ज्या घरासमोर हे रोप आपोआप उगते तिथे कधीच पैसा कमी पडत नाही ! नेहमी घरात पैसा खेळत राहतो..

अध्यात्म

झाडांचे आपल्या जीवनात फार महत्व आहे झाडाशिवाय आपण आपल्या जीवनाची कल्पना करू शकत नाही कारण झाडांमुळे आपल्याला ऑक्सिजन म्हणजे प्राण वायू मिळतो. वास्तु शास्त्रात की झाडाचे खूप महत्व आहे घरात झाडे लावल्याणे घरातील वातावरण तर शुद्ध होतच त्याबरोबरच झाडामुळे मन उत्साही व प्रसन्न होते.

झाडांचा आपल्या जीवनावर ही खूप प्रभाव पडतो काही झाडे ही आपल्यावर शुभ प्रभाव टाकतात तर काही झाडांचा आपल्या जीवनावर अशुभ प्रभाव पडतो. काही झाडे अशी असतात जी आपल्या घरात किंवा आपल्या घराच्या आसपास लावल्याने त्याचे खूप चांगले परिणाम आपल्या जीवनावर होतात आणि ही झाडे आपोआप आपल्या घराच्या आसपास उगवली तर आपल्या जीवनासाठी हा एक खूप शुभ संकेत असतो.

आज आपण जाणून घेणार आहोत ती कोण कोणती झाडे झुडपे आपल्या साठी शुभ असतात तर कोण कोणत्या झाडाझुडपांनमुळे आपल्या जीवनावर नकारात्मक परिणाम दिसून येतो. सर्वात आधी जाणून घेऊ या आपल्या जीवनासाठी शुभ आणि सकारात्मक झाडी कोणती आहेत.
यातील सर्वात पहिले झाड म्हणजे तुळस आहे तुळशीला आपल्या हिंदू ध-र्मात खूप पवित्र मानले जाते प्रत्येक हिंदूंच्या दारात तुळस ही असतेच.

तुळस ही औ-षधीय गुणांनी युक्त असल्याने आयुर्वेदात ही मानाचे स्थान मिळवून आहे. तुळशीला देवी लक्ष्मीचे प्रतिक मानले जाते तसेच श्री हरी विष्णूंना तुळशीचे पाने अतिशय प्रिय आहेत म्हणूनच दारात जर तुळशीचे रोप असेल तर घरात कधीही धन संपत्ती व आ-रोग्याची कमतरता जाणवत नाही. तुळशी मधून सकारात्मक ऊर्जा प्रसारित होत असते आणि त्या सकारात्मक ऊर्जेचा आपल्या जीवनावर ही सकारात्मक परिणाम होत राहतो तुळशीमध्ये नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची अदभूत क्षमता असते.

दारात जर तुळस असेल तर वाईट व नकारात्मक शक्ती आपल्या घरात प्रवेश करू शकत नाही. दुसरे झाड म्हणजे बेलाचे झाड ज्यांच्या घरात बेलाचे झाड असते ती व्यक्ती नेहमी सुखी असतात. बेलाचे झाड खूप मोठे असते ते अंगणात लावावे हे झाड दारात लावल्यास घरात सुख समृद्धी कायम असते बेलाचे झाड महादेवांना अतिप्रिय आहे, म्हणून जर आपण हे झाड आपल्या दारात लावले तर देवादी देव महादेवांच्या कृपेने आपल्या घरात कोणत्याही प्रकारची वाईट व नकारात्मक शक्ती प्रवेश करीत नाही.

हे वाचा:   अंगावर शहारा आणणारा थरारक स्वामी अनुभव..ही सत्य घटना वाचून अंगावर काटा येईल..स्वामीशक्ती चा अनुभव घ्याल..

पुढील झाड म्हणजे लिंबूचे झाड लिंबूचे तंत्र, मंत्र, करणी, जादू टोना यामध्ये आवर्जून वापर केला जातो. लिंबामध्ये नकारात्मक शक्तीला आकर्षित करण्याची अदभूत शक्ती असते लिंबू आपल्या आसपास पसरलेल्या सर्व नकारात्मक व वाईट शक्तींना आकर्षित करते. म्हणून जर घरात लिंबाचे झाड असेल तर आपल्या घरावर कोणाची ही वाईट नजर पडत नाही तसेच आपल्या घरातील वातावरण शुद्ध व पवित्र राहते.

पुढील झाड म्हणजे मंदार किंवा रुई मंदारचे झाड सुद्धा आपल्या घरासाठी खूप शुभ मानले जाते मंदारची फुले महादेवांना व गणपती बाप्पाना तसेच हनुमानाला अर्पण केली जातात. मंदारचे झाड आपल्या जीवनात येणारे कष्ट व बाधांचे निवारण करते ज्यांच्या घराबाहेर मंदारचे झाड आपोआप उगवते त्यांच्या घरात कधी कोणत्याही प्रकारची कमतरता भासत नाही.

ज्या व्यक्तीच्या कुंडलीत एखादा दोष असेल त्या दोषाचा परिहार होण्यासाठी तसेच जर एखाद्या व्यक्तीला वारंवार दृष्ट लागत असेल तर अश्या व्यक्तींना मंदारच्या पानांची माळ करून ती गळ्यात घातली जाते यामुळे तो दोष दूर होतो. पुढील झाड म्हणजे केळीचे झाड केळीचे झाड ही आपल्या घरासाठी खूप शुभ असते केळीचे झाड आपल्या घरात सुख व समृद्धी आणते.

केळीच्या झाडात श्री हरी विष्णूचे वास्तव्य असल्याचे मानले जाते म्हणूनच ज्यांच्या घराच्या आसपास केळीचे झाड असते त्या घरात देवी लक्ष्मीचे कायम वास्तव्य राहते. सहावे झाड म्हणजे नारळाचे झाड कोणत्याही शुभ कार्यत नारळाचा वापर आवर्जून केला जातो नारळाला खूप पवित्र आणि शुभ मानले जाते.

हे वाचा:   सिंहासारखी डरकाळी फोडेल तुमचे नशीब; या 5 राशीचे लोक आत्ता सिंह सारखे जगणार.!

ज्या घराच्या अंगणात नारळाचे झाड असते अश्या घरामध्ये सुख समृद्धी व वैभव कायम असते तसेच अश्या घरातील सदस्यांना समाजात खूप मानसन्मान ही मिळतो. आठवे झाड म्हणजे आवळ्याचे झाड आवळा हा बहुगुणी व पोषक तत्त्वांनी युक्त आहे आवळ्याचे झाड हे श्री हरी विष्णूंच्या थुंके पासून निर्माण झाले आहे आवळ्याच्या झाडाला पाप हरण करणारे झाड ही म्हटले जाते.

पुढील झाड आहे हळदीचे हळद हे सर्व धार्मिक व शुभ कार्यात आवर्जून वापरली जाते. हळदीमध्ये दैवीय शक्ती असते म्हणून घरात जर हळदीचे रोप असेल तर घरात सर्व प्रकारची सुखे हात जोडून उभे राहतात आणि घरातील वातावरण ही शुद्ध व पवित्र राहते. तर ही आहेत ती झाडे जी आपल्या घरासाठी शुभ व पवित्र असतात.

काही झाडे अशी असतात ज्यांचा आपल्या जीवनावर खूप अशुभ व नकारात्मक परिणाम होत असतो अशी झाडे चुकूनही घरात किंवा घराच्या आसपास लावू नये तर जाणून घेऊ यात ती कोण कोणती झाडे आहेत ते. घराच्या आसपास कधीही काटेरी झाडे लावू नयेत तसेच विषारी झाडे ज्या झाडाची पाने तो-डल्यास दूध निघते अशी कोणतेही झाडे दारात लावू नये याला मंदारचे झाड अपवाद आहे.

तसेच चिंचेचे झाड व बोराचे झाड ही नकारात्मक शक्तीला आकर्षित करणारी झाडे ही घराच्या आसपास लावू नये. तसेच आपल्या घरच्या आसपास पिंपळाचे झाड ही लावू नये यामुळे आपल्या घरी दारिद्र्य येते व आपल्याला कोणत्याही कार्यात यश मिळत नाही. तर आता आपल्या लक्षात आपले असेल की दाराबाहेर कोणती झाडे लावावीत व कोणती लावू नयेत.

टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा आमचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.