आणि हे तेल उकळून घ्यायचे कडिपत्त्याचा अर्क आहे तो तेलामध्ये उतरेल अश्या पद्धतीने येवढा वेळ आपल्याला ते तेल उकळून घ्यायचे.
आणि उकळून घेतल्यानंतर तेल थंड होऊ द्या थंड झाल्यानंतर त्या व्हिटॅमिन इ कॅप्सूल टाकायची जर आपल्या कडे व्हिटॅमिन इ कॅप्सूल नसेल तर फक्त रात्री झोपण्यापूर्वी या तेलानी डोक्याला मालिश करा. आणि सकाळी उठल्यानंतर आपल्याला केस थंड पाण्याने धुवायचे आहेत कोणतेही साबण किंवा शाम्पू न वापरता.
आणि त्यानंतर तुमचे पांढरे केस आहेत ते काळे होण्यास मदत होणार आहे तुमच्या केसाच्या विविध समस्या कमी होतील आणि तुमचे केस घनदाट व काळे होतील हा उपाय तुम्ही नक्की करून पहा. कढीपत्ता मध्ये विटामिन बी व सी मोठया प्रमाणात असते, तसेच आयर्न, फॉस्फरस देखील असते, हा कढीपत्ता सुद्धा वाटून घ्या,
ही सर्व पेस्ट एकत्र करा व मोहरीच्या तेलात मिक्स करू गॅस वरती कढई ठेवा, मोहरीच्या तेलात ओमेगा 6 फॅटी ऍसिड, अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड असतात, जे केसांच्या मुळांना मजबूत बनवतात. यामध्ये अँ’टी फं’गल गुणधर्म असतात, जे खाजेपासून संरक्षण करतात, हे तेल 100 मिली घ्या, केसांच्या वाढीसाठी तसेच त्याच्या देखभालीसाठी नारळ अतिशय उपयुक्त आहे.
नाराळातील उपयुक्त मेद, प्रोटिन्स व मिनरल्स केसांचे तु-टण्याचे प्रमाण कमी करते. केस गळती रोखण्यासाठी नारळाचे दुध वा तेल अतिशय उपयुक्त ठरते. असे हे नारळाचे तेल 50 मिली घेऊन ते कढईत गॅसवर मंद आचेवर ठेवा. हे मिश्रण सुमारे 20 मिनिटे हलवत रहा, सर्व घटक एकजीव होतील,
तसेच त्यानंतर 20 मिनिटांनी हे तेल थंड करायला ठेवा व कापडाच्या सहाय्याने गाळून घेऊन एक बरणीत ठेवा, या तेलाचा उपयोग कसा करायचा हे सुद्धा महत्वाचे आहे, रात्री झोपण्यापूर्वी या तेलाने केसांची मसाज करावी व सकाळी कोणत्याही हर्बल शॅम्पू ने केस धुवावे.
माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.